Nojoto: Largest Storytelling Platform

New एकत्र कराव्यात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकत्र कराव्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकत्र कराव्यात.

    LatestPopularVideo

Bhakti Giri

अर्धवट राहिलेलं एकत्र येणं....✍️

read more

Annruzai Fernandes

आज खूप दिवसांनी एकत्र जेवलो,
ते त्यांच्या घरी
आणि
मी माझ्या... #एकत्र
#yqbaba
#yqtaai
#yqdada 
#yqthoughts 
#yqbabaquotes

Vinod Umratkar

व्होडाफोन,आयडिया बघ सखे,
कसे ते,येऊन एकत्र राहिले।
आणि एकत्र येण्याचे आपल्या
घोंगडे भिजतं मात्र राहिले। #व्होडाफोन #आयडीया
#vi #yqtaai #yqmarathi 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#एकत्र

Annruzai Fernandes

दूर राहण्यासाठी जागा बदलाव्या लागत नाहीत,
एक नीच वृत्तीची "ताई"लागते... #एकत्र #understanding 
#collab #yqtaai #वपुकाळे 
#collabwithann
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Saddam

आवश्यकता से अधिक एकत्र करने वाला प्रत्येक व्यक्ति चोर है एक इंसान

read more
आवश्यकता से अधिक एकत्र करने वाला प्रत्येक व्यक्ति चोर है 
एक इंसान आवश्यकता से अधिक एकत्र करने वाला प्रत्येक व्यक्ति चोर है 
एक इंसान

महादेव जरे

जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील, तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं.. #Shayari

read more
जर दोन
 समजूतदार मनं  एकत्र असतील,
 तर ते 
 प्रेम नक्कीच
आयुष्यभरासाठी टिकतं.. जर दोन समजूतदार मनं  एकत्र असतील, तर ते  प्रेम नक्कीच  आयुष्यभरासाठी टिकतं..

Abhishek Panchal

दुनिया आहेच अशी वेगळं करते पुन्हा कधीच एकत्र न येण्यासाठी #दुरी #दुनियादारी #मराठीलेखणी #मराठी_quote #marathuquote

read more
चुकलेले परत एकत्र येतीलही कदाचित
पण चुकवलेले परत एकत्र येणार नाहीत ,
याची विशेष काळजी घेतली जाते दुनिया आहेच अशी
वेगळं करते
पुन्हा कधीच एकत्र न येण्यासाठी
#दुरी #दुनियादारी #मराठीलेखणी #मराठी_quote #marathuquote

Mukesh Poonia

#titliyan आप जितने अधिक #अच्छे विचार एकत्र करेंगे, आप उनसे #प्रभावित होने के लिए उतना ही अधिक #चुन सकेंगे।

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बदललेल्या वाटा.... #बदललेल्यावाटा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य हा विषय Santosh Pawar #YourQuoteAndMine

read more
बदललेल्या वाटा दोघांच्या,
कुठेतरी जाऊन एकत्र मिळाव्या.
मिटावे जे मतभेद आहेत दोघात,
दोघांनाही आपापल्या चूका कळाव्या.

यावे एकत्र,पुन्हा सुखाने राहावे,
कोण कुठे चुकले,ते दुर्लक्षित करावे.
विसरावे बदललेल्या वाटा दोघांनीही,
अन् एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदललेल्या वाटा....
#बदललेल्यावाटा 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
हा विषय Santosh Pawar

yogesh atmaram ambawale

#दिवाळी2019 #yqtaai #YourQuoteCollab#दिवाळीच्याशुभेच्छा#yqmarathi#collabe#bestyqmarathiquotes चला एकत्र दिवाळी साजरी करूया, सर्व राग रुसवे व

read more
चला एकत्र दिवाळी साजरी करूया,
सर्व राग रुसवे विसरून,
प्रेमाचे नवे दीप लावूया.

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा #दिवाळी2019 #yqtaai #YourQuoteCollab#दिवाळीच्याशुभेच्छा#yqmarathi#collabe#bestyqmarathiquotes
चला एकत्र दिवाळी साजरी करूया,
सर्व राग रुसवे व
loader
Home
Explore
Events
Notification
Profile