Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐकायचे बघायचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐकायचे बघायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकायचे बघायचं.

Stories related to ऐकायचे बघायचं

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

#फक्त सरकारचे ऐकायचे निर्देश तर नक्की टळेल जीवित हानी स्वतःची काळजी घ्या फक्त येणार नाही वाचवायला कोणी RJ कैलास

read more
फक्त सरकारचे ऐकायचे निर्देश
तर नक्की टळेल जीवित हानी
स्वतःची काळजी घ्या फक्त
येणार नाही वाचवायला कोणी
             RJ कैलास #फक्त सरकारचे ऐकायचे निर्देश
तर नक्की टळेल जीवित हानी
स्वतःची काळजी घ्या फक्त
येणार नाही वाचवायला कोणी
             RJ कैलास

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मन मोकळं, अगदी मोकळं करायचं... #मनमोकळं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. Your #YourQuoteAndMine

read more
मन मोकळं,अगदी मोकळं करायचं
असेल जे मनात बिनदिक्कत बोलायचं.
बोलायचं आहे तर त्यात काय घाबरायचं
बोलून मोकळं व्हावं,नंतर काय होईल ते बघायचं. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं...
#मनमोकळं 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #Your

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बालपण... #बालपण1 आज बालक दिन आहे तर मग होऊन जाऊ द्या हा विषय. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आजही आठवतात दिवस ते बालपणाचे,
कधीच न कुणाचे ऐकायचे जे मनात येईल तेच करायचे.
झाली जरा जास्तच मनमानी तर घरचे ओरडायचे,
मग रुसून बसलो कुठे की जरा जास्तच लाड व्हायचे.
शाळेत जाताना ही खूप मस्ती चालायची,
पुढे चालत असलेल्याच्या चपलीवर पाय देऊन त्याची चप्पल तोडायची.
एक आठवण तर बालपणाची
माझे डोळे पाणावते,
हरवू नये आपण बाजारात कुठे म्हणून
वडिलांचे बोट धरायचे.
मोठे होता आठवते ते सर्व अल्हडपण
आणि खरंच वाटे पुन्हा यावे बालपण.
सर्व गोष्टी विसरता येतात जीवनात नाही विसरता येत ते बालपण,
कायम स्मरणात राहते ते बालपण,
कालपन,आजपण आणि उद्यापन. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बालपण...
#बालपण1
आज बालक दिन आहे तर मग होऊन जाऊ द्या हा विषय.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बालकदिन2019

read more
आजही आठवतात दिवस ते बालपणाचे,
कधीच न कुणाचे ऐकायचे जे मनात येईल तेच करायचे.
झाली जरा जास्तच मनमानी तर घरचे ओरडायचे,
मग रुसून बसलो कुठे की जरा जास्तच लाड व्हायचे.
शाळेत जाताना ही खूप मस्ती चालायची,
पुढे चालत असलेल्याच्या चपलीवर पाय देऊन मुद्दाम त्याची चप्पल तोडायची.
एक आठवण तर बालपणाची
माझे डोळे पाणावते,
हरवू नये आपण बाजारात कुठे म्हणून
वडिलांचे बोट धरायचे.
मोठे होता आठवते ते सर्व अल्हडपण
आणि खरंच वाटे पुन्हा यावे बालपण. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक

Secret Quotes

जे काही भेटल दिल परत मागे देणार वेळ काळ काल त्यांची होती उद्या माझी पण येईल ना, तोंडावर हात होते, मनावर दिलेला शब्द, तर कानावर इज्जतीचे पांघ

read more
आयुष्यातून सगळं काही हिरावून नेलं,
झोप सुद्धा नाही ठेवली वाट्याला माझ्या
अन तिकडे आनंद सुचतं आहेस,
खुश राहावे म्हणून मी दूर केलं स्वतः विष
पिऊन अमृताचा प्याला त्यांच्या नशिबी दिला,
म्हणे मजेत आहेत ते, अडचण नाही ठळक
दिसत कोण किती आपले कोण किती परके,
जवळ कोण दूर कोण आपुलकी प्रेम जीव
माया जाणीव गरजा सगळं दिसत जगाला,
बारीक सारीख गोष्ट आता झाकत नाही आणि
तिला नजर अंदाज पण करणे योग्य नाहीत,
   -AS Patil✍️ जे काही भेटल दिल परत मागे देणार वेळ काळ काल
त्यांची होती उद्या माझी पण येईल ना,
तोंडावर हात होते, मनावर दिलेला शब्द, तर कानावर
इज्जतीचे पांघ

Secret Quotes

तिने हाताने वाढवल्यात या गोष्टी, असं नव्हतं की तिच्या वर विश्वास नव्हता किंवा तिची गरज संपली होती कुठे, वेळ वेगळी होती म्हणून तिच्या ख़ुशी सा

read more
कसला घमंड आहेस तुझ्या मध्ये,
हो मी पण विसरतो तुम्हाला काय
गरज कुणाची, गरज असती तर परिस्थिती अश्या हाताने वाढून शांत नसते बसले...
अन तुम्हाला माझ्यात कसला घमंड दिसतोय सांगा
जरा, हा मी बोलत नाहीये संवाद करत नाहीत,
याचा अर्थ असा होत नाहीत की माझी इज्जत
सावरतो म्हणून, फक्त शांत आहेत कारण येथे जास्त मी ओढतोय जास्त मनावर घेतोय,,
कारण गरज आहेत ना मला म्हणून आज ही
लढतोय आणि आता असा लढतोय की ज्यात
घरच्यांची काय चुकी, चुका तर आमच्या आहेत
मग त्यांचा काय विषय यात, त्यांनी तर नाही सांगितलं ना प्रेम करून राजकारण करायला,,
आता शांत आहेस उद्या विषय नकोय यात दुसरा,
एक आधीच काय कमी होत्या अडचणी आता
अवघड दिसतंय सगळे, आता जर मी स्वतः हून बोललो तर याचा परिणाम समजतो का तिला, ही चूक मीच करायची का परत तिला नाही गरज ती नाही बोलू शकत स्वतः जर ती बोलली तर तिला थोडी अडचणी येतील पण माझा आधार वाढेल मी लढू शकेल तिच्या साठी का तिला हि पण समज नाही का, ज्या गोष्टी भांडून करणार
होतो तिथे आज पळून घेऊन जाऊ म्हणताय मन,
या आधी तर नाही दिली साथ तिने पण आहेत
तिच्या कडे काही मार्ग, या वरती ती करेल विचार...
असेल तर संवाद कर मग माझ्याशी...।। तिने हाताने वाढवल्यात या गोष्टी,
असं नव्हतं की तिच्या वर विश्वास नव्हता किंवा तिची
गरज संपली होती कुठे, वेळ वेगळी होती म्हणून
तिच्या ख़ुशी सा

sandy

एक दिवस असा होता की कुणी तरी माझ्या फोनची वाट पहायचं स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं त्या गोड गप्पामध्ये रंगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी #story #nojotophoto

read more
 एक दिवस असा होता की कुणी तरी माझ्या फोनची वाट पहायचं स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं त्या गोड गप्पामध्ये रंगायचं एक दिवस असा होता की कुणीतरी

Sangeeta Kalbhor

अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं सांगू का? एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे.. म्हणजे असं बघ.. तन माझे नाहीचं इतरत्र क #कविता

read more

Secret Quotes

तू कॉलेज ला जाण्या आधी काही महिने स्टडी साठी लेक्चर चालू केले होते, तर ज्या दिवशी तुला तुझे वडील त्या साठी सोडायला जात होते तर मला समजलं तर

read more
बाळा तुला काय वाटत ग नेमकं,
मी तुझ्यापासून दूर राहिलो तर तुला
विसरून जाईल का ग.?
तर सोडु तर शकतो तुला बस तुझी ख़ुशी
नसेल त्यात तरच दूर ठेऊ शकतो,
नाहीतर कधीच तुला स्वतः पासून दूर नाही
करू शकत ग,
तू सध्या समजून घेत नाहीस आत्ता सोड
पहिल्या पासून तू दूरच करत राहिली अन
काय झालं मी तेवढाच जवळ येत गेलो ना.?
खूप काही सांगून सुद्धा तू समजू नाही शकली
अजून पण भरपूर काही आहेत पण आता ती
वेळ नाहीये ग बाळा तुला सांगण्याची,
आता तुला राग येत असेल मी तुला मित्रां पासून
दूर करतोय आज ही असा विषय मनात कुठेच
नाही जिथे तुझ्यावरचा विश्वास कुठे कमी होईल,
परिस्थिती तशीच बनवली आहेस तू माझ्यासमोर
कसा हि विचार करू दे उत्तर तर दूरच असत
पण प्रश्नच भेटत आहेत मनाला,
तू आधी पण कॉलेज साठी बाहेर राहिली तेव्हा पण
त्रासच दिला पण महिना दोन महिने अशात बोलत
होतो तू तेव्हाही वेळ मागितला दिला होता,
नाही दिला जास्त त्रास आणि तुला प्रश्न असेल मित्रांचा 
तर तेव्हाही होते ना, पण कुणावरून
तुला कधीच नाही बोललो, वेळच तशी आहेत
समजते का,? तू कॉलेज ला जाण्या आधी काही महिने स्टडी साठी लेक्चर
चालू केले होते, तर ज्या दिवशी तुला तुझे वडील त्या साठी
सोडायला जात होते तर मला समजलं तर

sandy

काय बरोबर आणि काय चूक?? रमा..एक घटस्फोटीत.. एक गोड स्त्री..एक जबाबदार व्यक्ती. एक गोंडस मुलीची आई. आपल्या जगात खूप आनंदी .आपण ,आपलं काम आणि #story #nojotophoto

read more
 काय बरोबर आणि काय चूक??

रमा..एक घटस्फोटीत.. एक गोड स्त्री..एक जबाबदार व्यक्ती.
एक गोंडस मुलीची आई. आपल्या जगात खूप आनंदी .आपण ,आपलं काम आणि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile