Nojoto: Largest Storytelling Platform

New वेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेली.

Stories related to वेली

    LatestPopularVideo

Shivam Sapdhare

शब्द वेली

read more

अत्रंगी रे...!!!

pooja d

कुंद तू माझ्या अंगणातला
सुगंध तू जीवनातला ।।

वेलीवरच तू नाजूक फुल
'राणी' पडू देऊ नको कशाचीही भूल ।। #कुंद #वेलीवरचे #फुल #राणी #प्रेम #काळजी #चारोळी

Shankar kamble

*पानगळ ही सरली* 
 *नवा बहर तो आला* 
 *पालवींची नक्षी ओली* 
 *साज शृंगारून शेला* 
          *तरुलतेवर पर्ण* 
          *तेजदीप उजळले*
           *इंद्रधनु कुंचल्याचें*
            *सप्तरंग उधळले*
 *नवचैतन्याने सारी* 
 *शहारून सृष्टी गेली* 
 *थरथर जाणीवेची* 
 *अंतराचे फुल वेली* 
        **कात टाकते अवनी* 
            *मखमली हिरवळ** 
        *गजभार सुमनांचा** 
             *दाटलांसें परिमळ** 
 *मनां पालवी फुटली* 
 *आशेचे कोंब रुजले* 
 *नक्षत्रांच्या मांगल्याचे* 
 *दारी तोरणं सजले*

©Shankar kamble #पानगळ 
#बहर 
#पालवी 
#सृष्टी 
#निसर्ग_सौंदर्य 
#निसर्गप्रेमी 
#झाडं 
#वेली

poetic_soul_shayari

फुलपाखरे व वेली यांची कौतुकासोबत तुलना 😜 #कविता #nojato

read more
कौतुक
मन  हुरळून जात या कौतुकाने कधी,
कधी बागडत असतं लहाणग्या पाखराप्रमाने.
मन ओसंडून वाहत या कौतुकाने कधी,
कधी वाऱ्याच्या लयासोबत वाहत असतं गाण्याप्रमाणे.
मन स्वच्छंदी आनंद शिंपडत राहते या कौतुकाने ,
जणू काही जादूच होत असते  या कौतुकाने.
कधी अशक्य वाटणारी गोष्टपण ,
 सहज उडणाऱ्या फुलपाखरासारखी  वाटते या कौतुकाने,
वाटतं मुक्त उंच वाढणारी वेलच पसरलिये  आकाशभर या कौतुकाने
मनातले  काहूर दूर होतात,मन उंच भिरभिरू लागते या कौतुकाने
कधी जमलंच तर करत चला कौतुक मन मोकळेपणाने. फुलपाखरे व वेली यांची कौतुकासोबत तुलना 😜 #कविता #nojato

Devanand Jadhav

जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य #मराठीकविता

read more
°पाऊस कविता~पहिली रिमझिम°

पहिला पाऊस पहिली रीमझिम 
झाले सारे ओलेचिंब 
भावतो मनात तो परिमळ
मातीत मिसळता पाहिले थेंब 

घेऊन आले सुखद शिडकावा 
पाहिली सर पहिला वारा 
भिजवून सारे अंगण शिवार  
शुभ्र धारेचा दिसे फवारा 

पाणीच पाणी सभोवताली 
तनमन झाले थंडगार 
नवजीवन बहरा आले
झाडे वेली तृणे हिरवीषार 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य

अल्पेश सोलकर

तू टाळते आहेस ..बरे करते आहेस... मला स्वभाव सोडून, उद्धट बोलणे होत नाही.. तू माळते आहेस ..रोज नवीन गजरा... वेलीवरून शुभ्र मोगरा,मला तोडणे ह #yqmarathi #yqtaai #alpeshsolkar

read more
तू टाळते आहेस ..बरे करते आहेस...
मला स्वभाव सोडून, उद्धट बोलणे होत नाही..

तू माळते आहेस ..रोज नवीन गजरा...
वेलीवरून शुभ्र मोगरा,मला तोडणे होत नाही..

तू भेटते आहेस..तू बोलते आहेस...
वेडेवाकडे हातवारे,मला इशारे होत नाही.. तू टाळते आहेस ..बरे करते आहेस...
मला स्वभाव सोडून, उद्धट बोलणे होत नाही..

तू माळते आहेस ..रोज नवीन गजरा...
वेलीवरून शुभ्र मोगरा,मला तोडणे ह

sandy

प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात, असे नाही. जीव जेवढा आपण लावावा... तेवढा सर्व लावतात असे नाही. प्रेमासारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आप #Quote #nojotophoto

read more
 प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात,
असे नाही.
जीव जेवढा आपण लावावा...
तेवढा सर्व लावतात असे नाही.

प्रेमासारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आप

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे आधाराची गरज... #आधाराचीगरज हा विषय Amar Bhilare यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आधाराची गरज प्रत्येकाला
झाडांना वेलींना
श्रीमंताला गरिबाला
लेखणीला कागदाला
पैलवानाला दिन दुबळ्याला
पतीला पत्नीला
खंबीर असणाऱ्याला,गंभीर असणाऱ्याला
नाही म्हटलं तरी प्रत्येक मनामनाला. सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे

आधाराची गरज...
#आधाराचीगरज
हा विषय
Amar Bhilare यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Ekta Gour

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पिवळया रंगात तु गळते,
हिरव्यात रंगात जाऊन मिळते,


 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद
loader
Home
Explore
Events
Notification
Profile