Nojoto: Largest Storytelling Platform

New कायमचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कायमचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कायमचे.

Related Stories

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

#कवटाळून बसने कायमचे दुखाला मला आता परवडत नाही....

read more
mute video

महादेव जरे

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दुःख होता कामा नये.... #Quote

read more
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल
पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दुःख होता कामा नये.. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल
पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दुःख होता कामा नये....

Vinod Umratkar

घालू घालू मास्क। आम्हचे हे कान। झाले सुपा समान। मोठे मोठे।। कोरोना काळात। राहू राहू घरी। वाढे जशी ढेरी। #yqmarathi #yqtaai #अभंगप्रेमvu2

read more
घालू घालू मास्क।
आम्हचे हे कान।
झाले सुपा समान।
                     मोठे मोठे।।
कोरोना काळात।
राहू राहू घरी।
वाढे जशी ढेरी।
                      महोदर।।
आता तूच एक।
आम्हची रे आस।
खुप झाला त्रास ।
                      कोरोनाचा।।
एकचि विनंती।
गणराया तुला।
पळव कोरोनाला।
                      कायमचे।। घालू घालू मास्क।
आम्हचे हे कान।
झाले सुपा समान।
                     मोठे मोठे।।
कोरोना काळात।
राहू राहू घरी।
वाढे जशी ढेरी।

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों💕 नाताळ सणाच्या सर्वांना भरभरुन शुभेच्छा. आता नाताळ सणाविषयी थोड जाणुन घेऊयात. नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #MerryChristmas #christmas2020 #नाताळबाबा

read more
मी नाताळ बाबा असतो तर,
रडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कायमचे हास्य आणले असते.
दुःखी आहेत जे,त्यांना कायमचे सुख वाटले असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों💕
नाताळ सणाच्या सर्वांना भरभरुन शुभेच्छा.
आता नाताळ सणाविषयी थोड जाणुन घेऊयात.
नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमु

RJ कैलास नाईक

#रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन शिशिरात श्रावणाच्या धारांनी

read more
रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना 
गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना

तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन
शिशिरात श्रावणाच्या धारांनी भिजून घे ना

अंधाऱ्या माझ्या मनाच्या कोपऱ्याला
तुझ्या आरसपाणी तेजात सामावून घे ना

रोज जागतो आठवणी घेवून उशाला
वास्तवात जराशी सोबत जगून घे ना

लाट नि किनारा असते भेट क्षणिक
आतुर ओढीची भाषा तूही जाणून घे ना

विसावावे तुझ्यात कायमचे एकरूप होऊन
रेशमी स्पर्शाने युगा युगाचे बंध बांधून घे ना
            RJ कैलास #रात्र धुंद होत असताना तू लपेटून घे ना 
गंधाळला मोगरा सुगंधाला माळून घे ना

तू सोबतीला असल्यावर नसते ऋतूंचे बंधन
शिशिरात श्रावणाच्या धारांनी

sandy

कसे सांगू मी तुला किती मिस करतो ते प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर कसे तगतो ते मन नुसते तुला शोधत असते तुझ्या पाठी पळत असते तुझा हात मा #poem #nojotophoto

read more
 कसे सांगू मी तुला 
किती मिस करतो ते 
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर 
कसे तगतो ते 

मन नुसते तुला शोधत असते 
तुझ्या पाठी पळत असते 
तुझा हात मा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शाळेचा शेवटचा दिवस-निरोप समारंभ #निरोप1 सुंदर सुंदर रचना करा,तुम्हाला जे वाटते ते लिहा. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज शाळेत खूप लगबग होती,
कुणाच्या चेहऱ्यावर आनंद तर
कुणाच्या चेहऱ्यावर नाराजी होती.
एकच गोष्ट काय ती एकसारखी होती,
प्रत्येकाच्या हातात गुलाबाचा फुल
नि डोळ्यात गेल्या काही वर्षाची
आठवण दिसत होती.
आजचा दिवस हा आमचा शाळेतला
शेवटचा दिवस होता,
शाळेत आज आमचा निरोप समारंभ होता.
पुन्हा कधी आपण एकत्र भेटणार
की कायमचेच दूर जाणार,
हा ही सर्वांच्या मनात विचार होता.
आपले लाडके गुरुजी ह्यापुढे
आपल्यासोबत नसणार ह्याचा
मनाला खूप त्रास होत होता. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शाळेचा शेवटचा दिवस-निरोप समारंभ
#निरोप1
सुंदर सुंदर रचना करा,तुम्हाला जे वाटते ते लिहा.
चला तर

sandy

कसे सांगू मी तुला किती मिस करतो ते प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर कसे तगतो ते मन नुसते तुला शोधत असते तुझ्या पाठी पळत असते तुझा हात मा #poem #nojotophoto

read more
 कसे सांगू मी तुला 
किती मिस करतो ते 
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींवर 
कसे तगतो ते 

मन नुसते तुला शोधत असते 
तुझ्या पाठी पळत असते 
तुझा हात मा

yogesh atmaram ambawale

हल्ली कुठे असे सिनेमे बनतात,जे आठवडे आठवडे चालतात.
२५ आठवडे तर सोडाच साधे पाच सहा आठवडे चालले,
तरी नंतर कायमचे गायब होतात.
आणि एकदा गायब झाले की पुन्हा कुठल्याच थिएटर ला दिसेनात.
पूर्वी सिनेमांची मज्जाच वेगळी होती,जबरदस्त हाणामारी,सुमधुर संगीत,उत्तम कथा नि  अर्थपूर्ण गीते होती.
लागला एकदा सिनेमा की दहा बारा आठवडे चालायचाच,कधी कधी तर जुबली ही व्हायची,
25/50 आठवड्यात देखील गर्दी खेचायचा.
दर आठवड्याला शानदार सुपरहिट सप्ताह,असे वाचायला ही मजा यायची.
दर शुक्रवारी नवीन सिनेमासोबत,त्या सिनेमाचा पोस्टर बघायला ही,आतुरता असायची.
हल्लीच्या डिजिटल पोस्टर पेक्षा,हाताने पेंटिंग केलेला पोस्टर खूप छान वाटायचा.
कुठल्या थिएटर ला कुठला सिनेमा लागला,ह्याची जाहिरात बघायची गोष्ट ही वेगळीच होती.
मल्टिप्लेक्स आले नि सिनेमाची,समीकरणेच बदलली,
जुन्या सिनेमांना कुणी वीचारेनाच झाले.
काहीही म्हणा पण मल्टिप्लेक्स ने सिनेमा बघायची मजाच घालवली. हल्लीचे सिनेमे 
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingYourQuoteTaai #yqtaai #cinema #चित्रपट #हल्लीचेसिनेमे #जुन्याआठवणी 
हल्ली

sandy

*-:पूर्ण वाचा छान आहे:-* एकदा एक खेकडा समुद्राच्या किनार्यावर खेळत होता.... ! ! त्याच्या तीरप्या चालीने वाळू वर काही रेखाटत होता.. समुद्राच् #story #nojotophoto

read more
 *-:पूर्ण वाचा छान आहे:-*
एकदा एक खेकडा समुद्राच्या
किनार्यावर खेळत होता.... ! !
त्याच्या तीरप्या चालीने
वाळू वर काही रेखाटत होता..
समुद्राच्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile