Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नांचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नांचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नांचे.

    LatestPopularVideo

Akshay Tayde.

जग स्वप्नांचे

read more
लक्षात आहे जीवनात रोज पाऊल टाकतांना
स्वप्नांची व्याप्ती अफाट आहे
   काहींना धीर आहे या शब्दांचा   
  मी करू शकतो,स्वप्न त्यांचे साकार होत आहे.
                                  
                                        ✒️Akshay tayde. जग स्वप्नांचे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा सुंदर असा विषय आहे स्वप्नांचेआयुष्य किती? #स्वप्नांचआयुष्यकिती हा विषय अक्षय थोरात यांचा आहे. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीचारोळी

read more
स्वप्नांचे आयुष्य किती...?
स्वप्नपूर्ती साठी जो पर्यंत घेत नाही गती.
सकाळी मरते जिवंत होते राती
स्वप्नांचे आयुष्य इतकेच राहती. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा सुंदर असा विषय आहे
स्वप्नांचेआयुष्य किती? 
#स्वप्नांचआयुष्यकिती

हा विषय
अक्षय थोरात यांचा आहे.
#co

काव्यात्मक अंकुर

स्वप्नांचे आयुष्य किती?
सोबत आहे जो पर्यंत नियती
मांडत राहतो जो पर्यंत नीती
देत राहतो जो पर्यंत आपण आयुष्यास गती
बदलत नाही जो पर्यंत परिस्थिती
तो पर्यंत मोजाव्या लागतात स्वप्नांच्या किंमती

©काव्यात्मक अंकुर #स्वप्नांचेआयुष्य #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #Life #Dream #Dreams #marathi #nojotomarathi #Poetry

Atul Waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा सुंदर असा विषय आहे स्वप्नांचेआयुष्य किती? #स्वप्नांचआयुष्यकिती हा विषय अक्षय थोरात यांचा आहे. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बघंणार्याने बघंत जावे स्वप्न कधी ना कमी व्हावे
असावा नेहमी ध्यास मिळवण्याचा
प्रत्येक वळणावर स्वप्न पूर्ण करण्याचा

स्वप्नांचे आयुष्य मोठेच मोठे 
बघणार्यावर ठरते ते किती मोठे

जिवन हे अपूर्ण ,स्वप्न सगळे ना कधी पूर्ण
आयुष्य जेवढे , मिळतील स्वप्न तेवढेच...

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा सुंदर असा विषय आहे
स्वप्नांचेआयुष्य किती? 
#स्वप्नांचआयुष्यकिती

हा विषय
अक्षय थोरात यांचा आहे.
#co

Atul waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा सुंदर असा विषय आहे स्वप्नांचेआयुष्य किती? #स्वप्नांचआयुष्यकिती हा विषय अक्षय थोरात यांचा आहे. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बघंणार्याने बघंत जावे स्वप्न कधी ना कमी व्हावे
असावा नेहमी ध्यास मिळवण्याचा
प्रत्येक वळणावर स्वप्न पूर्ण करण्याचा

स्वप्नांचे आयुष्य मोठेच मोठे 
बघणार्यावर ठरते ते किती मोठे

जिवन हे अपूर्ण ,स्वप्न सगळे ना कधी पूर्ण
आयुष्य जेवढे , मिळतील स्वप्न तेवढेच...

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा सुंदर असा विषय आहे
स्वप्नांचेआयुष्य किती? 
#स्वप्नांचआयुष्यकिती

हा विषय
अक्षय थोरात यांचा आहे.
#co

vaishali

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा सुंदर असा विषय आहे स्वप्नांचेआयुष्य किती? #स्वप्नांचआयुष्यकिती हा विषय अक्षय थोरात यांचा आहे. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रात्रीस खेळ चाले या स्वपनांचा
 तो ही 
क्षणभंगुर 


 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा सुंदर असा विषय आहे
स्वप्नांचेआयुष्य किती? 
#स्वप्नांचआयुष्यकिती

हा विषय
अक्षय थोरात यांचा आहे.
#co

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्रीच्या भिंतीवर... #रात्रीच्याभिंतीवर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
रात्रीच्या भिंतीवर,स्वप्नांचे रंग
प्रकाशमय जीवन प्रेमाच्या चांदण्या संग. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
रात्रीच्या भिंतीवर...
#रात्रीच्याभिंतीवर
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वप्नांचं गाठोड.. #स्वपनांचंगाठोड हा विषय Dreams यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #स्वपनांचंगाठोडं

read more
आज स्वप्नांचं गाठोडं उघडून पाहिलं
कित्येक स्वप्न अर्धवट राहिले आज लक्षात आलं.
पाहिलेले स्वप्न गाठोड्यात साठवत गेलो होतो
वेळ मिळेल तेव्हा पूर्ण करेल असे समजून चाललो होतो.
वेळ निघून जात होती तसे स्वप्ने विसरून जात होतो
कर्म करता करता स्वप्नांचे गाठोडेच विसरून गेलो होतो.
आज एक स्वप्न पाहिले स्वप्नात पूर्वीचे स्वप्ने आठवले
अनेक स्वप्नांचे गाठोडे मी बांधलेले आज पुन्हा लक्षात आले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वप्नांचं गाठोड..
#स्वपनांचंगाठोड

हा विषय
Dreams  यांचा आहे.

Komal Ghadigaonkar

प्रतियोगिता - २० विषय - लेख स्पर्धा "स्वप्नांचे गाव" हा सुंदर विषय "प्रणाली चव्हाटे" यांनी दिला आहे, खुप अभिनंदन प्रणाली जी 💐👌👍. (पूर्ण page #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathiwriter #marathilekh #प्रतियोगिता_20_मराठी

read more
स्वप्न म्हणजे यशाकडे नेणारा मार्ग असतो तर स्वप्नांचे गाव दुसरा स्वर्ग असतो.. त्या गावात ते असत जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही पण पाहवस वाटतं. प्रत्येकाच्या सप्नाच्या गावात प्रत्येकजण सुखी असतो. हे गाव कुठे असतं माहित आहे का? हो म्हणजे प्रत्येकाच्या मनात. हे असं आहे म्हणतात ना काखेत कळसा.. तशातली गत आहे माणसांची. स्वर्ग मनात वासलाय तरीही काही लोक म्हणतात जगण्यात काही अर्थ नाही आता सुख काय ते स्वर्गात गेल्यावर मिळेल.
मनातल्या स्वर्गाला पाहिलंय का? त्यात तर इतकी स्वप्न दडउन ठेवली आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या की थोड. बघा थोडी प्रयत्नाची झालर चढउन त्यांना.. होतील तीही साकार. आणि तुम्हीच सप्नचा गाव म्हणजे स्वर्ग अनुभवाल.. स्वर्ग सुख घ्याल.  प्रतियोगिता - २० विषय - लेख स्पर्धा
"स्वप्नांचे गाव" हा सुंदर विषय "प्रणाली चव्हाटे" यांनी दिला आहे, खुप अभिनंदन प्रणाली जी 💐👌👍.
(पूर्ण page

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - २० विषय - लेख स्पर्धा "स्वप्नांचे गाव" हा सुंदर विषय "प्रणाली चव्हाटे" यांनी दिला आहे, खुप अभिनंदन प्रणाली जी 💐👌👍. (पूर्ण page #YourQuoteAndMine #marathi #yqtaai #marathiwriter #marathilekh #प्रतियोगिता_20_मराठी

read more
माझ्या स्वप्नांचे गाव असे असावे,
जिथे मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची सरगम असावी,
डोंगरामागून अलगद येणाऱ्या सुर्यकिरणांची पहाट असावी.
जिथे हंबरणाऱ्या गाईचा आवाज नि कोंबड्याची बांग ऐकायला यावी.
कुठे बदकांचा आवाज तर कुठे शेळ्या मेंड्यांच्या कळपांचे वावर दिसावे.
माझ्या स्वप्नातलं गाव असं असावं,
जिथे दूरवर पसरलेली डोंगर रांग दिसावी,
तर शेतात घाम गाळणाऱ्या बाबांची आरोळी असावी.
जिथे शहराला विसरायला लावणारी ओढ असावी.
गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजाची कटकट नसावी.
माझ्या स्वप्नातलं गाव असं असावं,
जिथे इमारतींमागे लपून बसलेल्या सूर्याला शोधण्याची पहाट नसावी.
जिथे माणसात आपले परके असे भेदभाव अन तंटी नसावी.
गावात येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस असावी. प्रतियोगिता - २० विषय - लेख स्पर्धा
"स्वप्नांचे गाव" हा सुंदर विषय "प्रणाली चव्हाटे" यांनी दिला आहे, खुप अभिनंदन प्रणाली जी 💐👌👍.
(पूर्ण page
loader
Home
Explore
Events
Notification
Profile