Nojoto: Largest Storytelling Platform

New लहानपणी एक आठवण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लहानपणी एक आठवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहानपणी एक आठवण.

Stories related to लहानपणी एक आठवण

    LatestPopularVideo

Sakshi L. Yawale

कवी दिपक सोनवणे

एक आठवण

read more
रोज पाहावे वाटते तुला 
डोळ्यांत साठवुनी
आठवतात मला जुन्याच 
काही आठवणी एक आठवण

मयुर लवटे

एक आठवण तुझीच

read more
Alone   आपले म्हणूनी आता ,
कोणास हाक मारु...
आपल्यांनीच सतावले इथे ,
परक्यांशी काय भांडू… एक आठवण तुझीच

Akshay Navle

ढल गया दिन शाम भी  होने लगी  हैं 🌃 । लेकिन मैं आज भी तुम्हें  उसी जगह ढूंढता😔 रहता हूं। जहां हमारी पेहली  मुलाक़ात हुई थीं। यही उम्मीद लेके की ❤️तुम वापस जरूर आओगे ❤️उसी जगह जहां हमने साथ - साथ रेहने का वादा किया था। #LifeExperience
#एक आठवण

Mrunali Mandlik

एक आठवण. #allalone

read more
मनावरती तु दिलेल्या त्या
जखमा आणखीही तशाच आहेत. 
आठवण जेव्हा येते तुझी, 
तेव्हा असे वाटते 
त्या जखमांतुन रक्त वाहत आहे. 
तुझ्या त्या गोष्टी आठवुन
 नकळत अश्रु येतात डोळ्यात, पण आता 
तू माझ्या जवळ नाही याची जाणीव मला आहे. 
माहीत नाही काय कारण होत तुझ मला विसरण्याच,
पण माझ्या या मनात आणखीही तुच आहे.

©Mrunalini Mandlik एक आठवण.

#allalone

Yogesh Hiwrale

एक आठवण रोजची

read more
"आज सहज बसलो होतो, त्या नदी च्या काठी,
आठवल्या तुझ्या नि माझ्या भेटी गाठी.

पाण्याचा बहाणा करून, कशी चोर पाउलांनी 
येत होतीस.
मी दिसताच, सोबत आणलेली घागर, रिकामीच
नेत होतीस.

तू शतदा केलास प्रयत्न, माझी वाट पाहण्याचा.
तू शतदा केलास प्रयत्न, माझ्या आधी येण्याचा.
प्रयत्न तुझा फसत असे,नदी काठी तुझ्या आधी
 मीच तुला दिसत असे.

राग ही तुझा किती देखणा असायचा 
माझ्या पायात रुतलेला काटा तुझ्या डोळ्यात सलायचा
सगळं चित्र डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होतं आज
एकटाच होतो म्हणून नदी समोर वाटली थोडी लाज

तू  दिलेली रबराची अंगठी, अजूनही माझ्या, करंगळीत आहे.
सोनंचांदी,सगळं खोटं,हीच खरी संपत्ती माझ्या ओंजळीत आहे
आता कारणमीमांसा कशाला,होईल मोकळा, कधी हा श्वास
केव्हा तरी येईल दिवस तो,हीच एकमात्र  आस " एक आठवण रोजची

Nikhil Thok

तू एक आठवण 😭😂

read more
*तू एक आठवण*

हृदयात कोरून ठेवली 
तुझ्या प्रेमाची आठवण

सांजसकाळी प्रत्येक वेळी
 जाणवते तुझी चन चन

पण तुझ्या संगे बोलावे तरी कसे 
हेच कळत नाही

तुला जाणीव नाही
 त्या आठवणींची



म्हणून तू मर तिकडेच....😁

✍🏻...nikhil thok🤡 तू एक आठवण 😭😂

yogesh atmaram ambawale

आठवण #collabratingwithYourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #आठवण #memmories #तिच्यासाठी जिच्या आठवणीशिवाय माझा एक क्षण ही जात नाही, ती मात

read more
जिच्या आठवणीशिवाय 
माझा एक क्षण ही जात नाही,
ती मात्र एक क्षण ही कधी
माझी आठवण काढत नाही.😔 आठवण
#collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #yqtaai #आठवण #memmories 
#तिच्यासाठी 
जिच्या आठवणीशिवाय 
माझा एक क्षण ही जात नाही,
ती मात

Kartik Choure

Kiran Sabale

आठवण #मराठीविचार

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile