Nojoto: Largest Storytelling Platform

New बदलला वाटतं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बदलला वाटतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बदलला वाटतं.

    PopularLatestVideo

ADITYA CHAVAN

बदलला आहे तो खूप.. #poem

read more
असं काय झालं असेल त्याच्यासोबत,
की; तो अचानक एवढा बदलून गेला..
कालपर्यंत सगळ्यांशी प्रेमाने वागणारा,
आज 'कुणाची गरज नाही' बोलून गेला.. बदलला आहे तो खूप..

Sagar Mane

नजरीया बदलो, देश बदलला..... #जानकारी

read more
mute video

गोरक्ष अशोक उंबरकर

..... वाटतं #मराठीकविता

read more
mute video

Archana Deshpande-Pol

#खूप वाटतं..

read more
खूप वाटतं..
थांबवावं घोंघावत येणाऱ्या शब्दांना..
रोकावं वाहणाऱ्या अश्रूंना..
भिरभिरणाऱ्या पावलांना..
 उदास खिन्न मनाला.. कधीतरी..

खूप वाटतं..
करावं मोकळं कोंडलेल्या मनाला..
करावेत व्यक्त कुणाजवळ तरी,
उफाळून आलेले भावनांचे कढ...

पण कुठेतरी मनाला,
काहीतरी डाचत राहतं.
नेहमीप्रमाणे डोळ्यातून..
पाणी मात्र वाहत जातं..

त्यावेळी माझ्याजवळ असते " ती" 
माझ्या अंतरंगात भिनलेली,
नसानसात सामावलेली,
खोल खोलपर्यंत...

©अर्चू... #खूप वाटतं..

Mahima

खूप बदलला रे तू 🥺🥺 #blackandwhite #कविता

read more
खूप बदललास रे तू💔💔💔

पूर्वी तू मला नेहमीच दिसायचा, 
पण आता कधीतरीच दिसतोस.
पूर्वी call केल्यावर लगेच recieve करायचास ,
पण आता नेहमीच busy असतोस💔💔💔

पूर्वी नेहमीच available असायचा माझ्यासाठी,
आणि आता एक मिनिटही free नसतोस.
पूर्वी तर डोळ्यासमोरच असायचा माझ्या ,
पण काय माहीती आता कुठे असतोस💔💔💔

पूर्वी मला भेटण्यासाठी खूप उत्सुक असायचा ,
पण आता आठवणही काढत नसतो.
समोरून जात असेल मी तुझ्या ,
तर तू स्वतःचा रस्ता बदलतो💔💔💔

पूर्वी लगेच msg चा reply द्यायचा ,
पण आता कधीतरी भेट घेतोस.
पूर्वी खूप freely रहायचा तू माझ्याबरोबर ,
पण आता फक्त fake smile देतोस💔💔💔

पूर्वी तू खूप प्रेम करायचास माझ्यावर ,
पण आता मला पाहिल्यावर मान वळवतो.
पूर्वी स्वतःच येत असायचा भेटायला ,
पण आता सगळे निरोप मित्रांकडे कळवतो💔💔💔

©Myav009 खूप बदलला रे तू 🥺🥺

#blackandwhite

Pratibha Ahire

कधी वाटतं... #मराठीविचार

read more
mute video

Diksha Gurav

त्यांना काय वाटतं... #nojotophoto

read more
 त्यांना काय वाटतं...

pooja d

वाटते आज सारे सोडून
तुझ्याकडे निघून यावं
सारे नाते, बंधन मागेच सोडून
द्यावं.....
अलगद तुझ्या मिठीत शिरावे
अन तू घट्ट पकडून घ्यावं.....
स्वप्नात खूप झालं भेटणं
आता तू प्रत्यक्षात यावं.....
कानात माझ्या गोड काहीतरी
गुणगुणाव..........
 #प्रेम #कविता #वाटतं #मिठीत_तुझ्या

Sangeeta Kalbhor

कधीकधी वाटतं..... मी माझी..... #शायरी

read more
mute video

AMOL BHALERAO

आयुष्य जास्त सुंदर वाटतं.. #TakeMeToTheMoon

read more
आपल्या गरजा कायमच असतात
पण कधीतरी दुसऱ्याच्या गरजा
आपणही पुरवून पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आपल्याला कोणाची गरच हवीय
यापेक्षा आपली गरज कोणाला
हवीय हे सुद्धा कधी तरी पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

नेहमीच गर्दी मध्ये बसण्यापेक्षा
कधीतरी एकांतवेळी समुद्रकिनारी
आठवणींना सोबत घेऊन बसावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

जीवनात अनेक संकट येतील 
पण त्या संकटामध्ये सुद्धा 
थोडसं तरी हसून पहावं, 
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

      ©® ✍️- अमोल ईश्वर भालेराव आयुष्य जास्त सुंदर वाटतं..

#TakeMeToTheMoon
loader
Home
Explore
Events
Notification
Profile