Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारून गीते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारून गीते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारून गीते.

Related Stories

    LatestPopularVideo

Sachin dute_official

बग तिला विचारून

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही प्रश्न.. #काहीप्रश्न चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या.
ह्या एका वाक्यावर,
पाठ करून ठेवलेले सर्व प्रश्न विसरलो होतो.😊😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही प्रश्न..
#काहीप्रश्न
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना.. आजचा विषय आहे धोक्‍याची दुनिया.. धोक्‍याचीदुनिया हा विषय Komal Shinde यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #धोक्याचीदुनिया

read more
धोक्याची दुनिया आहे प्रत्येक जण जाणतो,
एकदा नाही तर अनेकदा अजमावतो.
विश्वासघातामुळे कित्येकदा तोंडावर पडतो,
म्हणून आता कुणावरही विश्वास ठेवायला घाबरतो.
धोक्याची दुनिया ही आपण ही त्यातच राहतो,
आठवल्यास समजेल आपणही कधीतरी असे वागतो.
धोक्याची दुनिया म्हणून नाव ठेवतो आपण जगाला,
आपण तरी कुठे मागे राहतो विचारून बघा स्वतःला. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना..
आजचा विषय आहे
धोक्‍याची दुनिया..
#धोक्‍याचीदुनिया
हा विषय
Komal Shinde यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे अस्तित्व... #अस्तित्व1 चला तर मग लिहुया. तुमच्या मनातलं लिहुन काढा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अस्तित्व माझे मी जाणतो,
कुणी काहीही म्हणो,मी मला ओळखतो.
प्रत्येकानेच आपले अस्तित्व जाणावे,
लोकं काहीही बोलतील,ते का मानावे.
प्रत्येकाचे आपले अस्तित्व असावे,
पदोपदी ते आपल्याला भासावे.
कोण आहे मी,काय माझे अस्तित्व,
स्वतःशीस हा प्रश्न विचारून,
आपण आपले अस्तित्व जाणावे. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
अस्तित्व...
#अस्तित्व1
चला तर मग लिहुया.
तुमच्या मनातलं लिहुन काढा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

Secret Quotes

एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून, अजून किती जळणार किती छेळणार या मनाला तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या ज

read more
मला एक गोष्ट समजत नाहीये नेमकी
मी वेडा आहेस की मला वेडा बनवल जातंय,
सगळं काही मीच भोगायच का मीच वाईट
होयच भांडायचं पण मीच लढायचे मीच,
हो खर आहेत गरज मलाच आहेत समोरच्या
व्यक्तीला जर असतीस तर निदान जे नको
ते नसत केलं, जरी काही भाग होत करण
पण एवढं ही नव्हत सगळं काही माहिती
असून तेच तेच घडत या गोष्टीचा काय साराअंश
घेयचा अजुन, तुम्ही काय करू शकता हेच
माहित नाहीये तुम्हाला बस एखाद्याच्या
भावनाशी खेळताय, हा अजून तोडायच असेल
त्याला तर तोडा मला अजून हरकत नाही,
काही नाही उरले अजून या जीवनात तसेही,
काही नाही हो आज नाहीतर उद्या जाणं भागचं
आहेत, ते काय चूकणार नाहीये मलाही,, एवढं पण नका तोडू सध्या तुटत आहेस उद्या
तुटता तुटता ओघळून जाईल या जगातून,
अजून किती जळणार किती छेळणार या मनाला
तुम्ही जे खेळ लावलेत ना त्या ज

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट क #Collab #YourQuoteAndMine #मीडिया #yqtaai

read more
प्रश्नाला प्रश्न जोडले जातात,
एक साधा प्रश्न माझा,बोलता बोलता,
अनेक प्रश्न विचारून जातात.
एका प्रश्नाचे ऊत्तर मिळेपर्यंत
दुसरा प्रश्न तयार ठेवतात.
एकच साधा प्रश्न माझा,
हे मीडियावाले असे का वागतात?
एका प्रश्नाची बतावणी करून
दुसरे प्रश्न का विचारतात.?
मिळाले जरी काही उत्तर
तर त्या उत्तरातही पुन्हा प्रश्न शोधतात.
एकच साधा प्रश्न माझा
कुठल्याच उत्तरावर हे समाधानी का नसतात? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे..
एक साधा प्रश्न माझा..
#प्रश्नमाझा 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट क

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अहो जग पुढे गेले... #अहोजगपुढेगेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
अहो जग पुढे चालले आहे,आपण ही सोबत चालावे,
प्रगतीच्या वाटेवर आपण का मागे राहावे.
नवे तंत्रज्ञान,नवे विचार नव्या साऱ्या रूढी,
हातभार आपला ही लावून नवक्रांतीची उभारूया गुढी.
अहो जग पुढे गेले आहे सर्वच म्हणतात,
विचारून पहा स्वतःला,तुम्ही काय मागे राहतात.
आपण ही पुढे चाललोय जसे जग पुढे चाललेय,
कॉम्पुटर,स्मार्टफोन माहिती नव्हते ते ही आपण वापरू लागलोय.
जग पुढे चालले आहे त्यात आपला ही सहभाग असतो,
अभिमान बाळगा देशाचा जागतिक स्तरावर आपला देश ही पुढे असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अहो जग पुढे गेले...
#अहोजगपुढेगेले
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे तुम्ही कविता का करता? काय आहे त्या मागची कथा. मला वाचायला नक्की आवडेल. मग चला लिहा पटापट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कविताकाकरता

read more
आवड लहानपणापासून,गाणी ऐकण्याची कविता वाचण्याची,
विचारात नेहमी,कशी काय कला ह्यांना अवगत लिखाणाची.
समोर राहायचे जे आमच्या ते गीते लिहायचे,
एकच छंद जडला मग त्यांना लिहिताना पाहत बसायचे.
ठरवले एके दिवशी मी ही छान सी कविता लिहायची,
मग काय केली सुरुवात शब्द शब्द जोडायची.
झाली जेव्हा माझी पहिला कविता तयार,
दाखवता समोरच्यांना म्हणाले,अरे वाह तू ही हुशार.
चांगलीच स्पूर्ती मिळाली मग लेखन करण्याची,
चारोळी,कविता किंवा लेख लिहिण्याची.
सुरुवात माझ्या लिखाणाची अशी झाली,
कुणाला तरी लिहिताना पाहून मला ही लिहिण्याची आवड झाली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
तुम्ही कविता का करता?
काय आहे त्या मागची कथा.
मला वाचायला नक्की आवडेल.
मग चला लिहा पटापट

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण यमक अलंकार बघणार आहोत. यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #यमकअलंकार

read more
कसे सांगू तुला,
तू किती आवडतेस मला.
विचारून बघ स्वतःच्या मनाला,
लपून छापून का बघतो मी तुला.
तुझेच स्वप्न पडतात आता रात्रीला,
सतत तुलाच पाहतो मी सोबतीला.
कित्येकदा विचार केला सांगावे आता तुला,
पण हिम्मतच होत नाही तुझ्या जवळ यायला. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आज आपण यमक अलंकार बघणार आहोत.
यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यम

yogesh atmaram ambawale

हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात.
२५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले,
तरी नंतर कायमचे गायब होतात.
आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात.
पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि  अर्थपूर्ण गीते होती.
लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची,
25/50 आठवड्यात देखील गर्दी खेचायचा.
दर आठवड्याला शानदार सुपरहिट सप्ताह,असे वाचायला ही मजा यायची.
दर शुक्रवारी नवीन सिनेमासोबत,त्या सिनेमाचा पोस्टर बघायला ही,आतुरता असायची.
हल्लीच्या डिजिटल पोस्टर पेक्षा,हाताने पेंटिंग केलेला पोस्टर खूप छान वाटायचा.
कुठल्या थिएटर ला कुठला सिनेमा लागला,ह्याची जाहिरात बघायची गोष्ट ही वेगळीच होती.
मल्टिप्लेक्स आले नि सिनेमाची,समीकरणेच बदलली,
जुन्या सिनेमांना कुणी वीचारेनाच झाले.
काहीही म्हणा पण मल्टिप्लेक्स ने सिनेमा बघायची मजाच घालवली. हल्लीचे सिनेमे 
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी 
हल्ली
loader
Home
Explore
Events
Notification
Profile