Find the Latest Status about काही पण टाकू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काही पण टाकू.
ganesh suryavanshi
आज हरतालिका चा कठोर उपवास असतो पण तू जास्त उपाशी राहायच नाही ह दाबून फराळ करायचा.. मी पण उपवास करतो तूझा व तिचा साठी दोघ ही माझा ह्रूदयात आहे. फक्त स्त्री ने च परिक्षा द्यावी का? हे मला आवडत नाही.. स्त्रीच मन मला जिंकायचय तिला आवडते तस मी करणार .. तीच प्रेम सागरावर ऐवढे व मन शूद्ध गंगा सारखे आहे तीचा आदर करायला पाहिजे... ©ganesh mali प्रेम साठी काही पण #MereKhayaal
प्रेम साठी काही पण #MereKhayaal
read moreSupriya Yewale
काही नाती असून पण ती नसल्यासारखीच असतात काही लोकांसाठी नातं आपला जीव की प्राण असतं तर काही लोक एक टाइमपास म्हणून नातं ठेवतात आजची खरी परिस्थिती सुप्रिया येवले📑✍️💯🤞❤️ ©Supriya Yewale #Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात
#Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात #मराठीप्रेम
read moresandy
| *मैत्रिण* | माणसाने प्रेमात पडावेच असे काही नाही, पण प्रेमाहून जास्त, जणू मैत्रीत असे काही.....
| *मैत्रिण* | माणसाने प्रेमात पडावेच असे काही नाही, पण प्रेमाहून जास्त, जणू मैत्रीत असे काही..... #story #nojotophoto
read moreSaurabh Wadkar Saurabh
काही एक वेळा असचं होत असतं,कळत नाही पण विचारात झूलत सजतं. #Life_experience
read moreVaibhav Thakre
मनात खूप काही असतं पण सांगता येत नाही कारण नाहीतर टिकवण्यासाठी नात्याबद्दल काहीच बोलता येत नाही नात्यावर बोलू काही #मराठीकविता
read moreVin's Bansode
भुरकट झाले आयुष्य असेच काही शब्दात मांडले मी असेच काही असे लिहलेले मी थोडे काही आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य
Archana Deshpande-Pol
काही माझे काही तुझे क्षण वेचलेले ओले.. किती फुलले सुकले. किती मनात मिटले. तुझ्या मधाळ मीठीत मोहरले मन धुंद किती आठवावे गंध.. खुणा राहिल्या अभंग. चंद्र व्याकुळला आता.. झुले नभाच्या कुशीत.. कसे आवरावे घन.. क्षण ओलावले आत. आत धुमारे धुमारे.. मन असे बावरले.. माझ्या अबोल झाडाला.. लगडली लक्ष फुले. फुले गंधाळ गंधाळ.. किती वेचावी ओटीत.. अंगणात, परसात.. बहर रूळतो मनात.. ©अर्चू.. #काही तुझे काही माझे..
#काही तुझे काही माझे..
read moreप्रेमाची_पहाट🦋
❤ त्याच्या आणि माझ्यामध्ये हल्ली बरचं काही घडलयं, तसे नाही म्हंटलं तरी आमच्यात खूप काही बिघडलयं. #काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!
#काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!
read moreyogesh atmaram ambawale
खूप काही सांगायचं असतं पण समोर गेल्यावर काहीच सुचत नसतं खूप काही सांगायचं असतं पण समोर गेल्यावर काहीच सुचत नसतं #openforcollab #yqtaai #collabratingwith #निशब्द #collabwithme
खूप काही सांगायचं असतं पण समोर गेल्यावर काहीच सुचत नसतं #openforcollab #yqtaai #collabratingwith #निशब्द #collabwithme
read more