Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रवासाला निघण्यापूर्वी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रवासाला निघण्यापूर्वी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रवासाला निघण्यापूर्वी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट... #वॉलपेपरकोट१८ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine #प्रवास

read more
सोबत असता कुणी,प्रवासाला रंगत असते,
कंटाळवाणा प्रवास तो,जेव्हा सोबत कुणी नसते.
दूरवरचा असो प्रवास किंवा असो जवळचा,
सोबत असता कुणी,विचार नसतो अंतराचा. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
वॉलपेपर कोट...
#वॉलपेपरकोट१८
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndM

RJ कैलास नाईक

#मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर भावनांचे बाजार आता मांडायचे

read more
मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे नाही

स्वार्थी जगात अपेक्षांनी बरबटलेली नाती
कुणासाठी कधीच अश्रू गाळायचे नाही

एकटाच आलो जायचे मला एकटे पैलतीरी
प्रवासाला अर्ध्यावरच मला सोडायचे नाही

भेटतात रोज नवनवे चेहरे राज लपवत 
कधीच मला आता प्रेमात पडायचे नाही
           RJ कैलास #मागेच ठरवले होते मी कुणात गुंतायचे नाही
बोलले कुणी मधुर तर हळवे व्हायचे नाही

प्रत्येक तिमिराआड असतो आर्त स्वर
भावनांचे बाजार आता मांडायचे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषयासोबत.. आजचा विषय आहे सारे काही सोडुन... #सारेकाहीसोडुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्मतो जेव्हा मनुष्य हातावर येतो,
सारे काही सोडून...
परतीच्या प्रवासाला जाताना,चार खांद्यावर जातो.
सोबत काहीच नसते,सारे काही इथेच सोडलेले असते,
रिकाम्या हाताने येऊन रिकाम्या हातानेच जावे लागते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे
एक नवीन विषयासोबत..
आजचा विषय आहे

सारे काही सोडुन...
#सारेकाहीसोडुन

Dipak

हीच ती वेळ, घेतलेला निर्णय बरोबरच आहे हे सिद्ध करण्याची ध्येयरुपी क्षितिजा पलीकडेही गरुडझेप घेण्याची || हीच ती वेळ, संघर्षशी

read more
हीच ती वेळ.... हीच ती वेळ, घेतलेला निर्णय
बरोबरच आहे हे सिद्ध करण्याची
ध्येयरुपी क्षितिजा पलीकडेही
गरुडझेप घेण्याची                || 
हीच ती वेळ, संघर्षशी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे प्रवास... #प्रवास #प्रवास1 प्रत्येकाच्या आयुष्याचा काही ना काही प्रवास असतो. आज त्याच प्रवासाला उतरवा इथे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रवास तुझ्या माझ्या मैत्रीचा,
विश्वासाच्या सुखकर वाटेवरचा.
आठवावा काही वर्षांपूर्वीचा,
काहीही नाते नसतानाचा.
जेव्हा घट्ट मैत्री तुझी नि माझी जमली,
ना तुटणार कधी शप्पत आपण  घेतली.
गेले कित्येक वर्षे मैत्री आपण छान जपली,
वाद-विवादाचा प्रवास करूनही मैत्री आपली आजवर टिकली. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
प्रवास...
#प्रवास #प्रवास1
प्रत्येकाच्या आयुष्याचा काही ना काही प्रवास असतो.
आज त्याच प्रवासाला उतरवा इथे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ही वाट जाते कुठे ? #हीवाटजाते चला तर मग लिहुया. हा विषय Pooja Dongare यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक नवीन वाट येत असे,
पाहता ती वाट,ही वाट जाते कुठे ?
ह्या प्रश्नाने मन सैरभैर होत असे.
विचार न करता त्या वाटेचा प्रवासाला लागतो,
वाटेच्या शेवटापर्यंत पोहोचता,यशाचा एक टप्पा गाठतो.
सवय मला अशा वाटेवर निडर होत चालण्याची,
नसे भीती मला ही वाट जाते कुठे अशा प्रश्नांची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

ही वाट जाते कुठे ? 
#हीवाटजाते
चला तर मग लिहुया.
हा विषय
Pooja Dongare यांचा आहे.

sandy

आपण सारे भरकटलेले प्रवासी ! भरकटलेलेच खरे … गर्भ वाढतो , मुल जन्माला येत . लुकलुकत्या डोळ्यांनी सगळ जग चाचपत …. कुठे माहित असतं त्याला समोरच #story #nojotophoto

read more
 आपण सारे भरकटलेले प्रवासी !
भरकटलेलेच खरे … गर्भ वाढतो , मुल जन्माला येत . लुकलुकत्या डोळ्यांनी सगळ जग चाचपत …. कुठे माहित असतं त्याला समोरच

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा #YourQuoteAndMine #उभाहोतोमी

read more
नकार येणार नाही ह्याची पूर्ण खात्री होती,
थोडंफार बोलायचो आम्ही,नवीनच आमची मैत्री होती.
दोन तीनच महिने झाले होते मैत्रीला,
हळू हळू ती आवडू लागली होती मला.
असेच एक दिवस सहज विचारले तिला,
काही हरकत नसल्यास,गाडीवरून सोडू का तुला.
काय म्हणावे हेच कळेना तिला,
हळूच गालात हसून मान हलवत होकार दिला.
सुट्टी झाली जेव्हा वाटेवर तिच्या वाट पाहत उभा होतो मी,
काय करावे काहीच सुचत नव्हते इतका बेचैन होतो मी.
येताना पाहून तिला, गाडी मी चालू केली,
एकत्र प्रवासाला आमची इथेच सुरुवात झाली.
प्रवास आमचा होता तो फक्त दहा मिनिटांचा,
नेहमी बोलणारे आम्ही, गाडीवर मात्र प्रवास झाला मुकाट्याचा.
पोहोचलो जेव्हा ठिकाण्यावर तिच्या
उतरली ती नि आभार मानले,
दहा पावले चालत जातानाही तीने
कित्येकदा मागे पाहिले.
गल्लीच्या शेवटच्या टोकावर वळण घेताना तिने bye चा इशारा केला,
ती निघून गेल्यावर बराच वेळ तिथेच उभा होतो मी समजेना काय झाले मला.

(योगेश आ अंबावले) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उभा होतो मी..
उभी होती मी..
#उभीहोतोमी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

sandy

एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा “मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला #story #nojotophoto

read more
 एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा 

“मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला

sandy

आपण प्रवासाला निघतो. पहाटे निघायचे असेल तर तथाकथित ‘बाईच्या जातीला’ आदल्या रात्रीपासून पाणी किती प्यावे, हे ठरवावे लागते. वाटेत मूत्र विसर्ज #story #nojotophoto

read more
 आपण प्रवासाला निघतो. पहाटे निघायचे असेल तर तथाकथित ‘बाईच्या जातीला’ आदल्या रात्रीपासून पाणी किती प्यावे, हे ठरवावे लागते. वाटेत मूत्र विसर्ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile