Nojoto: Largest Storytelling Platform

New करुनी कुणाशी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करुनी कुणाशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करुनी कुणाशी.

Stories related to करुनी कुणाशी

    LatestPopularVideo

Ashupriya

गणपती बाप्पाला करुनी नमस्कार #Novembercreator #मराठीकविता

read more

umesh prakash salunke

तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

read more
तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

उदया या जगातून गेला.
तर मनांत राग ठेऊ नको.....

तुझं माझं बोलू नको
आपलं म्हणून समज
तुझं काम होईल सहज.....

कुणी किती ही कमावले.
कुणी किती ही मित्र जमवले.
कुणी किती कांही दिले.
ते शेवटी उसने आहे...रे भावा.....
कशातून ना कशातून द्याचवेच लागते.....

कुणासाठी चांगलं केलं तर 
तुझं वाईट होऊच शकतं नाहीं
कुणाचं आयुष्य खराब केलं 
तर तुझं सुध्दा होईला वेळ 
लागतं नाहीं.....

तुम्ही कसं दुसऱ्या सोबत राहता
त्यावरून आपल्यासोबत तो वागत असतो.

कुणीही असो जसा विचार करणारं.
तसंच आपल्यासोबत होणार......

निसर्गाने खूप कांही दिलं आहे.
शेवटी प्रत्येकाच्या विचारानुसार
वसूल सुध्दा केलं आहे.....

हे कधीच विसरू नये.
निसर्ग कुणालाच चुकला नाही.
कधीच चुकणार नाही.....! तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

Shilpa ek Shaayaraa

वेदनेचे करुनी गाणे, नित्य सख्या
मी गुनगुनावे .
दुःखाची काय बिषाद, तू सदा 
संगति रहावे..
आरशात पाहता, प्रतिबिंब सख्या
तुझे दिसावे..
मिटलेल्या डोळ्यांतही, स्वप्न हे मी 
तुझे पहावे..
#Shilpa #Vednaa  #Psychology_Pathalogy #Valentines_Fever #One_Minute_Thought #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
वेदनेचे करुनी

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborat

read more
बऱ्याच जणांचे प्रेम राहते अपूर्ण,
तरीही इतर कुणाशी लग्नानंतर
संसार असतो परिपूर्ण.
पण इतकं सुख असतानाही,
एक खंत राहते मनात,
ती का नाही ह्या जीवनात. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
खंत...
#खंत१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborat

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कविता कधी सुचते ??
कधी म्हणजे कधी ही सुचते...
उठताना,बसताना,खाताना,पिताना,
कुठे जाताना,कुठून येताना.
कुणाशी बोलताना,कुणाला पाहताना,
वाचताना,ऐकताना,yq ताई चा विषय येताना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कविता कधी सुचते?...

#कविताकधीसुचते
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार क्षण जगावे... #चारक्षणजगावे हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सोडावे विचार करणे जगाचे,
चार क्षण जगावे आनंदाचे.
स्वतःकडेही पाहावे कधी तरी,
इतरांचे म्हणणे मनावर न घ्यावे.
प्रत्येकालाच असतात विचार प्रपंचाचे,
म्हणून काय सतत तिकडेच लक्ष द्यावे.
कधीतरी असेही वेगळे वागावे,
करुनी विचारांची होळी मनमोकळे जगावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


चार क्षण जगावे...
#चारक्षणजगावे
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathikavita

read more
नाती एक ना अनेक प्रकारची असतात,
नानाविध त्यांच्या जाती असतात.
नाती कुणाशी जवळचे तर कुणाशी दूरचे असते.
सख्खे असते नाते कुठे,तर कुठे चुलत नाते असते.
तर कुठे लोकांच्या नजरेत खुपसनाऱ्या प्रकारात,
सावत्र नावाचे ही एक नाते असते.
रक्ताची नाती असतात,मानलेली नाती असतात,
तर कुणाच्या ओझ्याखाली राहिल्यामुळे जबरदस्ती चे नाते ही असतात.
ह्या सर्व नात्यांमध्ये मनाची नाती हे नाते छान असते.
ज्यात आपले परके नव्हे तर मनाला आवडलेली माणसं असतात.
मनाची नाती ही कायम टिकून राहतात कारण त्यात मानापमान नसतात.
मनाची नाती प्रेमबंधाची आपुलकीची,विश्वासाची असते,
शंका,कुशंकांना ह्या नात्यात काहीच स्थान नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाची नाती...
#मनाचीनाती

हा विषय 
Nikhil Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

कसा आहेस ? मजेत ना !!
हो तर अगदीच..
तसे पाहता हल्लीच्या स्थितीत
ठीक आहे बोलणं तसं खोटं वाटेल.
पण खरंच मी ठीक आहे.
घरातून बाहेर निघत नाही,कुणाशी भेटत नाही.
कोरोना संकटाचे गांभीर्य जाणून घरातच राहतो.
मी माझी योग्य ती काळजी घेत आहे. शुभ संध्या मित्रहो
आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया.
आज आपण स्वत:ला पत्र लिहुया.
#प्रियमी
#yolewrimoमराठी 
चला तर मग लि

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Yo #YourQuoteAndMine

read more
हल्ली स्वप्न बघणे नकोसे झाले आहे,
कारण स्वप्न सत्यात उतरणे कमी,
नि भंगणे जास्त झाले आहे.
बघता स्वप्न,मनात एक नवी आस निर्माण होते,
पूर्ण करण्या ते स्वप्न,अंतरी घालमेल होते.
करुनी प्रयत्न,स्वप्न सत्याची पूर्तता होणार असते,
येते पुन्हा एखादी अडचण,नि पुन्हा स्वप्न भंगले जाते.
येते मग पुन्हा उदासी,पुन्हा मन नाराज होते,
म्हणूनच हल्ली स्वप्न बघणे नकोसे वाटते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #Yo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे नशीब... #नशीब1 हा विषय Prasad Dev यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे #YourQuoteAndMine

read more
नशीब म्हणजे आपली मेहनत 
जी आपल्या हाती असते,
ते नव्हे जे सटवी लिहिते नि
पाचवीला पूजते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
नशीब...
#नशीब1
हा विषय 
Prasad Dev यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile