Find the Latest Status about सुंदर फुल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुंदर फुल.
sandy
आपुलकी असेल, तर जिवन सुंदर. संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर.. गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल,
yogesh atmaram ambawale
उमले कळी, सुंदर फुल होऊनी, वाहली जाई देवाच्या चरणी. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे #२३४ म्हणजेच पहिल्या ओळीत दोन शब्द, दुसऱ्या ओळीत तीन शब्द आणि शेवटच्या ओळीत चार शब्द
yogesh atmaram ambawale
रस्त्याने जाताना पूर्वी झाडांवर सुंदर फुले नि फळे दिसायची, आता मात्र मातीचा थर नि सिमेंट चा धूर दिसतोय. मस्करी नव्हे खरंच सांगतोय, आमच्या शहरात येऊन बघा, जे मी पाहतोय तेच इथे लिहितोय. वाढते प्रदूषण काय असते ते मी इथेच जाणून घेतोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. #वाढतेप्र
satish bharatwasi
सावित्रीमाई, तुला मारलेल्या शेण,गोट्यांची सुंदर फुलं झाली आहेत. तुझ्या वाटेवर पसरलेल्या अनेक यातनांचे डोंगर आज भुईसपाट झाले आहेत तुझी खाच ग
sandy
🍁मन एक लेखणी... vansh ऐक ना ....🍁🍁 थो...डी...शी जागा कर नां आपल्या प्रेमाला ......! घड्याळ्याच्या काट्याला मागे करून माझा चेहरा पुढे आण.. खिडकीचा पडदा दूर सारून
Lina
उगल्यावर फुल ते उदया किती सुंदर दिसणार गुलदानात दुसऱ्याच्या कळी ती आज दिसली.... ©Lina #फुल....
Dilipkashyap
ये फुल भी कितने मासूम होते हैं अपनी खूबसूरती यूँ ही लुटा देते हैं चाहे वह किसी की स्वागत के लिए हो या किसी की सेज के लिए हो। #फुल
Kailas Tidke
#OpenPoetry इस भीड मे खुद से मिला करो... मायूसी के आलम मे फुल सा खिला करो.. ®कैलास #फुल
Vrishali G
केसातफुल माळतोय प्रेमाने असा अव्हेर करू नकोस मनापासून .. जीव लावलाय तुझ्यावर असे झिडकारून टाकू नकोस ©Vrishali G फुल