Nojoto: Largest Storytelling Platform

New असल्याची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असल्याची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असल्याची.

    PopularLatestVideo

Secret Quotes

नसेल विश्वास नसेल प्रेम नसेल जीव नसेल तिला काळजी माझी तर आता खरंच तिने स्पष्ट बोलावं मला उगाचच मनात झुरुण आतून ती तुटतेय पण शारीरिक दृष्ट्या

read more
काळजी-विश्वास-प्रेम
जर मनापासून असेल तर हक्काने ये म्हणा
अजून पण काही मनात गैरसमज असतील
तर ते तिने ठरवायचे आता स्वतः बाबतीत
चांगले वाईट सांगून काही अर्थ नाहीये,
तो तिचा प्रश्न आहेत तिला योग्य वाटत असेल
तर देईल साथ ती निदान बोलेल तरी आता,
माझे कितपत गैरसमज कायतरी राग कितीपर्यंत
वाद झालेत तरीही मन माझे आहेत विचार
माझे आहेत ते योग्य दिशा बघतात कायम,
एका बाजूने कधीच विचार करत नाहीत मी
सगळ्या बाजूने बघत असतो कायम ती तशी
चुकली आहेत काही गोष्टीत ते तिच्या वर
अवलंबून आहे माझे काही वागणे काही गोष्टी
घडवणे मला चांगल वाईट बनवणं हे तिच्या
हाती आहेस, जीव काय थोडा नाही तिच्यात
भरमसाट प्रेम केलंय मी तिच्यावर,
प्रेम करणं चुकीचं असेल तर मी या जीवनाचा पण
त्याग करणार आहेत पुढे चालून,
जर कोणी समजणार नसेल कुणी खेळत असेल
तर नकोय ते प्रेम पण आणि ते जीवन पण मला,
   -AS Patil✍️ नसेल विश्वास नसेल प्रेम नसेल जीव नसेल तिला काळजी माझी तर आता खरंच तिने स्पष्ट बोलावं मला उगाचच
मनात झुरुण आतून ती तुटतेय पण शारीरिक दृष्ट्या

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वाढणारं वय तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqवाढणारं

read more
बालपणाची आठवण,तारुण्याची साठवण,
लक्षात आणून देऊ वाढणारे वय...
किती माणसे जोडली गेली,किती दुरावली,
ह्याचा ही हिशोब देई वाढणारे वय...
वर्तमानात होणारे हाल,पुढील दिवसांचे भय,
एकांतात जाणवून देई वाढणारे वय...
तरुणपणी वाया गेलेले दिवस,आता पैशाची चणचण,
विचाराधीन मनास जाण देई,वाढणारे वय...
पिकलेले केस,वाढत जाणारे टक्कल,
वयस्कर असल्याची ओळख करून देई,वाढणारे वय...
मुलाची ओरड,घरच्यांचे टोमणे,मनाला झोंबने,
हे सारे प्रकार म्हणजे वाढणारे वय...  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... वाढणारं वय 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... मैत्री म्हणजे... तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमैत्री

read more
मैत्री म्हणजे,शब्दात मावत नाही असे ते नाते असते,
सख्खे,चुलत,मानलेले असे ज्यात भेदभाव नसते.
मैत्री म्हणजे,सोबत नसताना ही सोबत असल्याची जाणीव,
काही काळ दूर होताच जाणवते नेहमी ज्याची उणीव. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... मैत्री म्हणजे...

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म

yogesh atmaram ambawale

तु आहेस म्हणुन मी आहे...खरे आहे. आई साठी म्हणा किंवा बायको साठी म्हणा शेवटी काय पुरुषाला एक कर्तव्य दक्ष व्यक्ती अशी ओळख करून देण्याची महत्त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #तूआहेसम्हणूनमीआहे

read more
आई पासून मुली पर्यंत
बहिनी पासून वहिनी पर्यंत
बायको पासून मैत्रिणी पर्यंत..
अशा वेगवेगळ्या रुपात माझ्या सोबत असणाऱ्या प्रत्येक महिलेला..
"जागतिक महिला दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा..
(Caption मध्ये वाचावे लेख मोठा आहे).. तु आहेस म्हणुन मी आहे...खरे आहे.
आई साठी म्हणा किंवा बायको साठी म्हणा शेवटी काय पुरुषाला एक कर्तव्य दक्ष व्यक्ती अशी ओळख करून देण्याची महत्त

yogesh atmaram ambawale

#सिनेमा #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त् #सिनेवेडा_मी

read more
#सिनेवेडा_मी..
मोठे लेख लवकर कुणी वाचत नाही..
म्हणून मोठे लेख लिहायला थोडा कंटाळा येतो..
आता हाच जो लेख तुम्ही वाचणार आहात,खुप दिवस झाले लिहिलं म्हणतो पण कंटाळा करायचो..
शेवटी आज लिहिलंच पण अर्धवट..
(Caption मध्ये वाचावे) #सिनेमा  #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत
सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वेड्या आठवणींमुळे
कधी डोळ्यात पाणी आहे 
तर कधी ओठावर हसू आहे.
वेड्या आठवणींमुळे
कुणी हृदयाच्या खूप जवळ आहे 
तर कुणी खूप दूर असल्याची खंत आहे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqta

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय आठवणी.. #प्रियआठवणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters Best YQ Marathi Q #YourQuoteAndMine

read more
तुझ्यामुळे कधी डोळ्यात आसू आहे 
तर कधी ओठावर हसू आहे.
तुझ्यामुळे कुणी तरी दुरावल्याची जाणीव आहे 
तर कुणी मन दुखवल्याची सल आहे.
तुझ्यामुळेच काय गमावलं नि काय कमावलं ह्याची जाणीव आहे.
तर तुझ्यामुळेच कुणी हृदयाच्या खूप जवळ आहे 
तर कुणी खूप दूर असल्याची खंत आहे. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय आठवणी..
#प्रियआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai #letters
Best YQ Marathi Q

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो लिहीताय ना? नसेल लिहीत तर लिहायला लागा मी दिलेल्या नव-नवीन विषयावर आणि हे विषय तुम्हाला कसे वाटतात ते माझ्यापर्यंत कमेंट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #असण्याची #मनाततुझ्या

read more
हल्ली असेच वाटत आहे
तुझ्या हसण्याचे आणि गोड बोलण्याचे मला वेगळेच भाव जाणवत आहे,
मी तर आहेच तुझा दिवाना
पण तुही माझी दिवानी असल्याची जाणवत आहे.
माझ्या मनाला पूर्ण खात्री वाटत आहे,
मनात तुझ्या माझ्या असण्याची चिन्हे दिसत आहेत, शुभ संध्या मित्रहो
लिहीताय ना?
नसेल लिहीत तर लिहायला लागा मी दिलेल्या नव-नवीन विषयावर आणि हे विषय तुम्हाला कसे वाटतात ते माझ्यापर्यंत कमेंट

Swapnil Parab

सहा जुलै रोजी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी होणार असून गोळ्यांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशा

read more
mute video

sandy

*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं #story #nojotophoto

read more
 *अशीही एक भाऊबीज*

 चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं.
" काय आहे हे?"त्याने विचारलं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile