Nojoto: Largest Storytelling Platform

New शक्य आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शक्य आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शक्य आहे.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे रामराज्य... #रामराज्य१ चला त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
रावण सर्वत्र आहेत,
रामाची मात्र कमी आहे.
विसर पडलाय बहुतेक सर्वांना,
हिंदूंची ही पावन भूमी आहे.
शक्य आहे रामराज्य पुन्हा एकदा येईल,
श्री रामाचे गुण जेव्हा स्वताच्या अंगी येईल. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
सर्वांना श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
रामराज्य...
#रामराज्य१

चला त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे स्वप्न उदयाचे मी पाहीले... #स्वप्नउदयाचेमीपाहीले हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शासनाचे कित्येक कागदोपत्री बदल सत्यात येताना मी पाहिले.
स्त्री समानता अधिकार फक्त ऐकण्यात होता,तो आचरणात येताना मी पाहिले.
आनंदी सारे शेतकरी,कर्ज सारे माफ झालेले मी पाहिले,
कुठलेही नुकसान जनतेचे तात्काळ शासनाने भरून दिलेले मी पाहिले.
खरे होईल की नाही देव जाणो पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले.
होते जे वृद्धाश्रम ते सारे बंद झालेले मी पाहिले,
प्रत्येक सुखी संसारात सहभागी वृद्ध आई वडिलांना देखील मी पाहिले.
मेहनतीने कमावणाऱ्याचा,इमानदारीने राहणाऱ्याचा उदो उदो होताना मी पाहिले.
तर वाम मार्गाने पैसे कमावणाऱ्याला,माज दाखवणाऱ्याला अद्दल घडलेली मी पाहिले.
ना आजार राहिले कुठले ना कुठले भयंकर विकार राहिले,
सर्वत्र सुदृढ निरोगी आयुष्य जगताना सर्व लोकांस मी पाहिले.
असे होणे कितपत शक्य आहे,मी न जाणिले,पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

स्वप्न उदयाचे मी पाहीले...
#स्वप्नउदयाचेमीपाहीले
हा विषय
Vaishali Dethe यांचा आहे.
चला तर

Rashmi Hule

*आज खुपच वाईट बातमी देऊन yqbaba, yqdidi, yqtaai तुम्ही सर्व yq प्रेमींना धक्का दिला आहे. अक्षरशः त्ई तुझ्या पोस्ट मधे कती जणू रडत आहेत. किम #YourQuoteAndMine #restzone #Kautukii

read more
पण तो कागदच जर उतरवून घ्यायला नकार देऊ लागला तर... काय करावे??
भावना अनावर झाल्या तर अश्रु ओघळू पाहातात.
पण डोळ्यांनीच त्यांना पेलायला नकार दिला तर.. काय करावे
साग ना #yqtaai  
*आज खुपच वाईट बातमी देऊन yqbaba, yqdidi, yqtaai तुम्ही सर्व yq प्रेमींना धक्का दिला आहे. अक्षरशः त्ई तुझ्या पोस्ट मधे कती जणू रडत आहेत. किम

Secret Quotes

आतुरता वाढत आहेत मनाची तरीही मी नाही येणार जास्त जवळ, नाही स्वतःहून बोलणार मग भेटच म्हणून, असेल गरज तर येतील जास्त पुढे पुढे जास्त प्रेम जास

read more
आज का असं वाटलं मला की ज्या
साठी हे श्वास मी घेत आहेत,
ती माझ्या जवळ पास आहेत म्हणून,
नाहीत लक्ष कुणावर नाही नजर ठेवत
मी आता, कारण पहिल्या सारखी न ती
व्यक्ती, नाही तिच्यात तो जीव माझ्यासाठी,
खूप काही बदल झालाय, नाही बदलणार ती,
परिस्थिती नुसार बदलणारं प्रेम नाही हे माझ,
तिचा भाऊ म्हणून गेला काही गोष्टी मी पण
ऐकून घेतलं, जर श्री आणि पुरुष यांना नुसतं
एकमेकांन मध्ये फक्त आकर्षण असते प्रेम नव्हे,
तर असं असतं तर आज मी असा आशेवर 
नसतो कुणाच्या, वाट नसती बघितली, नाही
कधी एवढा वाईट झालो असतो कुणासाठी,
आणि जर तिचे ही तसेच विचार असो तर 
हरकत नाही, जर सगळ्यांन मध्ये एकच दिसत
असेल तर रस्ता पहिल्या पासून मोकळा आहेत,
मी स्वतःच्या ख़ुशी साठी कुणाला अडकून नाही
ठेवले आज पण स्वतःची ख़ुशी नसताना पण
समोरच्या व्यक्ती साठी भरपूर काही करून बसलो, आतुरता वाढत आहेत मनाची तरीही मी नाही येणार
जास्त जवळ, नाही स्वतःहून बोलणार मग भेटच म्हणून,
असेल गरज तर येतील जास्त पुढे पुढे जास्त प्रेम जास

sandy

#सोंदर्य_आणि_स्वभाव.... बायको कशी असावी? एक सामान्य प्रश्न ... परंतु उत्तर कठीण आहे, कारण जितका प्रश्न सोपा तितकं उत्तर कठीण. हजारो-लाखो उ #story #nojotophoto

read more
 #सोंदर्य_आणि_स्वभाव....

बायको कशी असावी? एक सामान्य प्रश्न ... 
परंतु उत्तर कठीण आहे, कारण जितका प्रश्न सोपा तितकं उत्तर कठीण. हजारो-लाखो उ

Secret Quotes

उद्या जर तू या गोष्टी शक्य करणार असेल तर आत्ता थोडा धीर देऊन बघ, नक्की अजून हिम्मत ठेवील आशा असेल तेव्हा जगण्याची कुठे तरी मनाला, पण अशा परि

read more
असे कोड्यात नको बोलत जाऊ आधीच
काय कमी आहेत कोडे,
खूप प्रश्न येतात एक सुटण्या आधीच समोर
नवीन दहा प्रश्न तयार होतात,
कसा धीर धरून चालायच ग या वेळेला मन
असे अधीर होऊन जगण्यातून उठत जात आहेत,
तुला दूर राहणं शक्य असेल पण आता नाही होत
ग मला, अशा इच्छा सगळ्यां संपतं चालल्यात
रोज रोज असं मरण्या पेक्षा एकदाच जावं वाटत
ग आता, आणि तू म्हणती आवर घालून वेळेची
वाट बघ तर कसे, कुठल्या आशेवर शक्य आहेत
हे मला, वेळेला परत तू काही मजबुरी मध्ये साथ
सोडली तर तेव्हा काय होईल माझ्या सोबत या
गोष्टीचा विचार कर थोडा, कुठली अशा दिलीस तू
मला ज्या वर एवढा त्रास घेतला आपण त्या नंतर
अजून घेयचा ग, नको वाटते आता तू वेळेला नाही
समजून घेतलं तर पुढचे दिवस दिसतात मला आता,
कारण जे हाल माझे होत आहेत जो त्रास मी सोसतोय
बळच अजून दिवस काढतो ग एवढे दिवस धीर धरला
शेवटी शेवटी का हार मानायची म्हणून आज ही
लढतोय ग नशिबाशी झुंजतोय,
तसं तर पूर्ण: आतून तुटूण गेलो ग आणि अजून
पण तुला गरज अशी कुठे दिसत नाहीये बाळा,
असा आजही आधार तू धीर कुठे देत नाहीस.. उद्या जर तू या गोष्टी शक्य करणार असेल तर आत्ता थोडा धीर देऊन बघ, नक्की अजून हिम्मत ठेवील आशा असेल तेव्हा जगण्याची कुठे तरी मनाला, पण अशा परि

@wr. pallavi

vaishali

अशक्य # कधीतरी# शक्य# व्हावं

read more
वाटतं अशक्य कधीतरी शक्य व्हावं
सर्व आयुष्य मी तुझ्या सोबत जगावं

वाटतं अशक्य कधीतरी शक्य व्हावं
तू फक्त माझा अन् मी फक्त तुझी असावं

वाटतं अशक्य कधीतरी शक्य व्हावं
मीलनातुनी हे विरहाच दुःख सराव अशक्य # कधीतरी# शक्य# व्हावं

omkar karale

राजे तुम्ही जाणं शक्य नाही !!! #Talk

read more

yogesh atmaram ambawale

आभार... #yqtaai #मराठीलेखणी #माझ्या_लेखणीतून #५००० #5000thquotes #आभार_तुमचे शक्य नव्हते असे होणे, YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे. पण छान

read more
५००० कोट्स पूर्ण..🙏

शक्य नव्हते असे होणे,
YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे.
पण छान छान लेखकांच्या सहकार्याने,
तसेच उत्तमोत्तम गुरू कवींच्या आशीर्वाने,
इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे.
आपल्या सर्वांच्या पाठिंब्या मुळे हे शक्य झाले आहे,
ह्या पुढे ही अशीच सोबत द्यावी इतकेच मागणे आहे.🙏❤️🙏 आभार...
#yqtaai #मराठीलेखणी #माझ्या_लेखणीतून #५००० #5000thquotes #आभार_तुमचे 
शक्य नव्हते असे होणे,
YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे.
पण छान
loader
Home
Explore
Events
Notification
Profile