Nojoto: Largest Storytelling Platform

New असायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असायला.

    PopularLatestVideo

Sangeeta Kalbhor

#ballet आठवून बघ आठवतय का तुला मी तक्रार केल्याची.. हो ,नाही असं नाही...केली असेल पण ती फक्त आणि फक्त तुझ्या सहवासात राहण्यासाठी ...बाकी नसत #शायरी

read more
mute video

Kunal Salve

लेखकांनो💕 मी परत आलीय मराठी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन. तुम्हा सर्वांच मराठी रँपिड फायर काँटेस्ट मध्ये मनापासुन स्वागत करते. अधुन-मधुन आम्ही #YourQuoteAndMine #माझीत्रिवेणी #marathirapidfirechallenge2

read more
प्रेमाच्या पुस्तकात मी  
तिरस्काराचं पान वाचलं
शेवटून वाचताना माझं काळीजच फाटलं  लेखकांनो💕
मी परत आलीय 
मराठी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन.
तुम्हा सर्वांच मराठी रँपिड फायर काँटेस्ट मध्ये मनापासुन स्वागत करते.
अधुन-मधुन आम्ही

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे 558 म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसर्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द असायला हवेत. चला तर मग आज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #558मराठी

read more
 होय ! जादूच झाली आहे तूझी,
  भूरळ पडली या सृष्टीवर तूझी,
बघ मेघा तूझ्या पहिल्या 
सरींनी नटली पृथ्वी माझी ! सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
#558
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द
दुसर्या ओळीत पाच शब्द
आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द असायला हवेत.
चला तर मग आज

Dhiraj Mali

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे 558 म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसर्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द असायला हवेत. चला तर मग आज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #558मराठी

read more
 होय ! जादूच झाली आहे तूझी,
  भूरळ पडली या सृष्टीवर तूझी,
बघ मेघा तूझ्या पहिल्या 
सरींनी नटली पृथ्वी माझी ! सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
#558
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द
दुसर्या ओळीत पाच शब्द
आणि शेवटच्या ओळीत आठ शब्द असायला हवेत.
चला तर मग आज

Secret Quotes

जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

read more
शिवी देण्यासाठी पण शब्द कमी पडतील आज,
जी अपेक्षा नव्हती कोणाकडून तेच फळ दिलेत,
काही तरी बदल झाला असेल सुधारली वाटत होती
ती मला माझे बोलणे माझी अडचण माझे बोललेले
शब्द काही भावना समजून घेत आहेत या भ्रमात
मी जगत होतो,
जिच्या साठी मी रोज काळजी करतो सुख मागतो
 देवाकडे ती व्यक्ती दुसरी कडे भोग लावत आहेत,
उरलेली अपेक्षा पण संपली माझी आज चुकीचा होतो
मी चांगले विचार चांगले संस्कार आहेत ना माझ्यात
म्हणून धीर धरून वेळेची वाट बघत होतो,
कुणाला काहीही फरक पडलेला नाही कुणी असो
 नसो जगू मरू कळलेच काहीच घेणं देणं नाहीये
त्या व्यक्ती साठी, आणि मी भावनेच्या भरात काही
पण ऐकून घेतले काही पण करत होतो फरक आहेच
कि गरीब आहेत सगळ्याच बाबतीत मी अन ती
पैशा मागे मोठ्या लोकां मागे पळणारी,
   -AS Patil✍️ जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते
कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

Secret Quotes

कोण म्हणत मी कवी आहेत ज्या नावाने जगायची आशा संपते त्यालाच माहित त्याची व्यथा, तोंडावर बोलायची ताकद ठेवा फक्त आणि ते पण खरं, नाहीतर कवींच्य

read more
काही शब्द माळेत काय गुंफले काय
कविता करतात म्हणे,
आज पर्यंत स्वतःवर चं बोलत आलोय
जेव्हा सहवासात घडणाऱ्या गोष्टींवर
बोलेल तेव्हा माहोल नाही तर दंगल होईल,
हेच खरे आहेत पण बोलू वेळेस वेळ अजून आहेत,
हे खरं असेल कदाचित कुणाचा प्रामाणिक
पणां, तर कुणाचा विश्वास हा जर संस्कारावर
बोटं ठेवत असेल आणि त्याची इज्जत काढत
असेल तर त्या व्यक्तीचा राग त्या मधील आग
ही सहजा सहज कोणीही सोसावी हे तर शक्य नाहीये,
सूर्य मावळला समजतात सगळे खरी उभर तो
नव्याने घेऊन येणार त्या साठी तो शांत झाला असेल ना,
बोलायला बरंच काही आहेत आता, कारण जे डाव
ते षडयंत्र ते राजकारण खरे आत्ता समजले
जिथे मनाने मनावर घात केला तिथे सगळं काही
संपले असावा,
बोलणं सहज वाटत पण यात काय काय आहेत
हे समजून घेणं फार लोकांना जमत नाही.
समज थोडी कमी आहेत आम्हाला पण जेवढी
आहेत तेवढी सगळ्यांसाठी पुरेसी असेल.
-Sunny🙏
 कोण म्हणत मी कवी आहेत ज्या नावाने जगायची आशा
संपते त्यालाच माहित त्याची व्यथा, 
तोंडावर बोलायची ताकद ठेवा फक्त आणि ते पण खरं,
नाहीतर कवींच्य

Secret Quotes

हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे, मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता जास्त म

read more
दुसरी सवय तर कधी कुठली लागली नाही,
खरं तर तिची पण नाही लावून घेतली,
व्यसन शरीराला आणि विचाराला पडत असते,
मनाला नाही,
प्रेम प्रेम करून त्या नावाखाली एवढा खेळ
या जगात चाललाय की ते आपण पण करतोय
कुणावर ते बोलायची सुद्धा लायकी नाही वाटत,
खरंच प्रेम ही गोष्ट नैसर्गिक आहेत पण ती सध्याची
परिस्थितीला फक्त वासना आणि काही भूकेसाठी
त्या शब्दाचा उपयोग होत आहेत,
किती तरी भावना आज प्रेम करतो किंवा करते या
शब्दामुळे तुटत आहेत फक्त वापर करून कुणाचा या
जगात तुटायला सहज पणे लोकं सोडून देत आहेत,
काय भेटत असेल बरं खूप विचार करण्यासारखी
गोष्ट आहेत ही छळ करून विश्वासाचा ते सुख
घेतलेलं आयुष्यभर पुरतं असेल का?
बरं ते पण ठीक झालं पण कधी समोरच्या व्यक्तीचा
विचार केला का त्यांनी त्याची त्या नंतर काय परिस्थिती
होत असेल मनापासून असेल तर ची परिस्थिती.
-AS Patil✍️ हे जे घडत त्यात मुलं मुली दोघेही आहेत
आहेत काही प्रामाणिक पण ते शोधायचं अवघड आहे,
मी तर म्हणतो पहिले मुले पुढे होते या बाबतीत पण आता
जास्त म

Manasi Ghatge

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे आयुष्य असं असायला पाहिजे... #आयुष्यअसं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा आणि #YourQuoteAndMine

read more
कि जगण्यात रुबाब असला पाहिजे 

वागण्यात नाही 

आणि देवाच्या गुलालासारखं

 असलं पाहिजे 

अगदी नितळ आणि पवित्र  सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
आयुष्य असं असायला पाहिजे... 
#आयुष्यअसं
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा आणि

Atul waghade

मित्रानों💕 सुप्रभात. #३३४ ची कविता. पहिल्या दोन ओळीत तीन शब्द असतील आणि शेवटच्या ओळीत चार शब्द असतील. आणि म्हत्त्वाचं म्हणजे एकदा वाचल्यावर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #334चीकविता #३३४चीकविता

read more
सांजवेळी किनारा सजतो
काठावर सुर्य मावळतो
दृश्य जणू निसर्ग काढतो.


 मित्रानों💕
सुप्रभात.
#३३४ ची कविता.
पहिल्या दोन ओळीत तीन शब्द असतील
आणि शेवटच्या ओळीत चार शब्द असतील.
आणि म्हत्त्वाचं म्हणजे एकदा वाचल्यावर

Atul Waghade

मित्रानों💕 सुप्रभात. #३३४ ची कविता. पहिल्या दोन ओळीत तीन शब्द असतील आणि शेवटच्या ओळीत चार शब्द असतील. आणि म्हत्त्वाचं म्हणजे एकदा वाचल्यावर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #334चीकविता #३३४चीकविता

read more
सांजवेळी किनारा सजतो
काठावर सुर्य मावळतो
दृश्य जणू निसर्ग काढतो.


 मित्रानों💕
सुप्रभात.
#३३४ ची कविता.
पहिल्या दोन ओळीत तीन शब्द असतील
आणि शेवटच्या ओळीत चार शब्द असतील.
आणि म्हत्त्वाचं म्हणजे एकदा वाचल्यावर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile