Nojoto: Largest Storytelling Platform

New नकोसा वाटणारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नकोसा वाटणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नकोसा वाटणारा.

    PopularLatestVideo

Krupali Ambone

हवा हवासा वाटणारा पाऊस #Shayari

read more
mute video

माझे शब्द.. मनिषा

#Kissbeats हवा हवासा वाटणारा सहवास #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

फक्त तू...

माझ्या कवितेतील प्रत्येक शब्द तू,
मनात उमटलेला पहिला प्रेमभाव तू.
जगण्यास लागणारा श्वास ही तू,
सतत हवाहवासा वाटणारा हव्यास ही तू.
सोबत नसतानाही सतत दिसतेस आसपास तू,
ध्यास तू,भास तू,हवाहवासा वाटणारा सहवास ही तू.
ध्येय माहीत नसताना अडखळलेली वाट तू,
कितीही खडतर असली तरी चालू वाटे ती प्रेमवाट ही तू.
जीवन खुळेल जिच्या सहवासाने ती आस ही तू.
सर्वकाही सुरळीत चालू असताना मिळणारा घात ही तू. फक्त तू....
#withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #yqtaai #मराठीकविता #फक्त_तू #प्रेमकविता #bestofyqmarathiquotes 
फक्त तू...

माझ्या

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एकांत.. #एकांत1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. Yo #YourQuoteAndMine

read more
एकांत मला नेहमीच नकोसा वाटतो
कारण त्यात तिच्या आठवणींचा त्रास असतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एकांत..
#एकांत1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #Yo

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता आज मुसळधार पाऊस पडला, अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वे लेट झाली, आपण उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गरम भजी, चहा, पाऊस क #poem

read more
 पाऊस कविता - आजची कविता
आज मुसळधार पाऊस पडला, अनेक ठिकाणी पाणी साचलं, रेल्वे लेट झाली, आपण उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गरम भजी, चहा, पाऊस क

Vinod Umratkar

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओझे #ओझे1

read more
तुझ्या प्रेमाचे ओझे 
वाहता वाहता।
मालवाहू झालो मी
सखे ग! पुरता।
😁😁😁😁 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज सोमवार 
सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर,
नकोसा वाटतो तो सोमवार
पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं,
 
त

vishnu thore

इथं पोखरतं भय जीव जीवाला डसतो नको नकोसा हा आळ दुःख आगोचर लई उरी शिलगतो जाळ जित्या देहाने केलीया #मराठीकविता #AloneInCity

read more
इथं पोखरतं भय

जीव जीवाला डसतो
नको नकोसा हा आळ
दुःख आगोचर लई
उरी शिलगतो जाळ

जित्या देहाने केलीया
खुली डोळ्यांची कवाडं
वल आटल्या घडीला
कसं म्हणायचं गोड

नाती जपता जपता
किती झालोय पोरके
सख्य दुसमना वाणी
वाटे पराया सारखे

काळजात दडलेली
किती पाखडावी सय
माणसाला माणसाचं
इथं पोखरतं भय
         - विष्णू थोरे,चांदवड

©vishnu thore इथं पोखरतं भय

जीव जीवाला डसतो
नको नकोसा हा आळ
दुःख आगोचर लई
उरी शिलगतो जाळ

जित्या देहाने केलीया

Vinod Umratkar

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओझे #ओझे1

read more
आला सोमवार।
घेऊनिया ओझे।
ओझे कर्तव्याचे।
                   नेहमीचे।।
कसे म्हणू त्यासी।
ओझे तरी त्याला।
उभा हा डोलारा।
                   त्यांच्यामुळे। नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज सोमवार 
सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर,
नकोसा वाटतो तो सोमवार
पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं,
 
त

yogesh atmaram ambawale

सुट्टी #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #Collab #रविवार #सुट्टी असे नाही की मला रविवार आवडत नाही, पण कधी कधी खरंच नकोसा

read more
रविवार..
असे नाही की मला रविवार आवडत नाही,
पण कधी कधी खरंच नकोसा होतो.
कारण आठवडाभर काम करून आराम करायचा हा दिवस असतो,
पण ह्या दिवशी ही बायको आणि मुलांचा नुसताच पाठपुरावा असतो,
नाही केले काही घरातले काम तर आईचा ही ओरड खातो.
म्हणूनच कधी कधी हा रविवार मला नावडता होतो. सुट्टी
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #collab #रविवार #सुट्टी 
असे नाही की मला रविवार आवडत नाही,
पण कधी कधी खरंच नकोसा

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हल्ली पाऊस... #हल्लीपाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuot #YourQuoteAndMine

read more
बरसतो कधी रिमझिम
मनास गारवा देऊन जातो..
कधी बरसतो मुसळधार
जीव नकोसा करून जातो..
हल्ली पाऊस हा असा बरसतो
की त्यास ही ह्या पावसाचा राग येतो..
जो ह्या पावसाच्या आगमनाची
आतुरतेने वाट पाहत असतो.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हल्ली पाऊस...
#हल्लीपाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot
loader
Home
Explore
Events
Notification
Profile