Nojoto: Largest Storytelling Platform

New रडताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रडताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रडताना.

Stories related to रडताना

    LatestPopularVideo

निशब्द देव

#मी आज माझ्या बापाला रडताना पाहिलंय

read more

प्रकाश साळवी

रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा

read more
पुन्हा एकदा ...!!
~~~~~~~~~~~
रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा
आसवांनी थाटले आयुष्याला पुन्हा एकदा
**
होते भरकटलेले आयुष्य माझे कधीकाळी
थाटले नव्याने तुजसवे असे पुन्हा एकदा
**
गंध पारीजातकाचा ओसंडून वाहात आहे
वाटे तुझ्या गजऱ्यात फुल व्हावे पुन्हा एकदा
**
प्राशिते नशा तुला कि तु प्राशितो नशेला
रिचवून बघ एक प्याला नशेचा पुन्हा एकदा
**
मागे वळून पाहिले तिने अन् मी घायाळ झालो
तिच्या नजरेत घायाळ राहू दे पुन्हा एकदा
**
तुझ्या दर्शनाची लागली ओढ रे विठ्ठला
कधी देशील दर्शन या नयना पुन्हा एकदा
**
दो बूंद जिंदगी के आज आणि उद्याही
पोलिओमुक्त करू या भारत पुन्हा एकदा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ रडताना पाहिले सावलीला पुन्हा एकदा

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे आवाज नसलेलं वृद्धाश्रम... #आवाजनसलेलं हा विषय Prajakta Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ #YourQuoteAndMine #अवाजनसलेलं

read more
जन्म देणारे आईवडील
आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतात.
मुलं मात्र मोठे झाल्यावर
म्हाताऱ्या आई वडिलांचे तिरस्कार करतात.
ऐकत नाही कधी आई वडिलांचं
जसे मनात येईल तसे वागतात.
बोलायला गेले काही
तर आवाज चढवून गप्प करतात.
काय करतील बिचारे वृद्ध असतात
दुसरा काही ईलाज नाही म्हणून गप्प ऐकतात.
बोललो जर जास्त काही तर वृद्धाश्रमात ठेवतील
ही भीती बिचारे मनात ठेवतात.
आठवुनी मुलांचे पालनपोषण खूपच रडतात
पण रडताना मात्र डोळ्यात अश्रू नसतात.
सिनेमातले हे सीन हल्ली समाजात जास्तच दिसते
नीट बघा,आवाज नसलेलं वृद्धाश्रम आपल्याच बाजूला असते. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

आवाज नसलेलं वृद्धाश्रम...
#आवाजनसलेलं
हा विषय Prajakta Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai
Best YQ

अमिष एकता एकऩाथ सावंत

अग ऐकना....काल रात्री आकाशात पाहिलं आणि मला लगेच तुझी आठवण आली... तू माझा एकुलता एक चंद्र आणि मी तुझ्या अवतीभोवती फिरणारा ह्या तऱ्यांसारखा.. #poem #MarathiKavita

read more

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक

Prerana Jalgaonkar

दररोज आपण कितीतरी व्यक्तींना भेटतो. यातल्या काही व्यक्तींना पुन्हा आपण भेटत नाही अथवा त्यांना भेटण्याची इच्छा होत नाही. काही व्यक्ती वारंवा

read more
Coffee....(लेख 👇) दररोज आपण कितीतरी व्यक्तींना भेटतो. यातल्या 
काही व्यक्तींना पुन्हा आपण भेटत नाही अथवा त्यांना भेटण्याची इच्छा होत नाही. काही व्यक्ती वारंवा

Prerana Jalgaonkar

दररोज आपण कितीतरी व्यक्तींना भेटतो. यातल्या काही व्यक्तींना पुन्हा आपण भेटत नाही अथवा त्यांना भेटण्याची इच्छा होत नाही. काही व्यक्ती वारंवा

read more
Coffee....(लेख 👇) दररोज आपण कितीतरी व्यक्तींना भेटतो. यातल्या 
काही व्यक्तींना पुन्हा आपण भेटत नाही अथवा त्यांना भेटण्याची इच्छा होत नाही. काही व्यक्ती वारंवा

sandy

डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे #story #nojotophoto

read more
 डॉक्टर म्हणाले "तुम्हांला चरबी झालीय रोज पंचवीस मिनिटे चाला "...दोन दिवस झाले मी सकाळची चालायला जाते होते....तीच माझी उंच मान आणि भिरभिरणारे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile