Nojoto: Largest Storytelling Platform

New झाल्यावर आई बाप सोडून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झाल्यावर आई बाप सोडून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाल्यावर आई बाप सोडून.

    PopularLatestVideo

Pavan Dhongade

आई बाबावर प्रेम करा . कारण प्रेयसी तुम्हाला सोडून जाईन पण आई बाबा कधी सोडून जाणार नाही . #शायरी

read more
आई- बाप कष्ट करतात
 मुलासाठी,,,,
आणि आजकालची मुलं 
म्हणता प्रेयसीला
जानू काय पण 
तुझ्यासाठी ...
पवन १६१२२११४ आई बाबावर प्रेम करा .
कारण प्रेयसी तुम्हाला सोडून जाईन पण
आई बाबा कधी सोडून जाणार नाही .

वनमाला विठल औटी ( वनश्री)

आई बाप #Flower #Thoughts

read more
आपल्या आयुष्यात आई अन् बाप हे असे दोन दुवे असतात
ज्यांनी या जगाचे घोळून पिणे पाहिलेले असते
त्यामुळे ते सैदैव आपल्या पिलांना त्या जगाच्या झळा सोसाव्या लागु नये म्हणुन धरपडत असतात..
अन् मुले इतकी बदनसिब असतात..
त्यांना तेच कळत नाही!!
अन् दलदलीत अडकुन जातात
आयुष्यभर तडफड करण्यासाठी
त्यामुळे मी सांगते
आई बाप म्हणतील त्या मार्गाने आनंदाने जा!!
कमीतकमी
झळा तुमच्यापर्यंत येतील ...
घोळून घोळून जे शिल्लक राहिलेले थोडे फार वाईट अनुभव तुमच्या वाटेला येतील..
कारण आई बाप हे देवाचे दुसरें रूप असतात
वनमाला

© आई बाप

#Flower

Mahesh Mali

mute video

Madhuri Chavan

बाप...... आई... आयुष्याची शिदोरीविचार....

read more
mute video

Pandit Autade

कोणाचे ही आई बापअसो आपले आई बाप समजा. राम कृष्ण हरी #मराठीसंस्कृति

read more
mute video

Prof.Shivaji Waghmare

सोडून गेलीस...

read more
आनंदाचे शण माझे सारे हरवूनी गेले स्वप्नं पाहलेले सारे भंगूनी गेले दिलेली वचन तू अशी मोडूनी गेलीस स्वप्नं माझे सारे तोडूनी गेलीस जीवन माझे सारे संपूनी गेलीस स्वताचे जीवन मात्र सावरुन गेलीस मला माञ मारुण गेलीस सोडून गेलीस...

Shankar Kamble

बाप आभाळ आभाळ माय जमीन ओलती
पेरा सुखाचा रुजण्या ऊनं, वादळ झेलती

बाप गळ्याचा कासरा माय पान्ह्याचा हंबरा
ओढ देतो ओढावतो जसा घराचा उंबरा

बाप जळणारा दिवा माय मिणमिण वात
जशी सावली उन्हाची एकमेकां दे सोबत

बाप काटेरी फणस गरे मधाळ ती माय
थोपटवी,झोपटवी घट आकारत जाय

बाप पहाड खंबीर माय सुईतला धागा
हळूवार सांधतसे उसवल्या खोल जागा

बाप उरांत हुंदका माय आसवाचा पूर
रित्या ओंजळी भरल्या थवा पाखरांचा दूर

बाप कळस राऊळी माय गाभारा देवाचा
होवू कसा उतराई? श्वास गहाण पायाचा

©Shankar Kamble #Flower #आई #बाप #वडील #माया #माय #आईवडील #आईबाबा #आईची_माया #प्रेम

milind sarkate

तु सोडून जाताना.. #Shayari

read more
तु सोडून जाताना प्रीये 
मन माझ व्याकुळ झालय
तुझ्या विरहाच्या दुःखात 
भान माझं हरपून गेलय
😓 तु सोडून जाताना..

Sanjay Vilas Sakate

सोडून दे आता #poem

read more
mute video

Sapankar Sir

लग्न झाल्यावर मुलं होतात का.. #विनोदी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile