Find the Latest Status about आरास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आरास.
LOL
घर के आरास्ता शेल्फ़ में पुरानी इक तस्वीर हमारी देती है गवाही आज भी तेरी ज़िन्दगी में मेरे होने की.. ©KaushalAlmora #photograph #रोजकाडोजwithkaushalalmora #365days365quotes #yqdidi #love #तस्वीर #poetry #आरास्ता
Ranjana Karale Dharmale
रंगावली पानं फुलं आरासली रंग भरले डोळ्यात बघा कशी नटवली धरा बालेने क्षणात
yogesh atmaram ambawale
कायम मनात,सतत ध्यानीमनी, न सांगता येणारी गोष्ट, कागदावर उतरवते ती लेखणी. शब्दांच्या सौंदर्याची आरास सजवते देखणी.. हृदयातील भावनांना संजीवनी देते लेखणी..✍️ #शब्दांच्या #सौंदर्य #आरास #हृदयातील भावना #संजीवनी #लेखणी
sachin devidas rao kulkarni
प्रितफुल (प्रित)
प्रितकाव्य (एकादशाक्षरी) मोरया नमनाचा "नैवेद्य" गणेशास "भाव-भक्तीच्याच" दुर्वा वाहूया "काव्यपुष्पांची" करूनी आरास गजरात "मोरयाच्या" न्हाऊया प्रितफुल (प्रित)©️®️ प्रितकाव्य (एकादशाक्षरी) मोरया नमनाचा "नैवेद्य" गणेशास "भाव-भक्तीच्याच" दुर्वा वाहूया "काव्यपुष्पांची" करूनी आरास गजरात "मोरयाच्या" न्ह
प्रितफुल (प्रित)
प्रितकाव्य (एकादशाक्षरी) मोरया नमनाचा "नैवेद्य" गणेशास "भाव-भक्तीच्याच" दुर्वा वाहूया "काव्यपुष्पांची" करूनी आरास गजरात "मोरयाच्या" न्हाऊया प्रितफुल (प्रित)©️®️ प्रितकाव्य (एकादशाक्षरी) मोरया नमनाचा "नैवेद्य" गणेशास "भाव-भक्तीच्याच" दुर्वा वाहूया "काव्यपुष्पांची" करूनी आरास गजरात "मोरयाच्या" न्ह
Rahul Ingale Patil
चला वाचवूया वसुंधरा आपली ©Rahul Ingale Patil स्वागतास आपल्या सूर्य उगवतो गाणी पाखरांची दरवळ फुलांची. चला वाचवूया वसुंधरा आपली निरोपास लाभते आरास चांदण्यांची.
yogesh atmaram ambawale
मखराची करण्या आरास, लक्ष नाही घरात. सुचेना काहीही, येता बाप्पा मंडपात. लिहायला नाही सवड, होता बाप्पांचे आगमन. बाप्पांजवळच राहवे वाटे, मंडपातच रमते मन. बाप्पांचे वेड #yqtaai #गणपती_बाप्पा_मोरया #मखर_सजावट #गणेशोत्सव२०२२ #गणेशचतुर्थी #ओमकार_फ्रेंड्स_ग्रुप मखाराची करण्या आरास, लक्ष नाही घरात.
Vinod Umratkar
रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। फुलझडी माझी। बसली रूसून। नाक फुगवून। माझ्यावरी।। तूच जर सखे। असेल नाराज। दिव्यांची आरास। कशी करू।। सोड ना रुसवा। आता तरी राणी। गाऊ दीप गाणी। संगतीने।। चल काढू सखे। रांगोळी रंगाची। सुखी संसाराची। रंगवूनी।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।।