Nojoto: Largest Storytelling Platform

New घरचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरचे.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

नुसतं प्रेम तपासायचं म्हणून... मुबलक भेटीवर प्रेमाचा पुरावा मागते... नावाला शहर आहे..पण मुश्किल आहे.. एकांत भेटीसाठी शहरांपासून दुरावा मागत #ती #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
नुसतं प्रेम तपासायचं म्हणून...
मुबलक भेटीवर प्रेमाचा पुरावा मागते...

नावाला शहर आहे..पण मुश्किल आहे..
एकांत भेटीसाठी शहरांपासून दुरावा मागते...

हवा असेन मी तर जशास तसा स्विकार...
मग कश्याला तू संपत्तीचा उतारा मागते...

ठेव जरा माझ्या घरच्यांच्या जागी तुझे घरचे...
मग कश्याला वेगळं राहण्यास घर मागते... नुसतं प्रेम तपासायचं म्हणून...
मुबलक भेटीवर प्रेमाचा पुरावा मागते...

नावाला शहर आहे..पण मुश्किल आहे..
एकांत भेटीसाठी शहरांपासून दुरावा मागत

Secret Quotes

फक्त ती वेळ हातातून गेलेली असेल मी नाही बदलू शकत जेव्हढे आहे आहे तसाच आहेस आहे ते समजलं तिला असेल किंमत असेल काळजी प्रेम तर येईल की ती पण रा

read more
जगाला नसेल पण प्रत्येकाला माहित
असतं आपण कसं आहेस म्हणून,
तिने शंभरात स्वतःला मोजले तरीही मी
तिला आज पण लाखात बघतोय,
किंमत कमी झाली विश्वास कमी झाला
बराच कारण ती पहिली कोटीत होती,
खूप मुली बघितल्या आयुष्यात खूप जवळ
पण येऊन गेल्या माझ्या पण मनाला ती
एकच अशी होती सगळं काही तिच्या हवाली
करून दिले तेव्हाच कारण तेव्हा ती वेगळी
होती आज वेगळी आहेस,
हीच ती गोष्ट जिथे तिने स्वतःला कोटी तुन
लाखात आणले स्वतःला,
आज पण विश्वास आहेत तिच्यावर माझा आणि
खूपच जास्त आहेत पण झालेल्या गोष्टी वर
आता तरी तिने काही ठिकाणी आळा घातला 
पाहिजे बस मग,
विश्वास असेल तर ये जवळ थांब काही दिवस
बघ वाट माझी नाहीतर मार्ग मोकळे करून
घेतलेले आहेत तिने यात पस्तावा आणि त्रास
हा पुढे दोघांना पण होणार आहेत,
   -AS Patil✍️ फक्त ती वेळ हातातून गेलेली असेल मी नाही बदलू शकत
जेव्हढे आहे आहे तसाच आहेस आहे ते समजलं तिला
असेल किंमत असेल काळजी प्रेम तर येईल की ती पण रा

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बालपण... #बालपण1 आज बालक दिन आहे तर मग होऊन जाऊ द्या हा विषय. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आजही आठवतात दिवस ते बालपणाचे,
कधीच न कुणाचे ऐकायचे जे मनात येईल तेच करायचे.
झाली जरा जास्तच मनमानी तर घरचे ओरडायचे,
मग रुसून बसलो कुठे की जरा जास्तच लाड व्हायचे.
शाळेत जाताना ही खूप मस्ती चालायची,
पुढे चालत असलेल्याच्या चपलीवर पाय देऊन त्याची चप्पल तोडायची.
एक आठवण तर बालपणाची
माझे डोळे पाणावते,
हरवू नये आपण बाजारात कुठे म्हणून
वडिलांचे बोट धरायचे.
मोठे होता आठवते ते सर्व अल्हडपण
आणि खरंच वाटे पुन्हा यावे बालपण.
सर्व गोष्टी विसरता येतात जीवनात नाही विसरता येत ते बालपण,
कायम स्मरणात राहते ते बालपण,
कालपन,आजपण आणि उद्यापन. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बालपण...
#बालपण1
आज बालक दिन आहे तर मग होऊन जाऊ द्या हा विषय.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_न

read more
न सांगताच,आपल्या मनातले सारे काही कळते तिला,
ह्या जगात "आईच" एक अशी व्यक्ती आहे,तोड नाही जिच्या प्रेमाला.
जन्मतो आपण हळू हळू लहानाचे मोठे होत जातो,
मोठे होता होता का कसे पण आपण "आई" ला लहान समजू लागतो.
"आई" आहे ती,आपण तिला नेहमीच लहान वाटत असतो,
आपण मात्र मोठे होता होता,तिच्या प्रेमाला लुडबुड समजू लागतो.
लुडबुड वगैरे काही नसते,तो तिच्या मायेचा भाग असतो,
कितीही नाकारले आपण,तरी तिला ह्याचा कधीच राग नसतो.
मोठे होतो आपण,घरचे लग्न लावतात,मुलेबाळे ही होतात,
तरीही आई साठी लहानच आपण,जरी घरात नातवंडं असतात.
कित्येक वर्ष संसार करूनही,सौ ला रोज आवडी निवडी चे सांगावे लागते,
सौ जेव्हा माहेरी गेली,आई न विचारता आपल्या आवडीचे स्वयंपाक करते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन. मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बालकदिन2019

read more
आजही आठवतात दिवस ते बालपणाचे,
कधीच न कुणाचे ऐकायचे जे मनात येईल तेच करायचे.
झाली जरा जास्तच मनमानी तर घरचे ओरडायचे,
मग रुसून बसलो कुठे की जरा जास्तच लाड व्हायचे.
शाळेत जाताना ही खूप मस्ती चालायची,
पुढे चालत असलेल्याच्या चपलीवर पाय देऊन मुद्दाम त्याची चप्पल तोडायची.
एक आठवण तर बालपणाची
माझे डोळे पाणावते,
हरवू नये आपण बाजारात कुठे म्हणून
वडिलांचे बोट धरायचे.
मोठे होता आठवते ते सर्व अल्हडपण
आणि खरंच वाटे पुन्हा यावे बालपण. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14नोव्हेंबर म्हणजेचं माननीय पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती,म्हणजेच बालक दिन.
मुलांचे हक्क आणि मुलांच्या शिक

sandy

काय या आजकालच्या मुली.. !!! By Avanee Gokhale-Tekale ती लग्नकार्यांना जाते.. आहेर बिहेर करते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते.. पाठ फिरता फि #story #nojotophoto

read more
 काय या आजकालच्या मुली.. !!! By Avanee Gokhale-Tekale

ती लग्नकार्यांना जाते.. आहेर बिहेर करते.. सगळ्यांशी मिळून मिसळून राहते..

पाठ फिरता फि

sandy

आयुष्य नावाचे कांदेपोहे..#BreakTheStereotype काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता #story #nojotophoto

read more
 आयुष्य नावाचे कांदेपोहे..#BreakTheStereotype

काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता

Secret Quotes

त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत, मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा, जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा ज

read more
  गुलाब आणि त्याचा काटा...
डोळ्या समोर नसेल आलेला तर
काटा टोचतोच,
नजरे आड असेल तर तो ही टोचतो,
पण आहेत ना तत्थ त्याच फुलात
आज ही त्याची गरज अन दर्जा
ही जास्तच आहेत ना?
त्याच्या भीती ने जर लांब पळत
असाल तर तरवडाचेचं काय सगळे
फुल त्या समान दिसू लागतील , 
त्याला काटा आहेत किंवा त्याला तो दिसतो
म्हणून तो वाईट तर नाही ठरत ना,
त्याच रूपही तेच, सुगंध ही तोच, रंग 
ही तोच मग तो वाळून पण जावो,
त्यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा
जर फक्त एका काट्यामुळे बदलत असेल 
  तर काय बोलणार अजून... त्याच अस्तित्व जसे पहिले होत आजही तेच आहेत,
मातीतून जन्म घेतलाय मातीतच अंत राहील त्याचा,
जगा सारखे त्याचे सतरा रंग नाहीत ज्या रंगात त्याचा
ज

sandy

रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही #story #nojotophoto

read more
 रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही

Secret Quotes

हे थोडं पर्सनल आहेत कुणाशी तरी बस त्या साठी.. हा जिवाचा प्रश्न आहेत उगाचच कधी बोलत नाहीस, कधी कुणाकडे कसलीच अपेक्षा नाही ठेवत मी बस तुमच्या

read more
मी कसा आहेत एका छोट्या भाषेत
सांगायचं जगाला आणि काही जवळील
व्यक्तींना...
मी असा आहेस जो कुणाचा नसता पण
त्याच्या दुःखात समावतो,
एखाद्या व्यक्ती ने माझ्यावर विश्वास ठेवला
तर त्याच्या प्रत्येक पाऊला सोबत चालतो,
नाही जाती मानतो न रंग रूप कुणाचे
दिखाव्याच्या दुनिये पासून दूरच असतो,
मतलबी लोकांच्या ही संपर्कात राहतो कारण
माझ्यामुळे जर कुणाला फायदा होत असेल
तर समाधान त्यातच मी मानतो,
स्वतःच्या मना पेक्षा दुसऱ्याचे मन मी जपतो,
नाही दिखावा न कसला अभिमान नाही कसली
कुणाकडून कसली अपेक्षा धरतो,
नाही नाव न मोठे पना नाही जास्ती ची अपेक्षा,
आहे तिथेच समाधान मानतो, नाही मरणाला मी कधी घाबरतो,
खूप गोष्टी अजून आहेत तेवढ्या या कागदावर
तर मी नाही मांडू शकत ना आता... हे थोडं पर्सनल आहेत कुणाशी तरी बस त्या साठी..
हा जिवाचा प्रश्न आहेत उगाचच कधी बोलत नाहीस,
कधी कुणाकडे कसलीच अपेक्षा नाही ठेवत मी बस
तुमच्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile