Find the Latest Status about तुझ्यावाचून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्यावाचून.
Supriya Yewale
तुझ्यापासून लांब आहे हृदय मात्र तुझ्या जवळच आहे अबोल आहे तुझ्याशी पण आपलं कनेक्शन आहे मनाशी आपलं भांडण रोज असतं पण त्या भांडणात प्रेम असतं तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना ❤️😘😍🥺❤️ ©Supriya Yewale #ddlj तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना
Shinderadha734
प्रेमाची_पहाट🦋
"बंध हे रेशमी हळूवार गुंफलेले, प्रतिक तिच्या प्रेमाचे त्याच्या मनगटी खुललेले." राखी प्रतीक प्रेमाचं, राखी प्रतीक विश्वासाचं, एक वचन सदैव रक्षणाचं...!! बहिण-भावाच्या नात्याचा पवित्र सण असलेल्या 'रक्षाबंधनाच्या' हार्दिक शुभेच्छा. #तुझं माझं पटेना ना आणि तुझ्यावाचून करमेना असं ज्या नात्याचं वर्णन करता येईल ते एकच नातं आहे भाऊ-बहिणीचं. भाऊ-बहिण ज्या वरून भांडू शकत नाहीत
Omkar Ranveerkar
शौर्याचे कृत्य माझे, अनुज खपवून घेईना क्रांतीचे रंग त्याचे, मी उधळू देईना क्रोधाग्नि भस्म झाला तरी शांती होईना प्रेमलता बहरली तरी मला खोड्यांशिवाय जमेना लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्

Atul Waghade
दूराव्यात नाते अजून जवळ आले भेटीची क्षण अजून किती गोंड झाले... लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्
Atul waghade

Ekta Gour
तु नसताना तुझ्या, शिवाय काहीच दिसेनां, एक पन दिवस, तुझ्या शिवाय नाही रमेनां, लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्
pooja d
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना। काय चाललंय मनाचं मलाच समजेना।।— % & लेखकानों💕 शुभ प्रभात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आय
pooja d
तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना। मी अल्लड मनाची राणी तुला मन वाचता येईना।।— % & लेखकानों💕 शुभ प्रभात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आय