Nojoto: Largest Storytelling Platform

New चहाचा मळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चहाचा मळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चहाचा मळा.

Stories related to चहाचा मळा

    LatestPopularVideo

somnath gawade

आठवणींचा मळा

read more
      आठवणींचा मळा
जेंव्हा खुप सारं वाहून येतं
आठवणींच्या डोहात
तेंव्हा एक-एक घागर घेऊन
ओतावी प्रत्येक झाडापाशी
आणि कालांतराने बहरून यावी फळे-फुले
त्याला कडू, गोड, तुरट आठवणींची
चाखावी ती चव पुन्हां-पुन्हा
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
असंच काही आठवणींना साठवावं,         
रुजवावं,बहरून येऊ द्यावं..
असाच जपावा आठवणींचा मळा
अगदी शेवटच्या प्रवासापर्यंत...


 आठवणींचा मळा

Vrishali G

चहाचा पेला

read more
चहाचा पेला ओठाला लावला की रोमांच उठतात शरीरावर..
कधीतरी तुझ्या ओठांचा स्पर्श
झालेला असतो त्यावर 😊 चहाचा पेला

vishnu thore

गोकुळची झाला मळा

read more
 गोकुळची झाला मळा

अरूण वाघ

कोण राखेल माझ्या भिमाचा मळा #मराठीकविता

read more

yogesh atmaram ambawale

एक कप चहा... #tealover #चायकेबहाने #चहाप्रेमी #एककपचाय #yqtaai #yqmarathicharoli बहाणा एक कप चहाचा... अंगी आलेली मरगळ दूर करण्याचा. बहाणा

read more
बहाणा एक कप चहाचा...
अंगी आलेली मरगळ दूर करण्याचा.
बहाणा एक कप चहाचा...
काही क्षणांच्या विसाव्याचा आनंद लुटण्याचा. एक कप चहा...
#tealover #चायकेबहाने #चहाप्रेमी #एककपचाय 
#yqtaai #yqmarathicharoli 
बहाणा एक कप चहाचा...
अंगी आलेली मरगळ दूर करण्याचा.
बहाणा

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेत मळा बहरला... #शेतमळा #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
शेतमळा बहरला पाहून
शेतकरी सुखावला
कष्टाचे चीज झाले रान
हिरवे हिरवेगार झाले 
कष्टाच्या घामाला आज 
मोत्याचे बीज आले 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेत मळा बहरला...
#शेतमळा
#collab #yqtaai   
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेत मळा बहरला... #शेतमळा #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
नभातुनी श्रावण
सरी बरसल्या
अन शेतमळा बहरला.....
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेत मळा बहरला...
#शेतमळा
#collab #yqtaai   
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेत मळा बहरला... #शेतमळा #Collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
प्रीत तुझी रे फुलली
जणू अमृत प्यायली
तुझी माझी आई काळी...
डोळां तुला झोप नाही
दिन रात होतास जागा
माझ्या शेतकरी राजाची
रया उद्धरली बघा...
तू काळीज ओतले
रक्त दिलेस आईला
आईने तुला सावली
हिरवा पदर पांघरला...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
शेत मळा बहरला...
#शेतमळा
#collab #yqtaai   
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

अल्पेश सोलकर

घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर... हातावर चहाचा कप ठेवल्यावर.. चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर... लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर... #yqbaba #yqhindi #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #yqmarathicharoli #alpeshsolkar

read more
घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर...
हातावर चहाचा कप ठेवल्यावर..
चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर...
लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर... घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर...
हातावर चहाचा कप ठेवल्यावर..
चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर...
लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर...

satish bharatwasi

सावित्रीमाई, तुला मारलेल्या शेण,गोट्यांची सुंदर फुलं झाली आहेत. तुझ्या वाटेवर पसरलेल्या अनेक यातनांचे डोंगर आज भुईसपाट झाले आहेत तुझी खाच ग #poem #nojotophoto

read more
 सावित्रीमाई,
तुला मारलेल्या शेण,गोट्यांची
सुंदर फुलं झाली आहेत.
तुझ्या वाटेवर पसरलेल्या
अनेक यातनांचे डोंगर 
आज भुईसपाट झाले आहेत
तुझी खाच ग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile