Nojoto: Largest Storytelling Platform

New नावाचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नावाचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नावाचं.

Related Stories

    LatestPopularVideo

Vilas Bhoir

माणूस नावाचं बेट! #poem

read more
कधी हसून जगणं 
म्हणावं का? 
कधी रडून आपलं 
म्हणावं का? 
कुणीच नसतं कोणासारखं
इथे कुणीच नसतं कोणाचं 
जगणं फक्त आपल्या मुठीत असतं,
मुठीतलं जगणं हेच तर
 माणूस नावाचं बेट असतं!

प्रश्नास उत्तर मिळावे 
हेच ध्येय त्या प्रश्नाचं असतं,
माणसाने माणसासारखे जगावे 
हेच माणुसकीचं लक्षण असतं
कधी तुझं कधी माझं
असं म्हणताना माणूसपण उमगत असतं,
माणसातलं माणूसपण हेच तर 
माणूस नावाचं बेट असतं! 
                                                
                                          -: विलास भोईर  :- माणूस नावाचं बेट!

nisha Kharatshinde

आयुष्य नावाचं पुस्तक #MeraWalaPyaar #मराठीकविता

read more

nisha Kharatshinde

आयुष्य नावाचं पुस्तक #throwback2020 #मराठीकविता

read more

Akshata Palav

तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळयात घालुन कुंकू लावेल माझ्या माथी... कितीही संकट आली तरी तुमचीच राहील आयुष्यभर जीवनसाथी... #Quote

read more
तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळयात घालुन कुंकू लावेल माझ्या माथी... कितीही संकट आली तरी तुमचीच राहील आयुष्यभर जीवनसाथी... तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळयात घालुन कुंकू लावेल माझ्या माथी... कितीही संकट आली तरी तुमचीच राहील आयुष्यभर जीवनसाथी...

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक आणि लेखिका शुभ संध्या... आताचा विषय आहे एकेकाळी काय झालं, लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून #Challenge आणि टॅग करायला विसरू नका ए #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #एकेकाळीकायझालं

read more
योगेश नावाची एक व्यक्ती होती,नेहमी विचारात गुंग असायची.
लिहायची आवड म्हणून सतत कागद पेन संगती ठेवायची.
लिहायचे खूप काही,पण कधी सांभाळून ठेवले नाही.
जशी जशी ती व्यक्ती मोठी होत गेली,
कामाच्या व्यापात स्वतःची आवड विसरत गेली.
पण अचानक एके काळी काय झालं,
त्या व्यक्तीला your quote नावाचं अँप सापडलं.
त्या अँप मुळे पुन्हा एकदा लिहिण्याची इच्छा निर्माण झाली,
कुणे एकेकाळी लिहायचे जे ते पुन्हा लिहायला सुरुवात केली.
आज अडीच वर्षात त्या व्यक्तीने 4500 पेक्षा जास्त quote लिहिले,
कुणे एकेकाळी काय झाले ते विसरून
वर्तमानकाळी आपल्या आवडीस जोपासले. प्रिय लेखक आणि लेखिका
शुभ संध्या...
आताचा विषय आहे
एकेकाळी काय झालं,
लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून 
#challenge आणि टॅग करायला विसरू नका #ए

Prerana Jalgaonkar

काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

read more
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

Prerana Jalgaonkar

काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

read more
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

Gundekar Bandhu

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 💁 बायको जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे बायकोला नावं ठेवणे हा 🙅‍ खरंच गंभीर गुन्हा आहे! 🙅 🌺🌺 💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय 🍃 पानही हालत #मराठीकविता

read more

sandy

#आई "बाबा , तुम्हाला माहितेय ? साहिल आणि त्याची फॅमिली काश्मीरला जाणारेत सुट्टीमध्ये .. ते पण फ्लाईटने ... " "अरे वा .. छानच ! " "आपण पण #story #nojotophoto

read more
 #आई

"बाबा , तुम्हाला माहितेय ? साहिल आणि त्याची फॅमिली काश्मीरला जाणारेत सुट्टीमध्ये .. ते पण फ्लाईटने ... "

"अरे वा .. छानच ! "

"आपण पण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile