Nojoto: Largest Storytelling Platform

New असायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असायला.

    PopularLatestVideo

Sujit Dhavale

दोन मित्राचे जिवलग प्रेम असा असायला पाहिजे #मराठीप्रेम

read more
mute video

Sangeeta Kalbhor

#ballet आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसत #शायरी

read more
mute video

Dipanjali Gavit

उमेद प्रेरीकांना थकबाकी मानधन ताबडतोब मिळावे व मानधन मागील 18 महिन्यापासून थकबाकी आहे जर मानधन मिळत नसेल तर काम करण्यास किती अडचणी येत असतील

read more
mute video

Vinay Pawar

बाबा🌏 🌺✊।... एक अस व्यक्तीमत्व जे निशब्द आहे अन, असायलाच हवे💞😌✊ #बाबा

read more
🌸बाबा😊


मी लिहिले 📖तुला तर , 
लेखणी 🖋ला शाई पुरणार नाही.... 
अन, 
मांडल तुला शब्दात कधी 

तर मी ......😑माझा 
असा ऊरणार नाही..... 






                                   मनाचे बोल🌸 बाबा🌏 🌺✊।... एक अस व्यक्तीमत्व जे निशब्द आहे अन, असायलाच हवे💞😌✊
#बाबा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आयुष्य असं असायला पाहिजे... #आयुष्यअसं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि #YourQuoteAndMine

read more
आयुष्य असं असायला पाहिजे
कितीही असले उरी दुःख
तरी हसत जगायला पाहिजे.
आयुष्य असं असायला पाहिजे
समोरच्याच्या नजरेत बसायला पाहिजे
कसा राहतो हा इतका आनंदी?
ह्या विचारात त्याला झोपच नाही लागली पाहिजे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
आयुष्य असं असायला पाहिजे... 
#आयुष्यअसं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि

Nitin Ushir

तुम्हाला ठाऊक हवं नक्की काय करायचय सबबी तर सर्वच जण सांगत असतात तुमच्या निर्णयांवर तुम्ही ठाम असायला हवं परावृत्त करणारे अनेक जण अ #Quote

read more
 तुम्हाला ठाऊक हवं नक्की काय करायचय
    सबबी तर सर्वच जण सांगत असतात 
तुमच्या निर्णयांवर तुम्ही ठाम असायला हवं 
    परावृत्त करणारे अनेक जण अ

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आयुष्य असं असायला पाहिजे... #आयुष्यअसं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि #YourQuoteAndMine

read more
दुःख असेल जीवनी तरी हसता आलं पाहिजे
सुख सगळ्यांसोबत वाटता आलं पाहिजे
संकटांच्या काट्यावर धैर्याने चालता आलं पाहिजे
गर्व अहंकार विसरून माणुसकीने जगता आलं पाहिजे
खरच आयुष्य असं असायला पाहिजे
आहे त्यात समाधानाने जगता आलं पाहिजे सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
आयुष्य असं असायला पाहिजे... 
#आयुष्यअसं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि

Manasi Ghatge

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आयुष्य असं असायला पाहिजे... #आयुष्यअसं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि #YourQuoteAndMine

read more
कि जगण्यात रुबाब असला पाहिजे 

वागण्यात नाही 

आणि देवाच्या गुलालासारखं

 असलं पाहिजे 

अगदी नितळ आणि पवित्र  सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
आयुष्य असं असायला पाहिजे... 
#आयुष्यअसं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि

sandy

#पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवेत -●● 👉पार्टनरशिप डीड असणे हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. जसा देश राज्यघटनेवर चालतो #story #nojotophoto

read more
 #पार्टनरशिप_करताना_कोणते_मुद्दे लक्षात घ्यायला हवेत -●●

 👉पार्टनरशिप डीड असणे हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा आहे. 
जसा देश राज्यघटनेवर चालतो

_suruchi_

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे 558 म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसर्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द असायला हवेत. चला तर मग आज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #558मराठी

read more
ती आली धावत, ओली चिंब...
हिरवे गालिचे तिच्या पाउलखुणांनी बहरले...
की तिच्या पाउलखुणांचेच बनलेले ते हिरवे गार गालिचे?
-suruchi सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
#558
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द
दुसर्या ओळीत पाच शब्द
आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द असायला हवेत.
चला तर मग आज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile