Nojoto: Largest Storytelling Platform

New धास्ती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धास्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धास्ती.

Related Stories

    PopularLatestVideo

Rohan Gavali

घे मनावर जीवन सावरायची धास्ती

read more
mute video

yogesh atmaram ambawale

कोरोनाची भीती...😔 #लॉक_डाउन #कोरोनाभय #धास्ती #yqmarathi #yqtaai #भीतीवाटते लॉक डाउन मध्ये नुसतीच मनात भीती. थोडी तब्येत डाउन वाटली की मनात

read more
लॉक डाउन मध्ये नुसतीच मनात भीती.
थोडी तब्येत डाउन वाटली की मनात कोरोनाची धास्ती.
तरी काळजी म्हणून सतत हात धुवती
सुरक्षित अंतर ठेवून चेहऱ्यावर मास्क ही लावती.
पण ह्या वृत्त वाहिन्या ही त्यात अती करती,
रुग्णांची रोजच दाखवतात हजारात गिणती. कोरोनाची भीती...😔
#लॉक_डाउन #कोरोनाभय #धास्ती #yqmarathi #yqtaai #भीतीवाटते 
लॉक डाउन मध्ये नुसतीच मनात भीती.
थोडी तब्येत डाउन वाटली की मनात

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे लिहुया म्हणते/म्हणतो... #लिहुया तुमचा विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Best YQ M #YourQuoteAndMine

read more
काही वेगळं लिहुया म्हणतो,पण सुचतच नाही,
कोरोना शिवाय दुसरा विषयच दिसत नाही.
गंभीर इतकी परिस्थिती,तरी कुणाला गांभीर्य नाही,
सरकारच्या आदेशाचे पालन काही ह्यांच्याने होतच नाही.
अलोट गर्दी रस्त्यावर,सोशल डिस्टनशी ची पर्वाच नाही,
मास्क लावावे म्हटलं तर जीव गुदमरतो,
म्हणे आपल्याला हे जमनारच नाही.
लिहावे म्हणतो असे काही की लोकांनी धास्ती घ्यावी,
निघू नये घरातून बाहेर इतकी त्यात भीती असावी. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
लिहुया म्हणते/म्हणतो...
#लिहुया 
तुमचा विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
Best YQ M

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठोका काळजाचा... #ठोकाकाळजाचा चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे. #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai #काळजाचाठोका

read more
भीती नाही तरी भीती वाटत असते,
निरोगी आयुष्य जगताना ही धास्ती वाटत असते.
आपण पूर्ण काळजीनिशी वागतो,
दूर रहावे इतरांशी ह्याची खबरदारी घेतो.
हसतात बरेच जण,मी जे असे वागतो.
हा पहा अतीशहाणा,असे ही बोल ऐकतो.
हसणं त्यांचं मी काही मनावर घेत नाही,
सरकारी सूचना न पाळणे,माझ्याने होत नाही.
इतकं करूनही जेव्हा कुणाच्या खोखल्याचा आवाज येत असतो,
तेव्हा मात्र अचानक ठोका काळजाचा चुकत असतो.
योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ठोका काळजाचा...
#ठोकाकाळजाचा
चला तर मग लिहुया.
हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे.
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मी रुग्णवाहिका... #मीरुग्णवाहिका हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निघते जेव्हा मी रस्त्यावर माझ्यासाठी पुरी वाट मोकळी होते,
आयुष्य संपायच्या वाटेवर असताना,
आयुष्य अजून वाढण्या मी वाट तयार करून देते.
बघता मला रस्त्यावर धावताना, कित्येकांच्या मनात धास्ती भरते,
रुग्ण असता माझ्या अंगावर,त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.
माझ्याच कुशीत कधी कधी नव बालके जन्म घेतात,
तर कधी कधी माझ्याच कुशीत रुग्ण शेवटचा श्वास ही घेतात.
मुक्काम माझा नेहमीच हॉस्पिटल बाहेर असतो,
रुग्ण कुठलाही येवो,माझा दरवाजा नेहमी खुला असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

मी रुग्णवाहिका...
#मीरुग्णवाहिका

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे शांतता... #शांतता1 चला तर मग लिहुया. चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शांतता ही जीवघेणी,
कोरोना धास्ती मनोमनी.
शांतता अशी पूर्वी न कधी पाहिली,
भीतीपोटी प्रत्येकाची पाऊले घरातच राहिली.
शांतता पूर्ण शहरभर,सर्वत्र नुसताच शुकशुकाट
पाहिले कित्येक संकटे न पाहिले कधी असे संकट अफाट.
शांतता ही जीवघेणी कायम न रहावी
पुन्हा कल्ला करण्यास सध्या शासनास मदत करावी.
शांतता ही काही दिवसांची लवकरच मोडून काढुया,
सोशल डिस्टनसिंग पाळत सध्या घरातच राहूया. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
शांतता...
#शांतता1
चला तर मग लिहुया.
चँलेंज चा वेळ मी कमी करत आहे तो फक्त 2 वाजे पर्यंतचा असेल

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे वर्तमानपत्र... #वर्तमानपत्र१ #वर्तमानपत्र चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित रा #YourQuoteAndMine

read more
गेल्या काही वर्षांपासून मी वर्तमापत्र वाचणे बंद केले आहे,वाचणे म्हणजे कधी कुठे वाचायला भेटले की वाचतो पण विकत घेऊन वाचणे मात्र बंद केले आहे.
कारण पूर्वी एक ते दीड रुपयात भेटणारे वर्तमानपत्र आता पाच ते सहा रुपयांना विकत मिळू लागले आहे.
(Caption मध्ये वाचावे).. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे 
वर्तमानपत्र...
#वर्तमानपत्र१
#वर्तमानपत्र 
चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai 
लिहित रा

sandy

हौदा मागची खोली लग्नाला काहीच दिवस झालेले. तिला सकाळी लवकर जाग येत नसे. अर्ध्यापेक्षा जास्त रात्र धुंदीत सरत होती. एवढे मोठे कुटुंब; कोण का #story #nojotophoto

read more
 हौदा मागची खोली

लग्नाला काहीच दिवस झालेले. तिला सकाळी लवकर जाग येत नसे. अर्ध्यापेक्षा जास्त रात्र धुंदीत सरत होती. एवढे मोठे कुटुंब; कोण का
loader
Home
Explore
Events
Notification
Profile