Nojoto: Largest Storytelling Platform

New सांगायची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांगायची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगायची.

Stories related to सांगायची

    LatestPopularVideo

Vaibhav Thakre

नमस्कार छोटीशी कविता आठवली आणि ती तुम्हाला सांगायची होती शेअर करायची होती कवितेचे नाव आहे पत्र #मराठीकविता

read more

Sujata Darekar

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
छिन्नविछिन्न पाकळ्यांनी
सजलेली माझी कविता
विव्हळते अपार जगाचे
बदलणारे रंगरूप पाहून

दुःख, दर्द बाजूस सारून
वाटतं खळखळून हसावे
पण हसू उमटण्याआधीच
अतीव वेदनेने जाते गारठून

अंधाधुंदी, दुराचाराच्या
गर्तेत ती लीलया अडकते
नि पुन्हा फुलण्याच्या वयात
कोसळते ती पार कोमेजून

हुंकार, चित्कार, आर्तध्वनी
गुंजतो या त्या मैफिलीतून
वाह अन् बाळबोध आहविना
खरेच कुणी घेतं का समजून?

डोंबल्याच्या या उदार वस्तीत
संवेदनशीलतेची घरघर होते
मग मनाचा उद्वेग ओसंडता
ती अंगार जाळते व्यक्त होऊन लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

Sangeeta Kalbhor

ओझे.. कसे सांगावे मी तूला फरक पडतो की नाही मला आठवून बघ आवाजातील आर्द्रता आणि आठवून बघ हवी असलेली समीपता #शायरी

read more

Kunal Salve

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
प्रत्येक कविता माझी जखमी 
वार तुझे असे शब्दांना होते 
घाव भरत गेलो लाख मी 
पण भाव माझे जिवंत नव्हते !

कसोटी शब्दांची मी माझ्या पाहिली 
सारा खेळ तुझ्याच नावाचा होता 
विनवले शब्दांना मी,प्रेम आहे खरं तर,
माझ्यातल्या मला शब्दांचा थारा नव्हता ! लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

Kunal Salve

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
ना सांगता कोणी जातं 
हृदय नभ होऊन दाटून येतं
पापण्या ओलावतात आणि मन 
प्रत्येक कवीता माझी जखमी लिहितं  लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

pooja d

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
विव्हळणारी, सतत टोचणारी
आठवणीत तुझ्या रडणारी......
 लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

Secret Quotes

A S. mins= समजले नाही कधीच समोरच्या व्यक्तीला या शब्दाचे अर्थ कधीच, प्रत्येक गोष्टीत अक्षर सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाचे आहेत आयुष्यात प्रत

read more
बोलण्याची इच्छा संपली शेवटी,
पण 
मनातली खंत काही केल्याने नाही
संपली,
आज वर तपते राहिले मन माझे,
पण
आता आयुष्यभर मात्र ते मन जळतचं
राहील,
त्रास सुख दुख मला काही गोष्टींचा होता
पण
आयुष्यभर आता ते नक्कीच माझे सोबती
राहतील,
काहींना तिथे त्रास दुखः हे फक्त माझेच
होते ना ?
आज पण मला प्रश्नात आणि कोड्यातचं
आयुष्य काढायचे आहेत..
  AS Patil✍️ A S. mins= समजले नाही कधीच समोरच्या व्यक्तीला
या शब्दाचे अर्थ कधीच,
प्रत्येक गोष्टीत अक्षर सुद्धा त्या व्यक्तीच्या नावाचे आहेत
आयुष्यात प्रत

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
प्रत्येक कविता माझी जखमी कविता वाटू लागली,
जेव्हा पासून तू न सांगताच माझे हृदय तोडून गेली.
आज ही तसेच लिहीत आहे जसे पहिले लिहीत असायचो,
एकांतात बसून तुझ्या आठवणीत रमून राहायचो.
खूप गोड होत्या तेव्हा त्या कविता नुसते त्यात प्रेम असायचे,
तू गेल्यापासून लिहितोय त्यात सर्वांना विरह दिसायचे.
माझा काय ह्यात दोष मी फक्त मनातले भाव उतरवायचो,
लिहिताना कविता फक्त तुझ्या आठवणींना कागदावर उतरवायचो. लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे...पुन्हा एकदा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqपुन्हा

read more
वाटले नव्हते असे कधी,
त्या वळणावर भेट होईल पुन्हा एकदा.
जुन्या आठवणीत पुन्हा रमून जाऊ,
ज्या वळणावर आमची भेट व्हायची अनेकदा.
व्हायचे रुसवे फुगवे कित्येकदा,
चूक माझीच उशिरा मीच सदासर्वदा.
सांगायची कितींदा मी नाही भेटणार पुन्हा,
दुर्लक्ष करायचो मी,वाटायचं हीचा रोजचाच बहाणा.
पण एक दिवस खरेच असे घडले,
ती नाही आली भेटायला,शब्द तिचे खरे ठरले.
दिवसामागून दिवस जाताना,फेरी मारायचो मी त्या वळणावर,
मनी एकच आस,ती पुन्हा भेटेल,सोडून गेली ज्या वळणावर.— % & 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे...पुन्हा एकदा

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

Secret Quotes

नशीबाशी किती झुंजणार कोणी आणि एवढं तर शक्यच नाही बस प्रेम म्हणजे आज काल कोणी ही करत पण त्याच्याच मुळे बदनाम होतंय, त्यात जो कोणी सरळ आणि खर्

read more
विषय तर नाही सुटणार नातं ही नाही
तुटणार,
पण आता विश्वास मात्र कुणावर नाही
उरणार,
वेळ प्रत्येकाची येतं असते पण राहिला
प्रश्न माझा तर,,
माझ्यावर आज आहेत उद्या तुमच्या वर
ही असेल,
मी नाही देणार अन नाही देऊ शकत, जसा 
मी तस कोणी नसेल शक्यतो,
विचार वेगळेच असतात सगळ्यांन पेक्षा
उलट माझ्यामुळे कुणाला त्रास नकोय,
परिस्थिती अशी झालीये आता सगळं काही 
जाणून बुजून घडवतायं सारं तर..
मला ही दूर होणं भागचं आहेत ना आता... नशीबाशी किती झुंजणार कोणी आणि एवढं तर
शक्यच नाही बस प्रेम म्हणजे आज काल कोणी ही
करत पण त्याच्याच मुळे बदनाम होतंय, त्यात
जो कोणी सरळ आणि खर्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile