Nojoto: Largest Storytelling Platform

New राष्ट्रीय कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राष्ट्रीय कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राष्ट्रीय कविता.

    PopularLatestVideo

Sanket Chaudhary

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे. त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत. आजचा विषय आहे 56 #yqbaba #Collab #YourQuoteAndMine #yqquotes #yqtaai #565मराठी

read more
टीचभर साखर मिळेल नाही संघर्षाने.... 
सोड युद्ध सारे विनाकारण त्रास देणारे... 
जरा आनंद लूटना प्रेमळ हर्षाने....... 

क्षणभर घे विश्रांति प्रेमळ स्पर्शाने.... 
अरे जग हे नश्वर मातीला मिळणारे ... 
जरा आनंद लूटना प्रेमळ हर्षाने

घरभर पैसा सारा पापाच्या वर्षाने..... 
संपेल थांब जरा, हा पापाचा घडा भरणारे.... 
जरा आनंद लूटना प्रेमळ हर्षाने..... 

जगभर जागर असतो तुझ्या परामर्शाने... 
मारतो का हुंदका अर्धवट श्वास संपणारे... 
जरा आनंद लूटना प्रेमळ हर्षाने..... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे.
त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत.
आजचा विषय आहे
#56

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे. त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत. आजचा विषय आहे 56 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #565मराठी

read more
मी लिहिली,तुमची बारी आहे,
सुंदर कवितांची इथे स्पर्धा भरली आहे,
स्पर्धेसाठी बाराची शेवटची गाडी आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे.
त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत.
आजचा विषय आहे
#56

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे. त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत. आजचा विषय आहे 56 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes #565मराठी

read more
हेच दिवस बघणे बाकी होते,
गावातील कुणाच्याही अंत्ययात्रेला हजर राहणारा तो,
त्याच्या अंत्ययात्रेला चारच जण होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे.
त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत.
आजचा विषय आहे
#56

Purohit Nishant

कलम को समर्पित फनकारों की याद में... 'साहित्य-वाचस्पति' गयाप्रसाद शुक्ल 'सनेही' इन्होंने 'सनेही' उपनाम से कोमल भावनाओं की कविताएँ, 'त्रिशू #Knowledge #लेखक #देशभक्त #हिन्दी_लेखक #हिंदवी #हिन्दी_युग #पुण्यतिथि_विशेष #गयाप्रसाद_शुक्ल_

read more
!! पुण्यतिथि स्मरण !!

©Purohit Nishant कलम को समर्पित फनकारों की याद में...

'साहित्य-वाचस्पति' गयाप्रसाद शुक्ल 'सनेही'
इन्होंने 'सनेही' उपनाम से कोमल भावनाओं की कविताएँ, 
'त्रिशू

Gopal Csc

राष्ट्रीय गीत आनंदमठ पुस्तक (1882)से उद्धृत... राष्ट्रीय_गीत भारत कविता विचार

read more
mute video

Devi singh

राष्ट्रीय ध्वज #समाज

read more
mute video

Mumtaz Naiyer

mute video

Sangesh Kumar Bhati

राष्ट्रीय महासम्मेलन #Motivational

read more
mute video

Mumtaz Naiyer

mute video

Hassan Raza

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile