Nojoto: Largest Storytelling Platform

New आता कुठे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आता कुठे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आता कुठे.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

अजून खूप बाकी आहे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझीलेखणी #माझ्या_लेखणीतून #yqmarathiquotes आता कुठे सुरुवात झाली आहे, अजुन खु

read more
आता कुठे सुरुवात झाली आहे,
अजुन खुप अंतर बाकी आहे.
1600 तर काहीच नाही,
16000 करने बाकी आहे. अजून खूप बाकी आहे
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेखणी #माझ्या_लेखणीतून #yqmarathiquotes 
आता कुठे सुरुवात झाली आहे,
अजुन खु

अल्पेश सोलकर

तू तरी कुठे पहिल्यासारखी बोलते आता.. कुठे चारोळी ऐकवण्याचा हट्ट करते आता... कानावर आल नव्या मैत्रीत गुंतली आहेस आता.. का..? स्वतःच स्वतःची #yqquotes #मराठी #yqmarathi #yqtaai #charoli #marathiquotes #alpeshsolkar

read more
तू तरी कुठे पहिल्यासारखी बोलते आता..
कुठे चारोळी ऐकवण्याचा हट्ट करते आता...

कानावर आल नव्या मैत्रीत गुंतली आहेस आता..
का..? स्वतःच स्वतःची फसवणूक करतेस आता.. तू तरी कुठे पहिल्यासारखी बोलते आता..
कुठे चारोळी ऐकवण्याचा हट्ट करते आता...

कानावर आल नव्या मैत्रीत गुंतली आहेस आता..
का..? स्वतःच स्वतःची

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोल होते शब्द... #अबोलहोतेशब्द चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
अबोल होते शब्द माझे
          आता कुठे बोलाया लागले.
युवर कोट शी भेट होता
          प्रेमात त्याच्या खुलू लागले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अबोल होते शब्द...
#अबोलहोतेशब्द

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine

Secret Quotes

जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

read more
शिवी देण्यासाठी पण शब्द कमी पडतील आज,
जी अपेक्षा नव्हती कोणाकडून तेच फळ दिलेत,
काही तरी बदल झाला असेल सुधारली वाटत होती
ती मला माझे बोलणे माझी अडचण माझे बोललेले
शब्द काही भावना समजून घेत आहेत या भ्रमात
मी जगत होतो,
जिच्या साठी मी रोज काळजी करतो सुख मागतो
 देवाकडे ती व्यक्ती दुसरी कडे भोग लावत आहेत,
उरलेली अपेक्षा पण संपली माझी आज चुकीचा होतो
मी चांगले विचार चांगले संस्कार आहेत ना माझ्यात
म्हणून धीर धरून वेळेची वाट बघत होतो,
कुणाला काहीही फरक पडलेला नाही कुणी असो
 नसो जगू मरू कळलेच काहीच घेणं देणं नाहीये
त्या व्यक्ती साठी, आणि मी भावनेच्या भरात काही
पण ऐकून घेतले काही पण करत होतो फरक आहेच
कि गरीब आहेत सगळ्याच बाबतीत मी अन ती
पैशा मागे मोठ्या लोकां मागे पळणारी,
   -AS Patil✍️ जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते
कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

yogesh atmaram ambawale

संक्रांत..
आता कुठे ती मजा राहिली,जी पूर्वी होती,
उंच उंच इमारती नव्हत्या पतंग उडविण्या मोकळी जागा होती.
तेव्हाच संक्रांतीची मजा भारी होती,
कापलेले पतंग पकडण्याची मजाच न्यारी होती.
पतंगच पतंग दिसायचे आकाशात,
एकमेकांची पतंग कापन्या खुन्नस असायची मनात.
गेली मोकळी जागा सर्वत्र इमारती झाल्या,
मुलं खेळतात आता घरातच,गेम सर्व मोबाईल मधेच आल्या.
तरीही काही जण आजही आवड जपून ठेवतात,
उडविण्या पतंग गच्चीवर जातात.
गच्चीवर इमारतीच्या पतंग उडविण्या काय मजा येणार,
कापले जरी कुणी पतंग ते पकडण्या कोण धावणार.
संक्रांतीची खरी मजा तिच असते,
विकत न आणता पकडलेली पतंग उडविण्यात जी असते. संक्रांतीची मजा
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyourquotetaai #yqtaai #sankranti #festival #patang #मराठीलेखणी #collab
आत

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय हे आता जाणवू लागले,
वाचन करताना जेव्हा अक्षरे अंधुक दिसू लागली नि डोळ्यातून पाणी येऊ लागले.
मन काही मानायला तयार नाही,
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलोय म्हणजे म्हातारे झाले,हे काही बरोबर नाही.
आता कुठे मुलांना समज येऊ लागली आहे,
आई वडिलांच्या मेहनतीची त्यांना जाण होऊ लागली आहे.
त्यांचं राहू द्या आपल्या आई बाबांना ही बघा त्यांच्यासाठी आपण अजूनही लहान आहोत,
आणि लोकं म्हणे आपण चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहोत म्हणजे म्हातारे झालो आहोत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

चाळीशीच्या उंबरठ्यावर..
#चाळीशीच्याउंबरठ्यावर

हा विषय 
Manjusha Pagar यांचा आहे.

Secret Quotes

कोणी जागतयं तर असंच नाही जागतं काहीना झोप नाही येतं एखाद्या दिवशी पण रोज तर नाही,, काम असतात ती पण गोष्ट वेगळी आहेत, टाइम पास करणारे जागतात,

read more
मान संन्माण करणारे लोक गमावून
बसले काही लोक, आज करत असतील
काही पण त्यांचा जीवनात काही अर्थ नाहीये,
या गोष्टी वेळेस समजतील त्यांना बाकी
शब्द अनुभव एवढे दिसत आहेत किंमत
राहिलेली पण संपत चालली आहेत त्यांची,
मला फरक नाही पडणार आता माझे एक
पाऊल ते विरोधातचं पडणार आहेत आता,
बोलून आत्ता नाही दाखवणार मी काही
गोष्टी पण समजेल मी करून जाईल तेव्हा,
दीड दोन वाजेपर्यंत पण जगायचं यातच
संस्कार दिसतात म्हणा तुमचे बोलणाऱ्या
तोंडाला कोण हात लावू शकत येथे,
विश्वास मलाही नाहीये आता काहींवर 
सरळ दिसतंय समजतंय कळतंय लक्षणं
कसले आहेत ते, ज्यांना सवय आहेत सतरा
जणांखाली तंगडे देण्याची त्यांना काही फरक
पण पडणार नाहीये माझ्या बोलण्याचा.
   AS Patil✍️ कोणी जागतयं तर असंच नाही जागतं काहीना
झोप नाही येतं एखाद्या दिवशी पण रोज तर नाही,,
काम असतात ती पण गोष्ट वेगळी आहेत,
टाइम पास करणारे जागतात,

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कुठे दडला तो समाधान... #कुठेदडला हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुठे दडलंय ते समाधान,काही केल्या कळेना.
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळते,तरी काही केल्या मन भरेना.
गोष्ट खाण्याची असो,मौज मजेची वा असो जीवन जगण्याची,
आता कुठेच ऐकू येई ना बाब समाधानाची.
कांदा भाकरी असताना समाधान माने ना,म्हणून झुणका भाकरी दिली,
तरीही समाधान होईना गोष्ट मटण भाकरी वर आली.
खाण्यासोबत फिरण्याची ही गोष्ट थोडी न्यारी,
सायकल असताना समाधान नाही,म्हणून मोटर सायकल वर उडी,
त्यातही काही समाधान होईना म्हणून चार चाकी दारी.
सहल निघायची पूर्वी बगिच्यात समाधान होईना, डोंगर दऱ्या बघणे चालू झाले.
त्यातही समाधान मिळेना लॉंग ट्रिप ची संकल्पना आली.
असंच तर घडत राहतं,पाहिजे ते मिळतंय तरी कमी पडतंय.
म्हणूनच म्हणतोय कुठं दडलंय ते समाधान काही केल्या कळेना,
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळतंय तरी मन भरेना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे दडला तो समाधान...

#कुठेदडला
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे... ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल. माझ्या वर्गातली ती.. माझ्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वर्गातलीती

read more
माझ्या वर्गातली ती मला आजही खूप आठवते आहे,
इतक्या वर्षानंतरही स्वप्नात येऊन सतावते आहे.
रागीट स्वभावाची ती कुणावरही लगेच भडकायची,
पण माझ्याशी मात्र नेहमी नरम स्वभावाने वागायची.
मधल्या सुट्टीत चणे शेंगदाणे खायची,
आणि न चुकता मलाही आणून द्यायची.
समजत नव्हते तेव्हा ती अशी का वागायची,
पण मला मात्र ती खूप आवडायची.
मारली जरी कधी सुट्टी,गुरुजी नंतर ओरडत असे,
ही मात्र सुट्टी का केली म्हणून माझा जीव खात असे.
माझ्या बाजूच्या बेंचवर पुढील रांगेत बसायची,
मी पाहायचो तिच्याकडे ती अधून मधून माझ्याकडे बघायची.
विज्ञान विषयात आकृती काढून घेण्यासाठी मला सांगायची,
वार्षिक स्नेहसंमेलनात माझा डान्स पार्टनर होशील म्हणून विचारायची.
सहल निघाली की तू पण चल अशी विनवणी करायची,
तेव्हा काहीच समजत नव्हते ती अशी का वागायची.
माझ्या वर्गातील ती आता कुठे आहे माहीत नाही,
पण तिने जर हे वाचलं तर तिला माझी आठवण आल्याशिवाय 
राहणार नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे...
ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल.
माझ्या वर्गातली ती..
माझ्य

Prerana Jalgaonkar

प्रिय बाई, नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल

read more
मी लिहिलेलं एक पत्र


प्रिय बाई,
( पूर्ण पत्र 👇) प्रिय बाई,
नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile