Nojoto: Largest Storytelling Platform

New चांदणे चांदणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चांदणे चांदणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांदणे चांदणे.

    PopularLatestVideo

Sarita Prashant Gokhale

#WoRasta शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... #मराठीकविता

read more
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा 
डोळ्यांच्या काठात येतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
प्रेमाच्या रंगात भिजवतो...

हृदय घायाळ होऊन जेव्हा 
वेदनेच्या मर्माला तीर लागतो
तेव्हा मनातला कृष्ण मला
कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो....

चांदणे हास्यात लपवून
नयनांची पौर्णिमा झाकतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
संसाराच्या अंगणात आठवतो....

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale #WoRasta 
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे सुखाचे चांदणे... सुखाचेचांदणे चला तर मग लिहूया.

read more
थोडं मी त्याच्यासारखं 
थोडं तो माझ्यासारखं वागतो...
सुखाचे चांदणे आम्ही
संसारात जगतो...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सुखाचे चांदणे...

#सुखाचेचांदणे

चला तर मग लिहूया.

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे सुखाचे चांदणे... सुखाचेचांदणे चला तर मग लिहूया.

read more
थोडं मी त्याच्यासारखं 
थोडं तो माझ्यासारखं वागतो...
सुखाचे चांदणे आम्ही
संसारात जगतो...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सुखाचे चांदणे...

#सुखाचेचांदणे

चला तर मग लिहूया.

Dipak Gurav

शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #Collab #yqtaai # #स्वरचितकाव्य

read more
चंद्र आणि चांदणी  हे तर आकाशाचे ,
दृश्य आहे ; हे तर पृथ्वीचे संगम आहे . शुभ संध्या मित्रहो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
चंद्र आणि चांदणे. ..
#चंद्रआणिचांदणे

#collab #yqtaai #

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो... आताचा विषय आहे सुखाचे चांदणे... #सुखाचेचांदणे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सुखाचे चांदणे 
पाहायचे आहे
मी तुला चंद्र 
बोलायचे आहे 
एक भेट 
हवी आहे फक्त 
मग तुला 
आयुष्यच बोलायचे आहे ! शुभ संध्या मित्रहो...
आताचा विषय आहे
सुखाचे चांदणे...
#सुखाचेचांदणे


चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
तुझ्या अंगणी नंदाने
ह्यातच धान्य झाले मी. शुभ संध्या मित्रहो
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे
चंद्र आणि चांदणे. ..
#चंद्रआणिचांदणे

#collab #yqtaai #

प्रकाश साळवी

असे सुंदर चांदणे अन् तु सोबतीला जीवन जीवन काय असते या सागराच्या भरती ला

read more
अशा धुंद चांदरात्री
असावी सोबत तुझी
तो धुंद चांदवा सोबत
आणि भेट तुझी माझी
**
प्रकाश साळवी असे सुंदर चांदणे अन् तु सोबतीला
जीवन जीवन काय असते
या सागराच्या भरती ला

Ganesh Shinde

नभी दाटुनी आले शुभ्र चांदणे,
त्यात पाहिले एक चंद्ररुप देखणे...
पाहुनी त्यास, मनी होई उल्हास,
आठवे मुखचंद्रमा, तुझा साजणे...

ओठी हास्य, डोळा काजळ,
गाली पडते एक खळी सुंदर...
कोजागिरीच्या चंद्राहुनी शोभते
तुझ्या गोऱ्या भाळीची चंद्रकोर। #कोजागिरी #चंद्र #चांदणे #साजणे #yq_gns

gaurav

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे सुखाचे चांदणे... #सुखाचेचांदणे चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
नभ थरथरले आडोश्याला गेले सरकुन थोडे.....
  बोट धरून त्यांना मोजण्यासी गेले....
    विस्कटलेले फुटलेले चांदणे सापडले ...
धरतीवरचा कंप सुटला कापर झाल या अंगाला..
   तारांचा पार खिळखिळा ह्या रंगाला......
  टकमक बघुती आकाशातुन मजकडे .....
     फेकले वरी मोडलेले.....
  काजव्यांत तारे सापडले हर्ष भर चारहीकडे.....
    पराकाष्ठा या जीवाची सैरवैर सोसलो....
     पडलेल्या सुख चांदण्यात दवडलो.....
  कुशीत घ्या मला लखलख झाले किती पडले चांदणे...
    हरलेल्या जगात मी निघालो.....
     माणीक मोती जणु मलाच दिसती अंबरी.....
     बघा बघा चांदण्यांचा खेळ आसमंती.....
    दिवा जणु उंच गगणारा भिडला वेडा वाकडा मी....
       चांदण्यांना बघण्या मी उभा अंगणी......
सापडले हे सुखाचे चांदणे जास झाले माझ्याकडे....
   पाहिजेत अजुन मला ना भेटणारे रत्नपारखे....
  डुंबलो आज मनात घोळ झाला.....
     सुख चांदण्या बघुन ऊद्याचा कलह मिटला.... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सुखाचे चांदणे...

#सुखाचेचांदणे

चला तर मग लिहूया.

अल्पेश सोलकर

का ..चांदणे आले माझ्या दारी.. कोण म्हणतो .माझ्या घरी प्रकाश नाही..! © अल्पेश सोलकर #चांदणे#alpeshsolkar

read more
का.. चांदणे आले माझ्या दारी..
कोण म्हणतो .माझ्या घरी प्रकाश नाही..!
 का ..चांदणे आले माझ्या दारी..
कोण म्हणतो .माझ्या घरी प्रकाश नाही..!
© अल्पेश सोलकर

#चांदणे#alpeshsolkar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile