Find the Latest Status about असायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असायला.
Vinay Pawar
🌸बाबा😊 मी लिहिले 📖तुला तर , लेखणी 🖋ला शाई पुरणार नाही.... अन, मांडल तुला शब्दात कधी तर मी ......😑माझा असा ऊरणार नाही..... मनाचे बोल🌸 बाबा🌏 🌺✊।... एक अस व्यक्तीमत्व जे निशब्द आहे अन, असायलाच हवे💞😌✊ #बाबा
yogesh atmaram ambawale
आयुष्य असं असायला पाहिजे कितीही असले उरी दुःख तरी हसत जगायला पाहिजे. आयुष्य असं असायला पाहिजे समोरच्याच्या नजरेत बसायला पाहिजे कसा राहतो हा इतका आनंदी? ह्या विचारात त्याला झोपच नाही लागली पाहिजे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आयुष्य असं असायला पाहिजे... #आयुष्यअसं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा आणि
Nitin Ushir
तुम्हाला ठाऊक हवं नक्की काय करायचय सबबी तर सर्वच जण सांगत असतात तुमच्या निर्णयांवर तुम्ही ठाम असायला हवं परावृत्त करणारे अनेक जण अ
Dipanjali Gavit
vaishali
दुःख असेल जीवनी तरी हसता आलं पाहिजे सुख सगळ्यांसोबत वाटता आलं पाहिजे संकटांच्या काट्यावर धैर्याने चालता आलं पाहिजे गर्व अहंकार विसरून माणुसकीने जगता आलं पाहिजे खरच आयुष्य असं असायला पाहिजे आहे त्यात समाधानाने जगता आलं पाहिजे सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आयुष्य असं असायला पाहिजे... #आयुष्यअसं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा आणि
Manasi Ghatge
कि जगण्यात रुबाब असला पाहिजे वागण्यात नाही आणि देवाच्या गुलालासारखं असलं पाहिजे अगदी नितळ आणि पवित्र सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आयुष्य असं असायला पाहिजे... #आयुष्यअसं चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा आणि
sandy
#पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवेत -●● 👉पार्टनरशिप डीड असणे हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. जसा देश राज्यघटनेवर चालतो
_suruchi_
ती आली धावत, ओली चिंब... हिरवे गालिचे तिच्या पाउलखुणांनी बहरले... की तिच्या पाउलखुणांचेच बनलेले ते हिरवे गार गालिचे? -suruchi सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे #558 म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसर्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द असायला हवेत. चला तर मग आज
DHIRAJ SANJAY MALI
होय ! जादूच झाली आहे तूझी, भूरळ पडली या सृष्टीवर तूझी, बघ मेघा तूझ्या पहिल्या सरींनी नटली पृथ्वी माझी ! सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे #558 म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसर्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द असायला हवेत. चला तर मग आज