Nojoto: Largest Storytelling Platform

New इकडे काय करते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about इकडे काय करते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, इकडे काय करते.

Stories related to इकडे काय करते

    LatestPopularVideo

Sushant Chalke

सौ.अलका माईणकर

#आई कुठे काय करते

read more

DEEPAK GITTE

आई कुठे काय करते.

read more

swapnतरंग

ती कुठे काय करते ???

read more

Sushant Chalke

ती सध्या काय करते ?

read more
 ती सध्या काय करते ?

Vaibhav Masirkar

# आई कुठे काय करते ? Roshan Dnyaneshwar Ingle #poem

read more
आई कुठे काय करते ?
पहाटेपासून ते झोपेपर्यंत राबराब राबते
मुलांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी 
सतत झटत असते, 
मुलांचे स्वप्न , शिक्षणासाठी उन्हातान्हात स्वतःला करपते

आई कुठे काय करते?
मुलांना इजा झाली तर , तिची रात्रोची झोप हरपते,
मुलाबाळांशी भांडते , नंतर तीच  सांत्वन करते, 
पहाटेपासून कसरत करताना तीच शरीर शिण पडते, 
पण ती निस्वार्थपणे स्वतःचे जीवन कामात सारते.

आई कुठे काय करते ?
मुलींच्या विवाहासाठी पैका जुळवताना,
स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन शेतात राबते, 
ती कमावते , पण कधीच  स्वार्थपणा नाकारते.

आई कुठे काय करते ?
जेव्हा तिचे बाळ शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेला असते,
तेव्हा तिचे मन त्याच्यांत गुंतलेले असते, 
अक्षरशः तिचे मन जळते, 
 पण त्याला त्रास होऊ नये म्हणून ती स्वतःला सावरते.

आई कुठे काय करते?
स्वतःच्या बाळाला जोपासताना त्याला धैर्य, करुणा, प्रेम , प्रामाणिकता ,आदर , सन्मान या गुणांची सांगड घालते,
सामोरे जाऊन तेच बाळ आईला विसरतो,
तेव्हा तेव्हा ती  जिवंतपणी स्वतःला  मारते.

अरे पण आई कुठे काय करते..........


_ Vaibhav Masirkar # आई कुठे काय करते ? Roshan Dnyaneshwar Ingle

pournima sadavarte

#स्त्री कुठे काय करते...♥️🙌🤞♥️ #कविता

read more
Girl quotes in Hindi "स्त्री "असणे सोपे नसते..
मनातल्या भावना ना बोलता येते
ना सांगता येते....।।
"स्त्री"ही सर्वांची बनून राहते.
पण तिचे कुणीच नसते.....।
एक मुलगी ,बहीण,आई,अशे
अनेक नाते निभावते....।
ती सर्वांच्या इच्छा पूर्ण करून 
आतून गुदमरून जगते.
"मुलगी बनण्यापासून ते "आई"होण्यापर्यंतचा 
या खोट्या प्रवासात ती एकटी ठरते.।।
"स्त्री"कुठे काय करते??हो ना.
पण ती खर तर फक्त सहन करू शकते😢।
बोचकटलेल्या,धुळ बसलेल्या विचारांना
सहन करू शकते.
खरं ना स्त्री कुठे काय करते??
अरे तिला हि भावना असतात.आणि "स्त्री"
हि सुद्धा "स्वःताची" असते...।
लोक काय म्हणतील?😏😏😏
या फालतू शब्दावर तिला आयुष्य काढावयास लावतात
ते घरचे..
हे लोक ना घरचे असतात ना दारचे😂🤗
खरंच का स्त्री कुठे काय करते??

ती एकटी स्त्री खुप काही सहन करते...
कधी मुलगी बनुन तर कधी आई बनून 
मुकी बनते....😢
फक्त दुसऱ्याच्या सुखा साठी खोटे हसते..😊
पण "स्त्री "कुठे काय करते??
याच उत्तर त्यांना नक्की भेटेल 🤞🙌
जेव्हा ती एकटी स्त्री बोचकटलेल्या, आणि धूळ 
लागेल्या विचारांचे- लोकांच्या आयुष्यात 
ती नसते....😊
मग कळतं स्त्री काय काय करते...।👌👌👌
आणि किती सहन करते...।।
♥️🤞✌️🙌🙌♥️

©pournima sadavarte #स्त्री कुठे काय करते...♥️🙌🤞♥️

अल्पेश सोलकर

तू डोळे मिटून मोकळी होतेस... इकडे बघ .. ओठांनी ओठांना काय केले © अल्पेश सोलकर #kiss #yqquotes #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathiheart #marathiwriter

read more
तू डोळे मिटून मोकळी होतेस...

इकडे बघ ..

ओठांनी ओठांना काय केले तू डोळे मिटून मोकळी होतेस...

इकडे बघ ..

ओठांनी ओठांना काय केले

© अल्पेश सोलकर

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष

Mission for Passion to change to INDIA

काय बोलू ...काय करू ... - संतोष #कविता

read more
मराठी कविता : काय बोलू... काय करू ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
काय बोलू... काय करू ...
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे 
आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत 
काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत
कळी ला कळी कधीच जुळतच नाही
सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही 

कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं
कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं
प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन
प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही 
प्रश्नांची वळी कधी सरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 

मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो
हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो
समजण्या ची घाघर की भरत च नाही 
काय बोलू.... काय करू ....
हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही 
आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही 
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA
  काय बोलू ...काय करू ... - संतोष
loader
Home
Explore
Events
Notification
Profile