Find the Latest Status about हिरवळ चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिरवळ चारोळी.
Devanand Jadhav
Dileep Bhope
सारेच डबके समजू लागलेत सागर स्वतःला "हद्दीत रहा रे" वेळीच सांगू यातील प्रत्येकाला.. ©Dileep Bhope #चारोळी
Devesh Thakur
तुला बोलणारे , डिवचनारे खूप आहेत... तुला समजावणारे , समजून घेनारे खूप कमी आहेत... ©Devesh Thakur #feelingsad #मराठीकविता #चारोळी #मराठीचारोळी #मराठीलेखणी #चारोळी #चारोळ्या #चारोळ्यामनातल्या
Devesh Thakur
तुला माझ्या चारोळ्या आवडत नाही तरी तू का रोज रोज बघतेस माझी प्रोफाइल... चार ओळी परत परत वाचून तुझ्या चेहऱ्यावर का येते स्माईल... ©Devesh Thakur #charolya #चारोळी #चारोळ्या #चारोळ्यामनातल्या #charoliprem #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीचारोळी
Devesh Thakur
थंडीसाठी तू स्वतः बन स्वेटर... बिज्यानपेक्षा तू बन बेटर... ©Devesh Thakur #WinterFog #आगरी #आगरी_भाषा #आगरीकोळी #आगरी_चारोळी #आगरीचारोल्या #aagrikoli #चारोळी
Devesh Thakur
माजेसाठी कोनी कई केला त मी कवाच ईसरत नाय.. ना मीनी कोनचेसाठी कई केला त कवाच बोलून दाखवित नाय.. ©Devesh Thakur #चारोळी #चारोळ्या #आगरी #आगरी_भाषा #आगरी_चारोळी #चारोळ्यामनातल्या #आगरीकोळी
Durga Deshmukh
मनाची हिरवळ आला मिरगाचा पाऊस झाली सगळीकडे हिरवळ फुलपाखरे भिर भिर करी झरे वाहाती खळखळ सुंदर हिरवी शाल पांघरून धरतीने केला साज श्रृंगार न्हाऊन निघाली धरती भेटीच तिच्या गुपित सार बाभळीला झाला भार पिवळा शालु नेसली घाल घाल पिंगा वा-या विनवणी करुन रुसली मोर नाचती पिवळ्या वनात थुईथुई करुन उघडे पिसारा कुठे हरणीचा दिसे कळप भेटीसाठी जीव व्याकुळ सारा येऊ नको तु दारावर पाऊस वहातो जोरात तुझे रुप साठविले माझ्या कोवळ्या मनात दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh मनाची हिरवळ
Devanand Jadhav
अश्रु सरींना पाहून पाऊस थेंब दाटले सरी समवेत माझ्या अश्रूत सामील झाले •देवानंद जाधव• धामणी, पुणे. ©Devanand Jadhav अश्रु सरींना पाहून पाऊस थेंब दाटले... #कविता #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #चारोळी
Vaishali Yenugwar
असे परिभाषा सुखाची गरीबाची ती वेगळी दोन घास सुखाचे मिळता भूक पोटाची ती शमली... @वैशाली Y ✍️ ✨💫 ©Vaishali Yenugwar #चारोळी