Find the Latest Status about रुसून बसली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुसून बसली.
Sangeeta Kalbhor
ओल मनाची.. ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु रुसून बसते मन माझे होते केविलवाणे तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गाणे असावास तूच एक ऐलतीरी अन् पैलतीरी तुझ्यातचं दिसावा माझा तो सावळा हरी दाखवून भाव का दिसतात कधी समजल्याविना तुझा समजूतदारपणा माझ्या आयुष्याचा कणा स्फुरत राहशील तू मला माझ्या शब्दाशब्दांतून ओल मनाची सांगाया आलायं आता कंठही दाटून..... मी माझी..... 07/03/2023 ©Sangeeta Kalbhor #Hum ओल मनाची सांगाया सांग मी काय करु मनाचिया गाभाऱ्याचा कसा मी तोल आवरु रुसून बसते मन माझे होते केविलवाणे तुझ्यासवेचं गायचेयं मधुर जीवन गा
abhishek Mekale
जाऊन तिकडे बाजूला बसली, तिथं मला ती एकटीच दिसली. मला बघून ती गालात हसली, तिकडेच माझी नजर फसली. मी तिला पाहताना माझीवाली रुसली, पण खरचं सांगतो , ती माझ्या मनात घर करुन बसली.. ©abhishek Mekale सहज दिसली,मनात बसली..
sandy
*कारभारीण* भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक
Ajitkumar dorge
आज अचानक ती परत दिसली आणि परत तशीच हसली जशी हसली तशी आजपर्यंत भास होऊन बसली
@maval_katta
रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभातली चांदणीही नकळत हसली रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभात
Guruprasad
अजुनी रुसूनी आहे ❤️ Read the caption .. अजुनी रुसून आहे अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥ समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे मी हास सांगता
sandy
कुठे आहेस तू? आता तर स्वप्नसुद्धा रुसून गेलीत स्वप्नाचा राजा ही तुझी ओळखच कुठे पुसून गेली, येणार आहेस का कधी माझ्या स्वप्नात का ती आठ
Vinod Umratkar
रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। फुलझडी माझी। बसली रूसून। नाक फुगवून। माझ्यावरी।। तूच जर सखे। असेल नाराज। दिव्यांची आरास। कशी करू।। सोड ना रुसवा। आता तरी राणी। गाऊ दीप गाणी। संगतीने।। चल काढू सखे। रांगोळी रंगाची। सुखी संसाराची। रंगवूनी।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।।
yogesh atmaram ambawale
मनातल्या गाठी सोडवणे खूप कठिण असतात. मनात जर का एकदा का कुठली गाठ बसली की ती लवकर सुटत नाही. मग ती गाठ कुणाबद्दल चांगल्या विचारांची असो किंवा कुणाबद्दल वाईट विचारांची असो. शुभ सकाळ मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे विषय: मनातल्या गाठी #मनातल्यागाठी हा विषय Divya Valvaikar यांचा आहे.