Find the Latest Status about रुसून बसली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुसून बसली.
Madhumati Kinikar
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा. #madhukinikar #yqtaai #yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता
Madhumati Kinikar
Caption मध्ये पहा विषय खंत... #खंत१ #collab #yqtaai Collaborating with YourQuote Taai कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश
Sangeeta Kalbhor
ओल मनाची.. ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु रुसून बसते मन माझे होते केविलवाणे तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गाणे असावास तूच एक ऐलतीरी अन् पैलतीरी तुझ्यातचं दिसावा माझा तो सावळा हरी दाखवून भाव का दिसतात कधी समजल्याविना तुझा समजूतदारपणा माझ्या आयुष्याचा कणा स्फुरत राहशील तू मला माझ्या शब्दाशब्दांतून ओल मनाची सांगाया आलायं आता कंठही दाटून..... मी माझी..... 07/03/2023 ©Sangeeta Kalbhor #Hum ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु रुसून बसते मन माझे होते केविलवाणे तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गा
Secret Quotes
तिला एक म्हणा फक्त की तुला आईला नवरे बघायची सवय झालीये बस, स्पष्ट आणि सरळ बोलायची ताकद ठेवा माझ्यासारखी बस, रोजचं दिसतोय तिचा माज येथे मला दिखावा करू नका बस, कोण किती धुतल्या तांदळाच आहेत उघड्या डोळ्याने दिसतय आता बस, प्रत्येक अकाउंट प्रत्येक पोस्ट प्रत्येक स्टेटस बघावा लागलाय तिच्या मुळे आता बस, सगळी कडे माजच आहेत मी जस जपलं तिला आता ती तशी नाही मग बस, रोजच नवीन चेहरे टिपती ती नवीन शरीर सवय तिची असेल मग बस, एका वेळेस दुसऱ्याने सांगितलं म्हणून विश्वास नसता ठेवला पण आता डोळ्याने बघतोय बस, लायकी माझी नसेल पण अशी खरंच ज्या दिवशी ती पूर्ण स्पष्ट होईल त्या नंतर तिला जीवनात तर काय माझ्या दारात पण उभी राहण्याची लायकी नाही ठेवणार तिची मग बस, आता प्रेम कमी जिव्हाळा पण कमीच आता जास्त राग आणि नफरत होत आहेत हे स्पष्ट मग बस, परत बोललो तर शिव्या तोंडात असतील तिच्यासाठी आणि ते रोज स्टेटस ला पण ठेवणार बाकी बस, AS Patil✍️ मला कधी रिटर्न फोल्लोव केल का तिने कधी फ्रेंड्स मध्ये तरी ठेवले का तिने कंमेंट तर दूरच कधी लाइक पण केली कुठली गोष्ट तिने? दुसर्यांचे स्टेटस
Vinod Umratkar
रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। फुलझडी माझी। बसली रूसून। नाक फुगवून। माझ्यावरी।। तूच जर सखे। असेल नाराज। दिव्यांची आरास। कशी करू।। सोड ना रुसवा। आता तरी राणी। गाऊ दीप गाणी। संगतीने।। चल काढू सखे। रांगोळी रंगाची। सुखी संसाराची। रंगवूनी।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।।
abhishek Mekale
जाऊन तिकडे बाजूला बसली, तिथं मला ती एकटीच दिसली. मला बघून ती गालात हसली, तिकडेच माझी नजर फसली. मी तिला पाहताना माझीवाली रुसली, पण खरचं सांगतो , ती माझ्या मनात घर करुन बसली.. ©abhishek Mekale सहज दिसली,मनात बसली..
yogesh atmaram ambawale
प्रीत माझी समजून घे, मनातील भाव माझ्या जाणून घे. पाहता तुला,तू नयनी वसली, हृदयी माझ्या,घर करून बसली. त्रास देई भास तुझे,खूप झाले स्वप्न तुझे. बोले आता मन माझे.तू ये आणि बघ, तुजविण जीवन कसे अपूर्ण माझे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू ये आणि बघ... #तूयेआणिबघ #तूये चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab
yogesh atmaram ambawale
एका शब्दाची जादू .... काय तुम्हा सांगू. ILU म्हणताच मी तिला... बसली चपखल कानशिला. आवडली म्हणून हे धाडस केले... अंगाशी माझ्या हे चांगलेच आले. सुजले गाल,प्रेमाचे भूत ही उतरले... एक शब्दाच्या जादूने माझ्याकडून काव्य ही घडविले. 😊😉 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: "एका शब्दाची जादू"... #एकाशब्दाचीजादू हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yq
yogesh atmaram ambawale
दिसली,आवडली मनात बसली, प्रेमकथा माझी इथेच संपली. नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो. आज तुमच्या साठी एक नवीन गम्मत आणलिय ❤️ आज तुम्हाला स्वलिखीत आठ शब्दांची कथा लिहायची आहे. मी स्वत:
yogesh atmaram ambawale
पाहता तुला,नयनी तू वसली, हृदयी माझ्या,घर करून बसली. खूप झाले स्वप्न तुझे,त्रास देई भास तुझे, जीवन हे अपूर्ण आहे,बोले आता मन हे माझे. म्हणूनच आता तू ये प्रत्यक्षात,प्रीत माझी जाणून घे, मनातील भाव माझ्या,जरा तरी जाणून घे. सुप्रभात मित्रानों💕 उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया. तू ये... #तूये हे टँग करायला विस