Nojoto: Largest Storytelling Platform

New माणसांचे माणूसपण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणसांचे माणूसपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसांचे माणूसपण.

    PopularLatestVideo

Raju Lokhande

माणूसपण.. #thought

read more
माणसाने माणसाला माणुसकीची हाक द्यावी,
माणसाने माणसाला माणुसकीची साथ द्यावी.
खळखळणाऱ्या नदीने सागरला लाट द्यावी,
गर्द हिरव्याझाडीने हरवलेल्याला वाट द्यावी
कुणी काय द्यावं तर कुणी काय द्यावं,
आम्ही मात्र माणसाला माणूसपण द्याव.
  -राजू लोखंडे माणूसपण..

life is beautiful enjoy the life

वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल.... कारण माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही #विचार

read more
वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल....
           *कारण
 माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही वेळ लागेल पण काहीतरी चांगलं होईल. माणसाला जसे पाहिजे तसे होईल....
            कारण
 माणसांचे दिवस खराब असतात त्यांचे आयुष्य नाही

SoNia

#अनुरक्ता ❤️ #HUmanity "माणूसपण" कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध, धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध ! आपलेच लोक आपापसात भिडलेत , साधे भोळ #MarathiKavita #yqmarathi #yqtaai

read more
"माणूसपण "

कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध ,
धावत्या जगात हरवली माणुसकी ने शुद्ध !

आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळे पण दहशतीत मढलेत !

रोजचीच लढाई नाही झेपत आता ,
जिथं तिथं फक्त सुडाच्याच बाता !

तरीही वाटत ,

द्वेषाच्या या सागरात येईल प्रेमाची लहर ,
एकजुटी ने माजवू बंधुत्वा चा कहर !

खऱ्या खोट्यात नाही गुंतायचय ,
आता एवढच कळत ,
माणसातलं तेवढं माणूसपण जागवायचंय ! 
 #अनुरक्ता ❤️ #humanity

"माणूसपण"
कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध,
धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध !
आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळ

Sangeeta Kalbhor

#boat मागमूस.. जाऊ दे...विचार नाही करायचा एक आगळा श्वास ह्रदयात भरायचा इथे नसतो किनारा स्वप्नांचा साजिरा नसतात खर्याखुर्या आयुष्यात मंजिरा #शायरी

read more
mute video

sandy

बदलली सर्व माणसे बदलले सारे गाव उरले फक्त गावचे सांगण्या पुरते नाव कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी अजूनही मनात घोळतात #poem #nojotophoto

read more
 बदलली सर्व माणसे
बदलले सारे गाव 
उरले फक्त गावचे
सांगण्या पुरते नाव 

कधी कधी दाटतात
बालपणीच्या आठवणी 
अजूनही मनात घोळतात

Sangeeta Kalbhor

#holihai खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे न #शायरी

read more
mute video

vishnu thore

शहरी बकालपण आणि माणसाच्या घुसमटीची कालवाकालव याचा अंतर्बाह्य कोलाहल म्हणजे “माणूस उकरून काढावा लागतोय” या संग्रहातली डॉ.सिसिलिया कार्व्हालो #nojotophoto

read more
 शहरी बकालपण आणि माणसाच्या घुसमटीची कालवाकालव याचा अंतर्बाह्य कोलाहल म्हणजे “माणूस उकरून काढावा लागतोय” या संग्रहातली डॉ.सिसिलिया कार्व्हालो

vishnu thore

किस्सा मुखपृष्ठाचा ..अक्षरबंध मासिकात काळजीवाहू माणसांचे अंतरंग असलेले 'तल्की' - विष्णू थोरे पुण्यात प्रतिभासंगमचे साहित्य स

read more
.........................

©vishnu thore किस्सा मुखपृष्ठाचा ..अक्षरबंध मासिकात

काळजीवाहू माणसांचे अंतरंग असलेले 'तल्की'
               - विष्णू थोरे
पुण्यात प्रतिभासंगमचे साहित्य स
loader
Home
Explore
Events
Notification
Profile