Find the Latest Status about कॅमेरा संपर्कात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कॅमेरा संपर्कात.
somnath gawade
गौरकांतीचे साधन म्हणून फडतूस face क्रीम पेक्षा मोबाईलच्या कॅमेऱ्यास जास्त श्रेय दिले पाहिजे. 😆😂🤣 #कॅमेरा
Sandip Raut
#सहजच_मनातलं सेल्फिचा हा कॅमेरा किती गोड बोलतो ना आपल्याशी? डोळ्यांखालची वर्तुळे हलक्या हलक्या वय दाखवणाऱ्या सुरकुत्या आणि कपाळावरच्या ह्या आठ्या.... एका क्षणात दूर करतो... खरंतर हाच चेहरा आवडतो मला इतरांना दाखवायला बरंच काही लपवता येतं झाकता येतं आणि... खोटं खोटं हसताही येतं... तुझं हे खोटंपण थोडं शिकव की जरा या आरश्याला सारखी सारखी काय खुरटी दाढी कुण्या काळचं करपलेपण दाखवत राहतो उगाच... नेमक्या वर्माच्या जागा दाखवत बसतो माझं खुजंपण, माझं न्यूनत्व ठळकपणे दाखवत बसतो माझ्या डोळ्यात पडलेल्या टीका मागे सरकत जाणारं कपाळ बेढब होत जाणारं रूपडं... शिकव रे याला कसे लावायचे असतात फिल्टर कशा लपवायच्या असतात बदलत्या गरजांनुसार सेटिंग शिकव याला जरा कसं वाढवायचं ब्राईटनेस एक्सपोजर आणि कसे गुळगुळीत करायचे वास्तव अगदी इव्हन एकसारखे... पण तो ऐकणार नाही खडूस, हट्टी आहे साला तो हसतोय बघ छद्मी जाऊ दे सोड त्याला.... ©Sandip Raut सेल्फी चा हा कॅमेरा
सेल्फी चा हा कॅमेरा #मराठीकविता #सहजच_मनातलं
read moreDhananjay
माझ्या प्रिय मित्रांनो, कसे आहात ठिकच असणार... कारण आपण नेहमी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वःताच्या आनंदी जिवणाचा त्याग केला होता.पण आता सर्वांना
माझ्या प्रिय मित्रांनो, कसे आहात ठिकच असणार... कारण आपण नेहमी दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वःताच्या आनंदी जिवणाचा त्याग केला होता.पण आता सर्वांना #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
कॅमेरे मे कैद करलो जिंदगी, उम्र के आखरी समय मे यही याद दिलायेगी किस कदर गुजारी थी जिंदगी. सुप्रभात। ज़िन्दगी के ख़ूबसूरत पलों को क़ैद करते चलो। #कैमरा #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi#कॅमेरा#yqdidi#Your
सुप्रभात। ज़िन्दगी के ख़ूबसूरत पलों को क़ैद करते चलो। #कैमरा #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didiकॅमेरा#yqdidiYour
read moreKunal Salve
ती खिडकी आज बंद दिसली आणि त्यानं हृदयाच्या दरवाजाला कुलूप ठोकलं ;) मित्रानों💕 आजचा विषय आहे ती खिडकी... #तीखिडकी हे टँग करायला विसरु नका. आणि नवीन सरप्रार्इज काँटेस्ट साठी संपर्कात राहा. उद्या रात्री 7 pm
मित्रानों💕 आजचा विषय आहे ती खिडकी... #तीखिडकी हे टँग करायला विसरु नका. आणि नवीन सरप्रार्इज काँटेस्ट साठी संपर्कात राहा. उद्या रात्री 7 pm #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read moredhanashri kaje
ती खिडकी माझ्या मनातील भाव ओळखते आणि तिथेच मी त्याची नेहमी वाट पहाते मित्रानों💕 आजचा विषय आहे ती खिडकी... #तीखिडकी हे टँग करायला विसरु नका. आणि नवीन सरप्रार्इज काँटेस्ट साठी संपर्कात राहा. उद्या रात्री 7 pm
मित्रानों💕 आजचा विषय आहे ती खिडकी... #तीखिडकी हे टँग करायला विसरु नका. आणि नवीन सरप्रार्इज काँटेस्ट साठी संपर्कात राहा. उद्या रात्री 7 pm #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read moreSujata Darekar
मनाचा संवाद मनासी होता गुंतलाय जीव पाहता पाहता हल्ली तिच्याशी जमलीय गट्टी ओढीने तिच्या मीच झालेय हट्टी ती तशीच, तिथेच असते शांत बनलीय पण आता माझा प्रांत हितगूज हल्ली तिच्याशी साधते अन् माझे मन असे रिते करते कधी ती बंद तर कधी मोकळी संवादी तरीही, सखी ती माझी कळत नाहीच कुणा तिची भाषा जाणतेय माझ्या अंतरीच्या खुणा सृष्टी न्हाहाळण्याचे देते ती बळ खिडकी माझे भावनिक पाठबळ मित्रानों💕 आजचा विषय आहे ती खिडकी... #तीखिडकी हे टँग करायला विसरु नका. आणि नवीन सरप्रार्इज काँटेस्ट साठी संपर्कात राहा. उद्या रात्री 7 pm
मित्रानों💕 आजचा विषय आहे ती खिडकी... #तीखिडकी हे टँग करायला विसरु नका. आणि नवीन सरप्रार्इज काँटेस्ट साठी संपर्कात राहा. उद्या रात्री 7 pm #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes
read moreyogesh atmaram ambawale
कॅमेरा तो सिर्फ़ एक बहाना हैं, तुम्हारी तस्वीर तो दिल में उतारना हैं| OPEN FOR COLLAB✨ #ATतुम्हारीतस्वीर • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your soulful words.✨ Transliteration: Tumhaari ta
OPEN FOR COLLAB✨ #ATतुम्हारीतस्वीर • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Collab with your soulful words.✨ Transliteration: Tumhaari ta #Memories #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #aestheticthoughts #yqaestheticthoughts
read moreyogesh atmaram ambawale
हकीकत जानने की कोई कोशीश नही कर रहा है, सामने जो दिख रहा है उसे ही सच मान रहा है. सोशल मीडिया का दौर है जो दिखा रहा है, उसी पे आंखे बंद करके भरोसा किया जा रहा है. नजर नही आता किसीं को क्या सच क्या झूठ है, कॅमेरा और मोबाईल जैसी बेजान चीज जो सबुत है. चारों तरफ़ से आँखों ने घेरा डाला है, लेकिन वो है कि नज़र नहीं आता। #नज़रनहींआता #collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote
चारों तरफ़ से आँखों ने घेरा डाला है, लेकिन वो है कि नज़र नहीं आता। #नज़रनहींआता #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote #yqhindi #नजरनहीआता
read moreyogesh atmaram ambawale
टेलीफोन vs मोबाईल (Caption मध्ये वाचावे).. पूर्वी साधा टेलीफोन होता,एकमेकांची विचारपूस करायला कामी येत होता. गावात नेमक्याच लोकांकडेच असायचा,ज्यांचा नंबर गावात सर्वांकडे असायचा... मोबाईल.... माझा ग्रुप,माझी माणसे हेच फक्त आता सेल्फीत दिसत असते, इतर कुणाला राग येतो की नाही ह्याच्याशी कुणाला काही संबंध नसते. . . . [Read in caption] टेलिफोन vs मोबाईल.. #telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात पूर्वी साधा
टेलिफोन vs मोबाईल.. #Telephone #mobilephones #telephone_vs_mobilephone #Technology #yqtaai #yqmarathi #माझेविचार #तेदिवसआठवतात पूर्वी साधा
read more