Nojoto: Largest Storytelling Platform

New gate Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about gate from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, gate.

    LatestPopularVideo

Damini turare

हवं रे असं कुणीतरी...

हवं रे असं कुणीतरी...
कधी नाराज झालो तर त्याच्या कुशीत जायला
 हातात हात घेऊन मनातल सारं काही सांगायला
रोजच्या घडामोडी फोन वर सांगायला.

हवं रे असं कुणीतरी...
जो हक्कानी लाड पुरवेल
 लहान मुला प्रमाण हट्ट पुरवेल 
मनसोक्त हसेल मी आणि तो एकटक फक्त मला बघेल

हवं रे असं कुणीतरी...
ज्याच्याशी बोलून सारं दुःख विसरेल
त्याला भेटण्यासाठी विरह माझा थांबेल
त्यांनी मारलेली हाक माझ्या नावाची मला आनंदाने गोंधळून टाकेल

हवं रे असं कुणीतरी...
ज्यांच्याकडून अपेक्षा खूप नसेल 
पण तो माझा आहे हा गर्व मला नेहमी असेल
त्याला भेटण्याची ओढ असेल
जिथे थोडी भांडण असेल, पण मनात प्रेम असेल

हवं रे असं कुणीतरी...
 आई-वडीला प्रमाण काळजी घेणारा
चुकल तिथे सावरायला
अंधारात उजेडाचा हात द्यायला
डोळ्यात अश्रू आल्यावर 
आपल्या साठी गहिवरताना.

हवं रे असं कुणीतरी...
खुश आहेस का हे विचारायला
मी आहो ना असं बोलणारा

नाराज राहून बघा लोक जवळ हि येणार नाही हो
तुम्ही तुमचं दुःख लपून हसा लोक आपसूक जवळ येतील
एक वेळ अशी येते जेव्हा कोणीतरी आपल असावं अशी जाणीव होते
बोलायला लाखो असतील पण तो एक व्यक्ती नसतो तेव्हा खंत वाटते 
की आपल्याच नशिबात हे सारं काही का नाही??

©Damini turare #GateLight

Manas Krishna

मुसाफिर

Quseem Faruqui

#GateLight

read more

Jairam Dhongade

गझल मंथन साहित्य संस्था, कोपरणा 
आयोजित 'एक दिवसीय मराठवाडा विभागीय गझल मुशायरा' अंबेजोगाई, जि. बीड येथे आयोजित संमेलनात 
सादर केलेली माझी एक गझल... 
दि.७ एप्रिल २०२४




गझल

हवा कशाला एक शेर वा केवळ मतला...
मांडत जाऊ गझलेमधुनी भाव आतला!

गर्भ पाडता प्रमाण झाले कमी मुलींचे...
चिंता आता यावी मुलगी घरी सातला!

हिटलरशाही ज्यांनी केली झाली माती...
नियतीही गाडत जाते जो उगा मातला!

प्रत्येकाने जबाबदारीने वागावे...
अखेर हिस्सा आहो आपण समाजातला!

फंदफितुरी प्रथाच जाहली आहे हल्ली...
नवखे नाही पहा दाखला पुराणातला!

जयराम धोंगडे

©Jairam Dhongade #GateLight

संजय श्रीवास्तव

प्रेयसी के व्याकुल नयन तकते हैं चहुंओर
किस निर्मोही के प्रेम में बंधी प्रीत की डोर
पलकों से टपक रही अविरल अश्रु की धार 
देख छवि सम्मुख हुई फिर गोरी भावविभोर

©संजय श्रीवास्तव #GateLight

संजय श्रीवास्तव

शहर की आबोहवा इतनी बदनाम क्यों है
रिश्तों में जहर की कड़वाहट आम क्यों है

जी रहे है सभी अकेलेपन का बोझ लेकर
सिमटकर हुआ आदमी अब गुमनाम क्यों है

शरीफों की तरह गर रहते सब इस मुल्क में
फिर औरतों की इज्जत होती नीलाम क्यों है

उसको जम्हूरियत ने बिठाया जब गद्दी पर
उसके फैसलों से फिर मचा कोहराम क्यों है

दफ्न कर दिया जब गुजरी जिंदगी को संजय
जुबां पर अक्सर आता उसका ही नाम क्यों है

©संजय श्रीवास्तव #GateLight

Ashvini Patil

Anukaran

#GateLight

read more

Roshani Thakur

#GateLight

read more
जिन्हें हम प्यार करते हैं 

उन्हें हम फोन बाते करने के लिए नहिं करते 

उनकी आवाज सुनने के लिए करते हैं l
और 
उनके साथ होने का एहसास उनके आवाज से करते हैं l

उस बिना मतलब के बातों में 

बहुत सुकून, बहुत प्यार, बहुत उत्साह होता है l

और 
ये जीने के लिए जरूरी सा लगता है l

माँ का ठीक हुँ बेटा कहना 
और 
पापा का ठीक हो ना बेटा कहना भर

यकीन दिलाता है कि कोई हो न हो साथ 

माँ-बाप तो  हैं l

©Roshani Thakur #GateLight
loader
Home
Explore
Events
Notification
Profile