Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणाकडे करणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणाकडे करणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणाकडे करणार.

Stories related to कुणाकडे करणार

    LatestPopularVideo

Sandesh Ganeshkar

करणार म्हणजे करणार

read more
*करणार म्हणजे करणारचं* !

संकटांना बघून डगमळणार नाही
घेतला वसा सहजा सहजी सोडणार नाही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार !

जरी सोडलं आज वाऱ्यावर आम्हास तुम्ही
 बालशिक्षणाचे स्वप्नं ह्रदयातून काढणार नाही आम्ही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच !
 
शिकण्यास नवी प्रेरणा मिळाली ताई तुमच्याकडून 
जगण्यास खरी दिशा मिळाली ताई तुमच्याकडून
 या उर्जेतूनच बालशिक्षणाचे स्वप्न साकार करणार म्हणजे करणारच !

वेड लागले बालशिक्षणाचे ताई आम्हास 
या वेडपणातच उद्या इतिहास घडवू आम्ही
  बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण  करणार म्हणजे करणारच !

करणार म्हणजे करणारच हे ब्रीद वाक्य आमुचे ताई ,
जरी कोलमडलो आज आम्ही, दिलेला शब्द नाही कोलमडनार ताई....

        शेवटी करणार म्हणजे करणारच या वरच ठाम राहू आम्ही 
    शेवटी करणार म्हणजे करणारच ताई.......

*संदेश गणेशकर* 
*ग्राममंगल* करणार म्हणजे करणार

Nilesh

कोरोणा तुव्हा गेमच करणार आम्ही....

read more

yogesh atmaram ambawale

कुणीतरी असावं काळजी करणार #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे काळजी घे बोल

read more
काळजी घे बोलण्यापेक्षा,
काळजी घेत जवळ रहावं.
जीवनात असं कुणीतरी,
प्रेम करणार असावं. कुणीतरी असावं काळजी करणार
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे 
काळजी घे बोल

@maval_katta

किती दिवस बोलणार नाही माझ्याशी एक दिवस येणार ती स्वतःहून msg करणार 😶 कसा आहेस तू 😂

read more
किती दिवस  बोलणार नाही माझ्याशी एक दिवस येणार ती स्वतःहून msg करणार 😶 कसा आहेस तू 😂 किती दिवस  बोलणार नाही माझ्याशी एक दिवस येणार ती स्वतःहून msg करणार 😶 कसा आहेस तू 😂

Hi Im pradhan

#lovebeat मुझे शायरी पेश करणार नही आती कुछ गलती या होती है तो मुझे माफ करे 🙏🙏

read more

sominath

#romanticmusic पैसा पाहून प्रेम करणार लाख भेटतील ची स्वभाव पाहून प्रेम करील ना ती व्यक्ती लाखात एक आशेल #मराठीप्रेम

read more

sandy

इतकी रागावलीस.... इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस एकदा का होईना मला माफ #story #nojotophoto

read more
 इतकी रागावलीस....                                                                    इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस एकदा का होईना मला माफ

Mayur Pawar

अनोळखी शहरात कोणीतरी ओळखीच असावं स्वतःला सांभाळून आपल्याला सुद्धा जपणार अन्दोघांमधलं नातं अलगद घट्ट करणार . 😍❤️🤗✍️ #Love #mine #Lines w #Poetry #words

read more
अनोळखी शहरात 
कोणीतरी ओळखीच असावं स्वतःला 
सांभाळून आपल्याला सुद्धा जपणार 
अन् दोघांमधलं नातं अलगद 
घट्ट करणार . अनोळखी शहरात कोणीतरी ओळखीच असावं
स्वतःला सांभाळून आपल्याला सुद्धा 
जपणार अन्दोघांमधलं नातं अलगद घट्ट करणार . 
😍❤️🤗✍️ 
#love  #mine #lines #w

yogesh atmaram ambawale

पुनरागमन... तसे पाहता तो गेलाच नव्हता.. #कोरोना_वायरस #comeback #yqtaai #आतापुन्हा #लॉक_डाउन पुनरागमन...कोरोनाचे..!!!! आता काय करणार? घरात

read more
पुनरागमन...कोरोनाचे..!!!!
आता काय करणार?
घरात बसून नियम पाळणार..
की कोरोना पुन्हा पसरवणार... पुनरागमन...
तसे पाहता तो गेलाच नव्हता..
#कोरोना_वायरस #comeback #yqtaai 
#आतापुन्हा #लॉक_डाउन 
पुनरागमन...कोरोनाचे..!!!!
आता काय करणार?
घरात

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो आताचा विषय आहे व्यथा माझी... #व्यथा #व्यथा1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
का सांगू कुणाला व्यथा माझी
इथे कुणाला वेळ आहे ऐकायला व्यथा माझी.
इथे प्रत्येकाची एक कथा
कुणाकडे आनंद आहे
तर कुणाकडे व्यथा आहे.
प्रत्येकाला घ्यावे सामावून
सांगावी आपली आनंदी कथा,
पण कधीच कुणाला बोलू नये
घ्या ऐकून "माझी व्यथा".
माझी व्यथा ही मीच जाणावी
ती अशी नाही की कुणीही समजून घ्यावी. नमस्कार मित्रहो
आताचा विषय आहे
व्यथा माझी...
#व्यथा #व्यथा1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteA
loader
Home
Explore
Events
Notification
Profile