Nojoto: Largest Storytelling Platform

New हसावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हसावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसावे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे हसावं कसं.. #हसावंकसं चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph

read more
कित्येक दुःख उराशी बाळगून असे
आनंदाचे क्षण कमी जीवनी,हसावे कसे.
एक ना अनेक विचार नेहमी सतावत असे
काय करावे सुचेना माझे जीवन ऐसे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात? लिहिताय ना?
आजचा विषय आहे
हसावं कसं..
#हसावंकसं
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

मी नाही घाबरत #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #Collab #stayhome #corontine आपल्याला नियम पाळता येत नसेल,

read more
आपल्याला नियम पाळता येत नसेल,
तर गप्प बसावे,
पण जे नियम पाळतात,
त्यांच्यावर तर न हसावे.

(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) मी नाही घाबरत
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #collab #stayhome #corontine 
आपल्याला नियम पाळता येत नसेल,

Shiva Karad

# हसावे फारतर #मराठीशायरी

read more
mute video

Manoj Ingle

#हसावे की रडावे #poem

read more
Alone  हसावे की रडावे 
हेच कळत नव्हते..!
जीवाला एकदा ही का 
चैन पडत नव्हते..!
आपल्याच अस्तित्वा समोर 
मी खुजा झालो होतो..!
आपल्याच लोकांकरिता 
आज मी दुजा झालो  होतो..!
नाती, प्रेम, समंध 
सर्वकाही नावा पुरते..!
आपणच राहलो नाही 
आपल्याच गावा पुरते..!
ज्यांना आपले म्हणून 
मी फिरवत राहिलो..!
 हक्काचे पाणी परक्या 
मातीत जिरवत राहिलो..!
नाते खरच मनापासून 
टिकवायचे असेल तर टिकते..!
वीणा मायेच्या पाण्याने तर 
शिवारातील झाड ही सुकते..!
✍️...मनोज इंगळे #हसावे की रडावे

Guruprasad

अजुनी रुसून आहे अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥ समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे मी हास सांगता

read more
अजुनी रुसूनी आहे ❤️


Read  the caption .. अजुनी रुसून आहे

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ! ॥धृ.॥

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगता

RJ कैलास नाईक

अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला

read more
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते
नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते

बेगड्या या दुनियेत आहे  जो तो इथे स्वार्थी
त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते

का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर
पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते
नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली
बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते
एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास
सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे  लागते अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते
नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे ला

RJ कैलास नाईक

#अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे

read more
अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते

नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे लागते
इंस्टा-श्वास तू माझा 

बेगड्या या दुनियेत आहे  जो तो इथे स्वार्थी
त्यातच आपले, परके कोण शोधावे लागते

का उगाच गुंततो वेडा जीव नित्य आशेवर
पारखतांना स्वतःलाच विस्कटावे लागते

नसतेच दरवेळी जीवनाची वाट मखमली
बोचले काटे पायात तरी पुढे चालावे लागते

एकच शाश्वत सत्य आहे जगण्याचे कैलास
सुगंधासाठी आधी स्वतःला झिजवावे  लागते
        RJ कैलास #अश्रूंना ओघळताना नकळत पुसावे लागते
कधीकधी दुःखातही उगाचच हसावे लागते

नसतो कुणी कुणाच्या सोबतीला अंतापर्यंत
क्षणभंगुर सुख गोड मानून घ्यावे

sandy

मी कळीचे फुल झाले ते तुला कळलेच नाही.. पाकळ्यांना स्पर्श करणे तुला जमलेच नाही.. तुला पाहुन थोडे झुकावेसे वाटते पापण्यांना गालीच्या गाली हस #poem #nojotophoto

read more
 मी कळीचे फुल झाले
ते तुला कळलेच नाही..
पाकळ्यांना स्पर्श करणे
तुला जमलेच नाही..

तुला पाहुन थोडे झुकावेसे 
वाटते पापण्यांना
गालीच्या गाली हस

sandy

पसरला होता जेव्हा दाट काळोख मनात तुझ्या हसण्याने झाली आयुष्या मधे पहाट.. तुझे हसू प्रकाशले मन लख्ख लख्ख झाले माझे रूसून गेलेले हसू परत मिळाल #poem #nojotophoto

read more
 पसरला होता जेव्हा
दाट काळोख मनात
तुझ्या हसण्याने झाली
आयुष्या मधे पहाट..
तुझे हसू प्रकाशले मन
लख्ख लख्ख झाले माझे
रूसून गेलेले हसू परत
मिळाल

sandy

#बाईच्या_जातीने साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य #story #nojotophoto

read more
 #बाईच्या_जातीने

साधारण १९८५ च्या दशकापर्यंत ज्या ज्या मुलींचा जन्म झाला त्यांनी "बाईच्या जातीने" हा महा फेमस डायलॉग कित्येकदा ऐकला असेल ह्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile