Nojoto: Largest Storytelling Platform

New शुभेच्छांचा वर्षाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शुभेच्छांचा वर्षाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शुभेच्छांचा वर्षाव.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजची नवी पहाट घेऊन आलीय जागतिक महिला दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. #Collab #YourQuoteAndMine #ती #yqtaai #६६ #आजचीती

read more
प्रत्येक बाबतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी असते.
कितीही मोठे संकट आले तरी न डगमगता लढा देत राहते.
अशा ती ला फक्त एक दिवस मान द्यावा हे कितपत योग्य आहे.?
आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा..
आज सर्व स्थरातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होईल..
पण खेदाची बाब इतकीच की ह्या सर्व शुभेच्छा हा मान सन्मान फक्त आजच्याच दिवस राहील..
उद्यापासून पुन्हा तिला दुय्यम वागणूक दिली जाईल..
आपण गणेशोत्सव साजरा करतो वर्षातून एकदा,१० दिवस नुसताच आनंद जल्लोष चालू असतो.
पण गणपती बाप्पाची आपण रोजच पूजा अर्चना करतो रोज मंदिरात जातो.
काहीस असंच महिलांच्या बाबतीत करायला काय हरकत आहे?..
महिला दिनाला वर्षातून एकदा शुभेच्छा देऊन न थांबता त्यांना रोजच मान द्यावा रोजच त्यांचा आदर करावा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजची नवी पहाट घेऊन आलीय
जागतिक महिला दिन.
सर्वप्रथम माझ्या सर्व ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा.

archana arabole

प्रेमळ वर्षाव #poem

read more

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मी चिंब भिजावे... #मीचिंबभिजावे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuo #YourQuoteAndMine

read more
मुसळधार प्रेम वर्षाव व्हावा तुझा
ओलाव्यात त्या मी न्हाहून निघावे.
अंग अंग रोमांचित,सारे देहभान हरपावे  
प्रेमवर्षावात तुझ्या मी चिंब भिजावे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मी चिंब भिजावे...
#मीचिंबभिजावे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuo

Sangeeta Kalbhor

बिलगता तूला.. तू आलास की येत नाही मला विस्कटलेले मन सावरायला आणि मुळीच येत नाही बघं भांबावलेले तन आवरायला यावे वाटते अलवार कुशीत तुझ्या प् #शायरी

read more
बिलगता तूला..

तू आलास की येत नाही मला
विस्कटलेले मन सावरायला
आणि मुळीच येत नाही बघं
भांबावलेले तन आवरायला
यावे वाटते अलवार कुशीत 
तुझ्या प्रेमात अखंड डुंबायला
करता तू चुंबनाचा वर्षाव
होते चिंब चिंब ओलावायला
थांबावा वाटतो काळ इथेच
आणि पुढचे नकोचं सांगायला
बिलगता तूला मनातल्या मनात
अगदी अगदी होते सुखावायला.....

मी माझी.....
27/02/2023

©Sangeeta Kalbhor बिलगता तूला..

तू आलास की येत नाही मला
विस्कटलेले मन सावरायला
आणि मुळीच येत नाही बघं
भांबावलेले तन आवरायला
यावे वाटते अलवार कुशीत 
तुझ्या प्

yogesh atmaram ambawale

दिवस आजचा खूप खास आहे,
कारण "दिपल" चा आज वाढदिवस आहे.
खूप मोठी व्हावी,यशस्वी व्हावी,
प्रत्येक इच्छा तिची पूर्ण व्हावी,
जीवनात तिच्या सुखाची बरसात राहावी,
नाराज व्हावे तिने अशी एक ही गोष्ट न घडावी.
दिवस हा तिच्या आयुष्यात नेहमीच येत राहावा,
सर्वांच्या शुभाशिर्वादांचा तिच्यावर वर्षाव होत राहावा. Happy birthday "DIPAL"
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #happybirthday #birthdaywishes #वाढदिवसाच्याशुभेच्छा #दिपल 
दिवस आजचा खूप ख

yogesh atmaram ambawale

#श्री #bestyqmarathiquates #YourQuateAndMine #yqtaai #yqmarathi #गणपती_बाप्पा_मोरया #Collab कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते, सुरु

read more
#श्री#
कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते,
सुरुवात करण्यास नेहमी "श्री गणेश कृपा" च असते.
येता सण श्री गणेश चतुर्थीचा,
आनंद गगनात मावेना भक्तगणांचा.
बाप्पांच्या आगमनास भक्त हरपुन होतो,
स्वागतास बाप्पांच्या टाळ मृदंग वाजवीत राहतो.
प्रसाद म्हणून गुळ खोबरे वाटतो,
तर नैवेद्य म्हणून बाप्पांच्या आवडीचे
लाडू मोदक ठेवीतो.
पाहता भक्ताचे प्रेम बाप्पा ही सुखावतो,
सर्व भक्तांचे दुःख हरून सुखाचा अमाप वर्षाव करतो. #श्री #bestyqmarathiquates #yourquateandmine #yqtaai #yqmarathi #गणपती_बाप्पा_मोरया #collab
कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते,
सुरु

RJ कैलास नाईक

#जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्म

read more
जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले
सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले
स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची
तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्मान दिले
मिरवते तु लेऊन कुमकुम भाळी नावाने
रेशमी नात्याला समंजस पणाचे बंधन दिले
रिमझिम रिमझिम वर्षाव करते रोज प्रेमाचा
कोमेजलेल्या तुळशीला मनात अंगण दिले
गोठुन गेले  होते पाणवठे डोळ्यात कधीचे
आसवांनाही तू तुझ्या ओंजळीत स्थान दिले
तुकड्या तुकड्यात विखुरलो होतो मी
तळहातावर जपून माझ्यातल्या मला माळून दिले
RJ कैलास #जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले
सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले
स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची
तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्म

Sangeeta Kalbhor

माँ.. मात्र नाम नही है अहसास का... पूरा विश्व है.. श्वास का.. माँ का होना ही जगत का होना होता है ना भी रहे पास कुछ #शायरी

read more

Yogesh Ambawale

#परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. ज #Life

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते.

©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत 
 परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
ज

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा आणि संपन्नतेचा सण, या दिवाळी चा प #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #आलीआलीदिवाळी१

read more
आली आली दिवाळी आली
मनी आनंदाची उधळण झाली.
तेजोमय प्रकाशाच्या रूपाने
घरी साऱ्यांच्या लक्ष्मी आली. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा आणि संपन्नतेचा सण, या दिवाळी चा प
loader
Home
Explore
Events
Notification
Profile