Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी सुविचार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी सुविचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी सुविचार.

    PopularLatestVideo

umesh 45.

मराठी सुविचार #मराठीविचार

read more
mute video

Madhuri Chavan

मराठी सुविचार शुभ सकाळ

read more
mute video

soul queen

#🖋️👍👌विचार मराठी सुविचार 🍁💯 #जानकारी

read more
mute video

tejas shejwal

मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छाशुभासाकळgmgoodmorning #think #मराठीविचार

read more
मानवी नात्यांचा दुवा म्हणजे मैत्री
मैत्री असते अहंकाराला दूर करण्यासाठी
मैत्रीत नसतो हेवा दावा
असतो फक्त आपलेपणा
मैत्री असते तपश्चर्या
वर्षानुवर्षे निभावण्याची
मैत्री असते श्रद्धा
अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याची
मैत्री असते एक पाश
असा की जो कधी बंधन न वाटणारा
मैत्री असते आयुष्यभराची
उत्सव, सोहळा साजरा करण्याची
मैत्री एक असा बंध
जो इतर कोणत्याच नात्यात नाही
मैत्री म्हणजे निरपेक्ष प्रेम
ज्यात "मी" ला स्थानच नाही
नियतीने तयार केलेल्या
या मनाच्या पाशाला
चिरंतन तेवत ठेवावे मनातल्या
                  मनात
म्हणूनच मैत्री  करावी
अन्  त्यात तयारी ठेवावी
               समर्पित व्हायची
🌹🍂🌼🌷

©tejas shejwal मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छा#शुभासाकळ#gm#goodmorning

#think

Nojoto Marathi

marathi qoutes मराठी सुविचार साठी पसंती द्या.. #Nojoto #nojotomarathi #marathiqoutes

read more
कमीपणा घेणारे कधीच
लहान अथवा मोठे
नसतात... कारण
त्याकरिता खुप मोठं 
मन असावं लागतं.. marathi qoutes
मराठी सुविचार साठी पसंती द्या..
#nojoto #nojotomarathi #marathiqoutes

Devanand Jadhav

mute video

Nojoto Marathi

nojoto marathi good night quotes मराठी सुविचार साठी तुमची आवड द्या.. #Nojoto #nojotomarathi #Quotes #GoodNight

read more
 nojoto marathi good night quotes
मराठी सुविचार साठी तुमची आवड द्या..
#nojoto #nojotomarathi #quotes #goodnight

Nojoto Marathi

good morning marathi quotes मराठी सुविचार साठी पसंती द्या व शेअर करा.. #Nojoto #nojotomarathi #Quotes #GoodMorning

read more
 good morning marathi quotes
मराठी सुविचार साठी पसंती द्या व शेअर करा..
#nojoto #nojotomarathi #quotes #goodmorning

Nojoto Marathi

nojoto marathi quotes good morning शुभ प्रभात.. मराठी सुविचार साठी पसंती द्या व शेअर करा.. #Nojoto #nojotomarathi #Quotes #Good morning

read more
शुभ सकाळ nojoto marathi quotes good morning
शुभ प्रभात..
मराठी सुविचार साठी पसंती द्या व शेअर करा..
#nojoto #nojotomarathi #quotes #good morning

Nojoto Marathi

marathi good morning quotes सुप्रभात.. आणखी मराठी सुविचार साठी पसंती द्या.. #Nojoto #nojotomarathi #Quotes #GoodMorning

read more
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले 
जर तुम्हाला ओळखते आले तर, 
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ 
आपल्यावर कधीच येणार नाहि
शुभ सकाळ marathi good morning quotes 
सुप्रभात..
आणखी मराठी सुविचार साठी पसंती द्या..
#nojoto #nojotomarathi #quotes #goodmorning
loader
Home
Explore
Events
Notification
Profile