Nojoto: Largest Storytelling Platform

New कळस चढवणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कळस चढवणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळस चढवणे.

Related Stories

    LatestPopularVideo

Rashmi Hule

True Thoughts 💖 Meaning कोणी कसे वागो. Koi kaise bhi behave kare ज्याचे त्याच #yqbaba #yqdidi #yqtales #संघर्ष #yqtaai #जिवन #bestyqmarathiquotes

read more
कोणी कसे वागो
ज्याचे त्याचे कर्म
ताठ मान अन् पाय
जमिनीवर हेच
जिवनाचे खरे मर्म...
 
असावी डोळ्यात सदा
आपुलकीची छाया
ह्रदयात वसावी सदा
चराचरांची माया...

केला जरी कीतीही 
अस्तित्वाचा संघर्ष 
नसावा जिवनात 
मी पणाचा निष्कर्ष...
 
असावा जगण्यात जरी 
मनी स्वाभिमान 
नको लाचारी अन् 
वृथाचा अभिमान.... 

जिवन व्हावे मंदिर 
कळस माणूसकीचा
नको अवडंबर फुकाचे
ढळतो पाया कधिनाकधी
खोट्या दिखाव्यांचा...  True Thoughts 💖                 Meaning 

कोणी कसे वागो.
                             Koi kaise bhi behave kare                
ज्याचे त्याच

somnath gawade

#कळस

read more
कोणत्याही गोष्टीत
'कळस' करण्याआधी
'पायाचा' विचार 
करायला हवा.
🤣😂 #कळस

yogesh atmaram ambawale

निचपणाचा कळस औरंग्या तो
शिवपुत्र शंभू राजासमोर हारला होता.
काय करावे,कसे पकडावे संभास हे
हे विचार करत थकला होता.
शेवटी काय दगा फटका करत संभाजीस
पकडावे हेच ठरविले होते,
करीत कट कारस्थान कपटाने त्याने
संभाजीस घेरले होते.
खूप छळले त्यांस,मरण यातना ही दिल्या फार,
म्हणे स्वराज्य दे,नाक घास,आणि धर्म ही आमचा स्वीकार.
हार मानेल तो राजा कसला,
शंभू राजे होते ते औरंग्याचा डाव फसला.
दिली शिक्षा म्हणे किंकाळी ऐकायची आहे
ह्या संभाची,
गरम लालबुंद सळया टाका डोळ्यात ह्याच्या
आणि ऐकवा आम्हास किंकाळी ह्या संभाची.
पण शूर शिवबाचा शूर छावा तो इथेही न घाबरला,
लालबुंद तप्त सळई डोळ्यात जाऊनही शांत राहिला,
उलट हसवुनी दाखवीत शत्रूला जिवंतपणीच मारीला.
कसला तो प्रसंग होता खूप वेदना होत असतानाही राजा आमचा हसत होता,
आणि औरंगजेब मात्र वैरी समोर असतानाही हतबल झाला होता.
शंभूराजे आमचे ते औरंग्यास चांगलेच नडले होते,
असंख्य वेदना शरीरावर होऊनही लढले होते. संभाजी महाराज की जय
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyqtaai #yqtaai #स्वराज्य_रक्षक_संभाजी #संभाजी_राजे #मराठीबाणा #छावा

Rahul Ingale Patil

आचार विचार वाटावे सदाचार  जिवन  व्हावे आपले तुळस. जोडावे नाते त्या विश्वंभराशी सार्थकी होऊनी लाभतो कळस. #मराठीकविता

read more
आचार विचार वाटावे सदाचार

चारोळी क्र : 650

©Rahul Ingale Patil आचार विचार वाटावे सदाचार

 जिवन  व्हावे आपले तुळस.

जोडावे नाते त्या विश्वंभराशी

सार्थकी होऊनी लाभतो कळस.

Shweta Khairnar

कळस ध्येयाचे गाठले....पहिला प्रयत्न

read more

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

read more
सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

read more
सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं

अतुल सोळस्कर

सांगशील का रे कोरोना... तू कशासाठी आलास? हसतं खेळतं गोकुळ सारं ओसाड करून गेलास. आपुलकीनं वागणारी माणुसकीला जागणारी राहात होती माणसं इथं #poem

read more
सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं
त्यांच्यामध्ये येऊन तू...
त्यांनाच दूर लोटून गेलास
बोल की रे बाबा...
तू कशासाठी आलास.

 कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या,
अनेकांची नाती तुटली.
उपासमारीन कळस गाठला,
कित्येकांची घरं लुटली.
 श्रीमंत गरीब, उच्च नीच
साऱ्यांची उडवुन दाणादाण 
तू साम्यवादी झालास
बोलावणं धाडलं नसताना कुणी
तू कशासाठी आलास?

 तुझ्या येण्यामुळे घरादाराची 
रया सारी गेली
कित्येक वर्षांची परंपरा अन्
आमची श्रद्धेची वारी गेली
इतकंच काय पण 
जन्मदात्यांच्या अग्निदानाचा
 हक्कही तू हिरावलास
 सांगशील काय रे कोरोना
तू कशासाठी आलास?
            - अतुल सोळस्कर. सांगशील का रे कोरोना...
तू कशासाठी आलास?
हसतं खेळतं गोकुळ सारं
ओसाड करून गेलास.

 आपुलकीनं वागणारी
माणुसकीला जागणारी
राहात होती माणसं इथं

Anita Abnave

हे सागरा आथंग रुप पाहून पडले मी आज तुझ्या प्रेमात आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात सामावून मला अती खोल अंतर्मनात दु:खातून होरपळलेल्या आता #nojotophoto

read more
 हे सागरा आथंग रुप पाहून
पडले मी आज तुझ्या प्रेमात
आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात
 सामावून मला अती खोल अंतर्मनात

दु:खातून होरपळलेल्या
आता

dsp motivation

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस! आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस! आई म्हणजे भजनातील गुणगुणावी अशी संतवाणी ! आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी #Quote

read more
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस!
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस!
आई म्हणजे भजनातील गुणगुणावी
अशी संतवाणी !
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी ! आई म्हणजे मंदिराचा उंच कळस!
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस!
आई म्हणजे भजनातील गुणगुणावी
अशी संतवाणी !
आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile