Nojoto: Largest Storytelling Platform

New पुढील आठवड्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुढील आठवड्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुढील आठवड्यात.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

Dedicating a #testimonial to Smita K #congratulations #500thquote #अभिनंदन पुढील वाटचालीस ही शुभेच्छा..👍

read more
खूप खूप अभिनंदन 💐💐
५००० quote पूर्ण झाले आपले👍
ह्या पुढे हा टप्पा दुप्पट तिप्पट व्हावा ह्या शुभेच्छा..👍🍫🍫 Dedicating a #testimonial to Smita K
#congratulations #500thquote #अभिनंदन 
पुढील वाटचालीस ही शुभेच्छा..👍

yogesh atmaram ambawale

मोबाईल #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #मोबाईल_ऐडिक्ट #mobilefever #yqmarathiquote मोबाईल !!! बस्स,आता नाही हात लावणार, म

read more
मोबाईल !!!
बस्स,आता नाही हात लावणार,
म्हणत बाजूला ठेवतो.
आणि पुढील तास भर तरी,
दर दोन चार मिनिटांनी
नोटिफिकेशन चेक करत राहतो..😊☺️ मोबाईल
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #मोबाईल_ऐडिक्ट #mobilefever #yqmarathiquote 
मोबाईल !!!
बस्स,आता नाही हात लावणार,
म

Swapnil Parab

सावंतवाडी शिरोडा मार्गावरील मळगाव घाटी येथे रस्ता एका बाजूने खचला असल्यामुळे हा रस्ता पुढील आठ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. Rahul #Life

read more

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शेवटचे पान... #शेवटचेपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
आवड असताना ही,कंटाळा येतो वाचनाचा कित्येकांना,
सुरुवात झाली की लगेच शेवट पाहिजे असतो त्यांना.
वाचन करून झाले थोडेसे,की पुढील अंदाज लावतात,
पलटत राहतात सारी पाने,शेवटचे पान तेवढे व्यवस्थित वाचतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Ekta Gour

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पिवळया रंगात तु गळते,
हिरव्यात रंगात जाऊन मिळते,


 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उद्याची चर्चा... #उद्याचीचर्चा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
उद्याची चर्चा महत्त्वाची,ज्यात भविष्याची कास असते,
भविष्य चांगले घडावे,सर्वांच्या मनी हीच आस असते.
उद्या येईल हे सत्य,ह्यात काही शंका नाही,
म्हणून आजचे काम उद्या करू,हे काही बरे नाही.
उद्याची चर्चा व्हावी,पुढील आखणी ही व्हावी,
पण उद्याच्या चर्चेत,आजची मेहनत व्यर्थ न जावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उद्याची चर्चा...
#उद्याचीचर्चा

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Y

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों विषय :- "भोग ना चुकले कुणा" #भोगनाचुकले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Omkar Wadkar यांचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दुष्कृत्याचा पाढा योग्य वेळेवर वाचला जातो,
केलेल्या पातकातून कुणीच वाचत नसतो.
करत असता पातक,
पुढील विचार नसतो आपल्या मना,
येतो जेव्हा वाईट काळ समजते तेव्हा,
केलेल्या पापाचे भोग ना चुकले कुणा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
विषय :- "भोग ना चुकले कुणा"
#भोगनाचुकले
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
   हा विषय
Omkar Wadkar यांचा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आस उराशी... #आसउराशी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
इमारतींचे जंगल वाढत राहणार,
झाडेझुडपे कमी होत राहणार.
सावली म्हणजे काय असते,
पुढे अनेकांना हा प्रश्न सतावत राहणार.
म्हणूनच प्रत्येकाने ह्या विषयाचे गांभीर्य जाणावे,
शक्य झाल्यास झाडाचे एक रोपटे लावावे.
एक आस उराशी ठेऊन इतके सत्कार्य करावे,
की येणाऱ्या पुढील पिढीला ह्याचे दान मिळावे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे 
आस उराशी...
#आसउराशी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष #YourQuoteAndMine #yqtaai #Kapila

read more
परतीच्या वाटा त्या सर्वांसाठी असतात
जे आपण वाट चुकलो आहे असे जाणतात.
कुठल्याही वाटेवर चालताना 
त्या वाटेवरील पुढील अंदाज घ्यावा,
थकलो असता त्या वाटेवर चालताना
परतीचा देखील एक मार्ग असावा. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞😊✍️👉 एक जबाबदार व्यक्तिमत्व स्त्री आदर याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राहुल दादा , उत्कृष्ट लेखक, आणि कवी #brosis

read more
आई-वडिलांनी मध्ये जग बघतो राहूल भाऊ |
आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन प्रयत्नशील असतो भाऊ||

स्वभावाचा गोडवा शब्दात वर्णन करू शकत नाही |
भाऊचा स्वभाव , निर्मळतेचे नदी, आपुलकीने भरलेली||

आपुलकीची पेटी कधीही न संपणारी जपतो ||
प्रत्येकाच्या मनात भाऊ घर करतो ||

एक उत्कृष्ट लेखक म्हणून प्रत्येकाला समजून घेतो|
प्रत्येकाचा भावनांच्या शब्दात रेखाटतो ||

कधीकधी चेह-यावर हास्य उमलणाचे कारण बनतो|
दुसऱ्याला बहिणीलाही बहिण म्हणून जबाबदारी बाळगतो ||

स्त्रीशी  अभिमानाने, आधाराने वागवतो|
 शिवछत्रपती शिवाजी महाराज मावळा असं जाणवतो ||

स्त्री आदर काय असतो उत्कृष्ट उदाहरण तू|
नेहमी अडचणीत धावून येतो भाऊ  तू ||

तुझी लेखणीची किमयाच न्यारी आहे |
जशी धावणारी अनोखी नदी आहे||
-✍️Shital K. Gujar ✍️






 Dedicating a #testimonial to 👉 Rahul 💞😊✍️👉 एक जबाबदार व्यक्तिमत्व स्त्री आदर याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राहुल दादा , उत्कृष्ट लेखक, आणि कवी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile