Nojoto: Largest Storytelling Platform

New मोडून टाकले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोडून टाकले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोडून टाकले.

Related Stories

    PopularLatestVideo

राजकारण

सोलापूर/कुईवाडी : घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केले.. आजी-आजोबा एका नातेवाइकांच्या लग्नाला गेले.. सहा वर्षीय चिमुरड्याचे पप्पाही कामानिमित् #भयकथा

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे #मराठीकविता

read more
देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

देवराज विठ्ठलास एकदा विचारले 
संकटात पामरास का असेच टाकले 
का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले
तू मलाच सांग आज साकड्यात टाकले

एक नाम अंतरात मी सदैव जोडले
मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले
दर्शनात मी समोर एक रूप  पाहिले 
जीवनात मायबाप विठ्ठलास मानले

सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो
पुण्यवान लेकरास आसपास वाटतो
साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो
पंढरीत एक देव या जगास तारतो

©Sarita Prashant Gokhale देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

दे

Secret Quotes

परत जर पेट्रोल टाकले तिच्या मित्रांनी तर मला घेणं देणं नाहीत कुणाच मी कोलतो गावाला गावाच काही विचार नाही करणार राहिले संबंध नाते एक मिनिट पण

read more
कुणाच त्रास काय समजणार तिला घरी
बोलावतो पण ती लोणावळ्यात फिरत आहे,
फिरायच अजून भागले नाही मन अजून तीचं
भरलं नाही, आई घालत आहेस तिकडे ती
जे लोकं सोबत नकोय तेच दिसत आहेत,
तिला सोप वाट्त हे सर्व खेळ आहेत ना हा,
चालूदे म्हणा मग मी ज्या दिवशी बोटं लावेल
तेव्हा ती ही काही करू शकत नाहीस,
कसा विषय नाही वाढणार म्हणा जर हेच
घडतंय कायम तेच लोकं दिसतात एवढ्या शिव्या
आहेत त्यांच्या साठी ते तोंडावर देणार म्हणा,
माझ्या आयुष्यात विष कालून ती आईला नवरा
बघत आहेत कसा विश्वास ठेवू पुढे मी तिच्या वर,
आहे तो पण हाताने तोडत आहे, वाट बघून
बघून थकलो म्हणा मी तिची आता शरीर पण
साथ देत नाही मला आजारी आहेत पण घाबरू
नको म्हणा अशा अजाराने मरणार नाही मी,
अशीच आई घालायची असेल तर जगू पण देऊ
नकोस अजून मला येथे येऊन तोड सगळं पाज
विषाचा प्याला तुझ्या हाताने मला..
   -AS Patil✍️ परत जर पेट्रोल टाकले तिच्या मित्रांनी तर मला घेणं देणं
नाहीत कुणाच मी कोलतो गावाला गावाच काही विचार
नाही करणार राहिले संबंध नाते एक मिनिट पण

Secret Quotes

माझ्या पर्यंत येतं नसेल का काही सगळं काही Timing सोबत येतं कुणी केलं कुणी टाकले सगळं काही कुठे कुठे कुणा कुणाला block करणार, तुमचेच मित्र तु

read more
काहींना पार हागले मुतले स्टेटस ला 
ठेवायची सवय आहेत,
लायकीच दाखवली त्यांनी पण शेवटी,
दुश्मन समजतो मी काहींना आता माझी
मर्यादा संपली,
ती तिच्या हाताने तिच्या चुकीने काही
गोष्टी भोगणार आहेत,
नाही समजत नसेल गरज नाही दूर जाणार 
तर भोकात जा म्हणा,
सगळ्यांन साठी शिव्या आहेत फक्त लायकीचं
दाखवली तिने पण तिची,
लाज आणि थोडे गांभिर्य असत काही गोष्टींची
तिला तर तिने आईला नवरे बघितले नसते,
समजेल आता काय माझं कोण वाकडे करतंय
मी पण बघतो आता,
पण मी मात्र सगळ्यांच वाकडे करणार कारण
मीच आता वाकड्यात घुसतोयं...
   AS Patil✍️ माझ्या पर्यंत येतं नसेल का काही सगळं काही
Timing सोबत येतं कुणी केलं कुणी टाकले सगळं
काही कुठे कुठे कुणा कुणाला block करणार,
तुमचेच मित्र तु

Secret Quotes

वास्तविकता समजते का ग तुला मी एकटा किती लढणार किती धडपडणार ग, मला नाही माहित तू कशी राहतेस दूर,आपल्यात फरक नाहीये बाकी, बस तू राहू शकतेस आणि

read more
कधी स्वतःहून मन मोकळे बोलून बघ
ऐकतो ग बाळा मी तुझे,
सगळ्या गोष्टी मन मोकळे बोलून बघ
फक्त एकदा, जसे मी बोलतो तसं
ऐकणार पण ग,
सारं जग खोटं असेल मलाही त्यातच बघ
काही काळ,, पण स्वतःच मन समजून बघ,
माझी भीती वाटते का बाळा तुला खरंच
मन मोकळे बोलायला माझ्याशी,
हो समजतंय मला, मला जेवढा त्रास होतोय
तेवढाच तुलाही होतोय ग बाळा,
आणि राहिला माझ्या काही विरुद्ध बोलण्याचा
हेतू तर तुझ्या तो कदाचित जीव्हारी लागत
असेल पण तू बघ तू मला किती समजते मग,
माझं म्हणणं माझं बोलणं माझं वागणं माझं
रडणं माझं हासणं माझं जगणं सर्व काही
तुझ्या सुख दुखःत घडत ग,
तुझे दुःख वाटून न घेता मी तुला दुःखच देत
असतो पण मला नाही वाटत तू समजत
असेल म्हणून माझ बोलणं प्रत्येक शब्दाचा
आधी स्वतः घाव घेत असतो मी बाळा,
मग तुला बोलत असतो ग, कारण परिस्थिती
खूप वाईट आहेत तू आज नाही बोलणार
तर आयुष्य भर नाही बोलणार बाळा,, वास्तविकता समजते का ग तुला मी एकटा किती लढणार
किती धडपडणार ग, मला नाही माहित तू कशी राहतेस दूर,आपल्यात फरक नाहीये बाकी, बस तू राहू शकतेस
आणि

Nikesh Bharane

नवा प्रवास... आज अचानक बऱ्याच दिवसांनी त्यांची नकळत भेट झाली होती. दोघांचीही मैत्री खूप जुनी होती परंतु काही काळापासून भेट झालेली नव्हती. न #स्त्री #yqbaba #yqmarathi #yqtaai #marathistories #मराठीलेखणी #QuotesOfNikesh #नवा_प्रवास

read more
नवा प्रवास...

या भल्या मोठ्या गर्दीच्या नगरीत कुणी 
स्वगावा कडचं आपलं भेटलं होतं. 
भेट ठरली असेल तर ती निश्चितच होते.

[ Read full story in caption  ] नवा प्रवास...

आज अचानक बऱ्याच दिवसांनी त्यांची नकळत भेट झाली होती. दोघांचीही मैत्री खूप जुनी होती परंतु काही काळापासून भेट झालेली नव्हती. न

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे "घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?" #नंतरकाय हा विषय Yogesh Ambawale यांचा आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
गेले तीन दिवस इतक्या छान संधीचे लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सोने केले आहे.
पण हा विषय इथेच संपत नाही,एक आवड म्हणून देशभक्ती म्हणून लोकांनी सर्वत्र तिरंगा मोठ्या डौलाने फडकविला.पण आता "घरोघरी तिरंगा.. नंतर ध्वजाचे काय?" हा प्रश्न उभा राहिला आहे..
( Caption मधील वाचावे ).. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

"घरोघरी तिरंगा नंतर तिरंगा ध्वजाचे काय?"
#नंतरकाय 
हा विषय Yogesh Ambawale यांचा आह

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे विस्तव वास्तवातलं... #विस्तववास्तवातलं हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे. चला तर मग लि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं
वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं.
वार्ता करतात नेहमीच सत्याची,
पण बोलण्यात मात्र खोटारडेपणा आणतात,
म्हणे अहिंसा हाच आपला धर्म आहे,
आणि सतत हिंसात्मक कृत्य करतात.
पर स्त्री माता भगिनी हे नेहमीच ह्यांच्या वाणी असते,
म्हणतात करून गेली दिवानी,जेव्हा एखादी तरुणी दिसते.
सण येता दसरा,रावणाचा पुतळा जाळला जातो,
स्वतःच्या अंतरी झाकून स्वतःची ओळख मात्र कधीच न जाणतो.
देशात माझ्या कित्येकांची देशभक्ती ही अशीच बनाव असते,
वापरून झाला तिरंगा की कचऱ्यात टाकले जाते.
विस्तव वास्तवातलं नेहमीच मन जाळतं
वागत नाही कुणीच चांगलं जरी चुकीचं कळतं. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

विस्तव वास्तवातलं...
#विस्तववास्तवातलं
हा विषय
New Sagar Gudmewar यांचा आहे.
चला तर मग लि

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षणात घेतलेला निर्णय.. #क्षणातघेतलेलानिर्णय हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuo #YourQuoteAndMine

read more
क्षणात घेतलेला निर्णय
एक तर इतिहासात जमा करतो
नाहीतर न विसरणारा इतिहास घडवितो.
(कॅपशन मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
क्षणात घेतलेला निर्णय..
#क्षणातघेतलेलानिर्णय

हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा देश... #माझादेश1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा.. #YourQuoteAndMine Collaborating with

read more
साऱ्या जगात आहे ज्याची शान...🇮🇳
(Caption मध्ये वाचावे आणि चुकीचा अर्थ लावू नये) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझा देश...
#माझादेश1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा.. #YourQuoteAndMine
Collaborating with
loader
Home
Explore
Events
Notification
Profile