Nojoto: Largest Storytelling Platform

New देवाने दिधली लोचने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देवाने दिधली लोचने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देवाने दिधली लोचने.

    PopularLatestVideo

NARAYAN NALAWADE

देवाने माझी love story #love_story #मला

read more
देवाने माझी #Love_story 
लिहिली खरं 
#मला तिच्या प्रेमात पाडलं 
पण तिला माझ्या 
प्रेमात पड 
हे सांगायला विसरला.

 #NojotoQuote देवाने माझी love story

Kishor Rokade

"शब्दरुपी पुष्प मैत्रीच्या नात्याला" देवाने दिली मुभा.. हे नातं तु स्वतः बनव जा..! स्वार्थाच्या या दुनियेत.. निस्वार्थ प्रेमात

read more
दोस्ती

कसं सांगु मी तुला की तु..

माझ्यासाठी काय आहेस..

मी निर्लज्ज.. तु माझी लाज..

मी तुझा काल..तु माझा आज..

मी कालचे स्वप्न..तु आजचा साकार..

मी डगमगतं जीवन..तु त्याचा आधार..

वेगवेगळे असेल माझ्या जीवनातले प्रकार..

तुझ्यामुळेच मिळाला मित्रा या आयुष्याला आकार...!

तुझा मित्र: श्री किशोर ज्ञा.रोकडे.अभीजीत i love you..! "शब्दरुपी पुष्प मैत्रीच्या नात्याला"

देवाने दिली मुभा..
       हे नातं तु स्वतः बनव जा..!
स्वार्थाच्या या दुनियेत..
     निस्वार्थ प्रेमात

Jai Bhim

जे हक्क अधिकार देवाने स्त्रियांना नाकारले ते हक्क विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना हिंदू कोड बिल लिहून दिले विनम्र अभिवादन #समाज

read more
mute video

yogesh atmaram ambawale

आपण फक्त प्रयत्न करत राहावे,
देवाने ठरवलेले असते,
कुणाला किती नि केव्हा द्यावे. फक्त प्रयत्न करावे.
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #प्रयत्नशील #कृपादृष्टि #yqmarathi #भक्तीआशा #देवच_तू #माझेविचार 
आपण फक्त प्र

shraddha kumbhar

देवाने दिलेले आयुष्य याच्या त्याच्या उखळया पाखळ्या काढत बसण्यापेक्षा चांगल्या कारणी लावलं तरच इतर प्राण्यात आणि माणसांत फरक वाटेल नाही तर शे #Quote

read more
जगात सर्वात विषारी गोष्ट म्हणजे बुरसटलेल्या माणसांचे विचार आणि त्यांची भाषा चांगल्या माणसाला जिवंतपणे पटकन मरण देत 😑 देवाने दिलेले आयुष्य याच्या त्याच्या उखळया पाखळ्या काढत बसण्यापेक्षा चांगल्या कारणी लावलं तरच इतर प्राण्यात आणि माणसांत फरक वाटेल नाही तर शे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे कधीतरी असे घडावे #कधीतरीअसे हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधीतरी असे घडावे
प्रकट व्हावे देवाने
आणि दर्शन देत म्हणावे,
बोल बालका, काय तुला हवे?
एकही क्षण न दवडता
मी म्हणावे,
देवा,प्रत्येक मागणी चुटकूसरसी पूर्ण व्हावे,
ऐसे मला जादूचे वरदान द्यावे.
ऐकुनी देवाने त्वरित म्हणावे,
ततास्थु,असेच घडावे,
असावे जे तुझ्या मनी तेच तुला मिळावे. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कधीतरी असे घडावे
#कधीतरीअसे

हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे भरभरून जगताना... #भरभरूनजगताना हा विषय Manasee Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दिले जे देवाने मला त्यात काहीच उणिवा जाणवत नाही,
भरभरून जगताना आयुष्यात काहीच कमी वाटतं नाही.
खूप खूप आशीर्वाद थोरामोठ्यांचे, भरभरून प्रेम घरच्यांचे,
आनंदी कुटुंब नि आईवडिलांची साथ,
ह्यापेक्षा जास्त देवाकडे काय मागु पसरूनी दोन्ही हात शुभ दुपार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे

भरभरून जगताना...
#भरभरूनजगताना
हा विषय
Manasee Patil यांचा आहे.

Rahul Likhar

मैत्री

मैत्री हा एक जीवनातील अतुट नात आहे।।
मैत्री म्हणजे कडु गोड भावनांचा एक एहसास आहे।।
मैत्री तुझ्या माझ्या जीवनाचा आधार आहे।।
प्रेम आणि छोट्या मोठ्या तक्रारीची एक सुंदर असा एहसास आहे।।
सुख दुःखाच्या क्षणात नेहमी साथ देणारी मैत्री ।।
मैत्री ही सुंदर अशी देवाने दिलेली भेट आहे जी तुझ्यामुळे माझ्या जीवनात आहे।।
 #NojotoQuote write by:- words_of_rahullik #marathimulga #Nagpurchamulga #ñàgpuriàñ #Maharashtriyan #shayari #poem #shayari #love #romantic #Hindi #Mumbai

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? लिहायलाचं पाहीजे. खरं तर ज्याना भावना मांडता येत नाहीत त्यांना नेहमी वाटतं त्यांना लिहीता आलं असतं त #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #शोधुकिती #शोधुकिती१ #शोधूकिती

read more
देवाने ठरवले असेल,
तर नक्कीच तुझा हात असेल माझ्या हाती.
का मग ज्योतिषाला दाखवत,
हातांच्या रेषांमध्ये नाव तुझे शोधू किती. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
लिहीताय ना?
लिहायलाचं पाहीजे.
खरं तर ज्याना भावना मांडता येत नाहीत त्यांना नेहमी वाटतं त्यांना लिहीता आलं असतं त

तानाजी ताकमोगे

।।बहिण।। ।। मायेचं साजुक तुप आईचं दुसरं रूप।। ।। काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक।। ।। कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं

read more
।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील 
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे 
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी 
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं 
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
।।जागा जननीची भरुन 
काढण्या निर्मीली देवाने आईनंतर ताई.।।
आठवणीतील कविता :आता मिळवा मराठीतील सर्व कविता एकाच ठिकाणी डाउनलोड करा -- https://goo.gl/EMJl10 ।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile