Find the Latest Status about माणसांचे माणूसपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसांचे माणूसपण.
Raju Lokhande
माणसाने माणसाला माणुसकीची हाक द्यावी, माणसाने माणसाला माणुसकीची साथ द्यावी. खळखळणाऱ्या नदीने सागरला लाट द्यावी, गर्द हिरव्याझाडीने हरवलेल्याला वाट द्यावी कुणी काय द्यावं तर कुणी काय द्यावं, आम्ही मात्र माणसाला माणूसपण द्याव. -राजू लोखंडे माणूसपण..
माणूसपण.. #thought
read morelife is beautiful enjoy the life
वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल.... *कारण माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल.... कारण माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही
वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल.... कारण माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही #विचार
read moreSoNia
"माणूसपण " कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध , धावत्या जगात हरवली माणुसकी ने शुद्ध ! आपलेच लोक आपापसात भिडलेत , साधे भोळे पण दहशतीत मढलेत ! रोजचीच लढाई नाही झेपत आता , जिथं तिथं फक्त सुडाच्याच बाता ! तरीही वाटत , द्वेषाच्या या सागरात येईल प्रेमाची लहर , एकजुटी ने माजवू बंधुत्वा चा कहर ! खऱ्या खोट्यात नाही गुंतायचय , आता एवढच कळत , माणसातलं तेवढं माणूसपण जागवायचंय ! #अनुरक्ता ❤️ #humanity "माणूसपण" कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध, धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध ! आपलेच लोक आपापसात भिडलेत , साधे भोळ
#अनुरक्ता ❤️ #HUmanity "माणूसपण" कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध, धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध ! आपलेच लोक आपापसात भिडलेत , साधे भोळ #MarathiKavita #yqmarathi #yqtaai
read moreSangeeta Kalbhor
मागमूस.. जाऊ दे...विचार नाही करायचा एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा हो हे असेच चालायचे निरंतर इथे माणसांचे नावापुरतेच गराडे जिथे साथ द्यायची येताच वेळ धूम ठोकतात नको ,नको तिथे अगदी गरळ ओकतात खरे काय नि खोटे काय सगळांच प्रश्न वाचेत असला तरी असत नाही कृतीत कृष्ण सावरावं स्वतःला अन् आवरावं भावनांना का उगाचं पुन्हा पुन्हा कुरवाळावं घावांना संपणार ना छळ अन् छळणारा माणूस माणसंच सगळी माणुसकीचा ना मागमूस..... मी माझी..... 15/05/2023 ©Sangeeta Kalbhor #boat मागमूस.. जाऊ दे...विचार नाही करायचा एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा
sandy
बदलली सर्व माणसे बदलले सारे गाव उरले फक्त गावचे सांगण्या पुरते नाव कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी अजूनही मनात घोळतात
बदलली सर्व माणसे बदलले सारे गाव उरले फक्त गावचे सांगण्या पुरते नाव कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी अजूनही मनात घोळतात #poem #nojotophoto
read moreSangeeta Kalbhor
मी जीवनगाणे गातो आहे.. खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे नको वल्गना थातूरमातूर मी मलाचं माझ्यात शमवतो आहे घालू नका साद आता कोणी मी स्वतःतचं स्वतःला शोधतो आहे कितीक राहून गेलेल्या क्षणांना क्षणभर थांबून मोजतो आहे कोण माझा मी कोणाचा प्रश्न ना मला छळतो आहे क्षणभंगूर हे जगणे इथले क्षणही मला क्षणात कळतो आहे नको लत्करे विचारु आयुष्या तूला कधी का मी टाळतो आहे? वरपांगी नाही रे माझे मिलन तुझ्यास्तव अख्खं काळीज जाळतो आहे म्हणो कोणी काहीही मला मी माझे सुख दुःखालाच म्हणतो आहे देणे व्हावे माझ्या करवी माणूसपण एवढेचं मी जाणतो आहे..... मी माझी..... 09/03/2023 ©Sangeeta Kalbhor #holihai खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे न
vishnu thore
शहरी बकालपण आणि माणसाच्या घुसमटीची कालवाकालव याचा अंतर्बाह्य कोलाहल म्हणजे “माणूस उकरून काढावा लागतोय” या संग्रहातली डॉ.सिसिलिया कार्व्हालो
शहरी बकालपण आणि माणसाच्या घुसमटीची कालवाकालव याचा अंतर्बाह्य कोलाहल म्हणजे “माणूस उकरून काढावा लागतोय” या संग्रहातली डॉ.सिसिलिया कार्व्हालो #nojotophoto
read morevishnu thore
......................... ©vishnu thore किस्सा मुखपृष्ठाचा ..अक्षरबंध मासिकात काळजीवाहू माणसांचे अंतरंग असलेले 'तल्की' - विष्णू थोरे पुण्यात प्रतिभासंगमचे साहित्य स
किस्सा मुखपृष्ठाचा ..अक्षरबंध मासिकात काळजीवाहू माणसांचे अंतरंग असलेले 'तल्की' - विष्णू थोरे पुण्यात प्रतिभासंगमचे साहित्य स
read more