Nojoto: Largest Storytelling Platform

New बेभान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बेभान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बेभान.

Related Stories

    PopularLatestVideo

Amita

ऋतू बेभान #मराठीकविता

read more
ऋतू बेभान....

सुख शांतीचे आवार, त्यात बरसला अंगार
न जाणे काय होते, त्याच्या मनीचे विचार..
  
एकाएकी नभी येती, कृष्णमेघांचे आरव
नको कोसळू तू फार, तुज हस्तांचे आर्जव..

पण पाऊस पाऊस, गेला धरेवर ऊतू
शिवारात , अंगणात, कोपला धुंद ऋतू..

धुंदीची बरसात, मस्तीचा गडगडाट
थेंबांच्या घुंगरांनी, वनी केला थयथयाट..

कुठे आभाळ फुटलं, घर डुंबले पाण्यात
येता-जाता दिसणारे, ओढे झाले मदमस्त..

कुठे डोंगर खचले, कुठे माथा कोसळला
असा कसा पावसा, सारा डावच मोडला..

आला आला महापूर, गेला पसारा वाहून..
काळया मातीतलं सोनं,  गेलं मातीत विरून..

नको होऊ तू बेभान, जरा घे ना विसावा
थोड्या थोड्या अंतराने, दे मायेचा ओलावा

लडिवाळ ये असा, घाल मनाला फुंकर
तुझ्या येण्याची मला, लागुदे हुरहूर..
लागुदे हुरहूर....

अमिता✍️

©Amita ऋतू बेभान

pooja d

या बेभान क्षणी सख्या,
घे सावरून मजला
अपघात होण्याआधी ।। #बेभान  #क्षणी #सावरुनघे #तीनओळी

Rashmi Hule

Meaning :- मुक झरती स्याही जब द्वंद्वपर आती हैं बेभान हो जाती हैं, कगजपर उन्मुक्त छलकती हैं... #शाई#उन्मुक्त #yqtaai #yqbaba #yqdidi yqta #yqtales #bestyqmarathiquotes

read more
मुकपणे कागदावर उतरणारी शाई
जेव्हां बंडखोर होते
बेभान होते वेडी 
अन् उन्मुक्त शिंपण करते... Meaning :-
मुक झरती स्याही जब द्वंद्वपर आती हैं
बेभान हो जाती हैं, कगजपर उन्मुक्त छलकती हैं...

 #शाई#उन्मुक्त #yqtaai #yqbaba #yqdidi #yqta

बी.सोनवणे

#सदिच्छा_रचना..! #तुझा_स्पर्श तुझा स्पर्श सखयें रोमा रोमात, हवा हवासा अलवार तनात...!

read more
तुझास्पर्श 

तुझा स्पर्श सखयें 
रोमा रोमात,
हवा हवासा
अलवार तनात...!

बेधुंद ह्या मनाची
चलबिचल,
बेभान करी
शहारता शीतल...!

अभास तुझा सये
मज चिंतन,
हृदयातले
धडेधडे स्पंदन...!

क्षणभर भासवे
जणू वाटलं,
तुझ्या स्पर्शाचा
चाहुलीने दाटलं...!

✒बी.सोनवणे 
     मुंबई #सदिच्छा_रचना..!

#तुझा_स्पर्श 

तुझा स्पर्श सखयें 
रोमा रोमात,
हवा हवासा
अलवार तनात...!

बी.सोनवणे

जीवनाची कशी करावी चालढकल, अन् कसे होता येईल त्यात सफल ।। वादळाची संकटे जरी कितीही आले तरी सामोरे जाऊन कधी ना डगमगले।। पायवाट भरली बाभळ

read more
जीवनाची कशी करावी चालढकल, 
अन् कसे होता येईल त्यात सफल ।। 

वादळाची संकटे जरी कितीही आले 
तरी सामोरे जाऊन कधी ना डगमगले।। 

पायवाट भरली बाभळीच्या काटेरी रानांनी, 
टोचताच काटा रक्त वाहे तयाचे आसवांनी।। 

भावनांचे सुख अन् दु:ख जाणवे अंतरीत, 
बेभान होऊनिया करे नकळत परिचित।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे जीवनाची कशी करावी चालढकल, 
अन् कसे होता येईल त्यात सफल ।। 

वादळाची संकटे जरी कितीही आले 
तरी सामोरे जाऊन कधी ना डगमगले।। 

पायवाट भरली बाभळ

silent knight 🤴

आज खुप एकट-एकट वाटतय, जणु तुला शोधावस वाटतय, नज़रेतुन तुला बघावस वाटतय, मनातून थोडस रडावसही वाटतय….. चिंब पावसात भिजावस वाटतय, ओल्या डोळ्या

read more
आज खुप एकट-एकट वाटतय........😔 आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसही वाटतय…..

चिंब पावसात भिजावस वाटतय,
ओल्या डोळ्या

sandy

विरहाचा पाऊस पावसाची एक सर, अलगत बरसून गेली मनातल्या तुझ्या आठवणींना हळुवार स्पर्शुनी गेली मन झाले ओलचिंब गळा हि दाटुनी आला पावसाचे काळे ढग #Quote #nojotophoto

read more
 विरहाचा पाऊस
पावसाची एक सर,
अलगत बरसून गेली
मनातल्या तुझ्या आठवणींना
हळुवार स्पर्शुनी गेली
मन झाले ओलचिंब
गळा हि दाटुनी आला
पावसाचे काळे ढग

Santosh Jadhav

#मनोमिलन मनोमिलन...! मनाशी जेव्हां होते मनाचे मिलन.. समर्पित भाव एकरूप तनमन...!

read more
मनोमिलन...! 

मनाशी जेव्हां होते मनाचे मिलन..
समर्पित भाव एकरूप तनमन...! 

ओठांची जेव्हां होते देवाणघेवाण..
प्राणात जेव्हां मिसळून जातो प्राण....! 

आत ही तूफान अन् बाहेरही तूफान..
पाऊस वीज वारा सारे बेभान.....!

मिठी होते घट्ट,सैल होतो ताण...
दोन जीवांचे जेव्हां साधते संधान...! 

वासनाविरहीत तो असावा काम... 
लागावी समाधी प्राप्त व्हावा मोक्षधाम...! 

भावनांची बांधावी तिथे साग्रसंगीत पूजा... 
समानता असावी मनी भाव नसावा दुजा...! 

आनंदाची उधळण होते आयुष्याचं सोनं... 
जिथे घडते दोन जीवांचे असे मनोमिलन...! 

-संतोष लक्ष्मण जाधव. ९८९००६४००१.९/८/२०. #मनोमिलन


मनोमिलन...! 

मनाशी जेव्हां होते मनाचे मिलन..
समर्पित भाव एकरूप तनमन...!

Santosh Jadhav

#rain पहिला पाऊस...! पहिला पाऊस,तो वारा,ती वाट अन् ती पावसाची चाहुल..., तो बेधुंद वारा,तो मातीचा सुगंध अन् तुझे ते ओले पाऊल...! त्या पाऊ #मराठीप्रेम

read more
mute video

yogesh atmaram ambawale

मिठी..
फक्त एका मिठीची गरज असते तिथे,
नवचेतना,ऊर्जा निर्माण करायची असते जिथे.
आईच्या मायेच्या मिठीत वेगळीच ऊब असते,
तर बापाने मारलेली मिठी अभिमानाची,प्रेरणा देणारी असते.
मित्राची मिठी ही अबाधीत मैत्रीची साक्ष असते,
तर मैत्रिणीची मिठी आयुष्यात सुगंध दरवळणारी असते.
भावाच्या मिठीत आधाराचा गंध असतो,
तर बहिणीच्या लाडुकपणाच्या मिठीत जबाबदारीच ओझं असत.
बायकोच्या प्रेमाच्या मिठीत संसाराचा गोडवा असतो,
तर मुलांच्या निरागस प्रेमळ मिठीत थकवा विसारवणारी ऊर्जा असते.
दुःखात सांत्वन करण्यासाठी आपलेपणाची एक हलकी मिठी असते,
तर आनंदात बेभान होऊन मारलेली एकात्मतेची घट्ट मिठी असते. मिठी..म्हणजे आलिंगन
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #मिठी #आलिंगन #मराठीलेखणी #मराठीकविता  
फक्त ए
loader
Home
Explore
Events
Notification
Profile