Nojoto: Largest Storytelling Platform

New ५५ कोटींचे बळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ५५ कोटींचे बळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ५५ कोटींचे बळी.

Related Stories

    PopularLatestVideo

Pawan kumar

pawan###🌹🌹😍५५ #Society

read more
mute video

Copyright rprakash

लघुकथा-दिर्घव्यथा. * दोन बळी * #MoonBehindTree

read more
दोन बळी		

मरनकळा आल्यागत बाप लांब जाऊन बसला होता... अंगणातल्या एकमेव जांभळीच्या एटबाज झाडावर कामगारांच्या कुर्‍हाडीचे एकामागून एक घाव पडत होते... तरूण मुलगा झाड कापणाऱ्या कामगारांना काही-बाही सुचना करत होता.. बापानं याच मुलाच्या जन्मावेळी अंगणात दाराजवळ जांभळीचं रोपटं लावलेलं... मुला बरोबर जांभुळं ... जांभळा बरोबर मुलगा... दोघेही वाढत होते... मुलाचं कळतं वय झालं.. तसा जांभळालाही पहीला मोहर आला... त्यावेळी बापाला कोण आनंद झाला... ओल्या मोहरचा धुंद सुंगध तर गावभर पसरला होता... दिवस जात राहिले ...  आज मुलगा कमवता झाला... चार चाकी गाडी घेतली... गाडी पार्कींगसाठी मुलाला आता जांभळीच्या झाडाची अडचन वाटु लागली... झाड कापण्या वरून बापलेकात तुतु-मैमै झाली... शेवटी गरम रक्तानं शिळ्या रक्तावर मात केली. .. पण अंगणात मात्र झाडा आधी बापच  उन्मळुन पडला होता.

©शब्द:- आर.प्रकाश. लघुकथा-दिर्घव्यथा. * दोन बळी *

#MoonBehindTree

nitu kolhe

समाजाच्या चाकोरीत घुसमटलेली अत्याचाराला बळी पडलेली स्त्री

read more
mute video

Prasad Bankar

आज राष्ट्रीय किसान दिवस...करोडोंच्या पोशिंद्या बळी राजाला मनापासून अभिवादन...जय श्री कृष्ण 🌹🙏 #मराठीविचार

read more
mute video

चेतना सिंह 'चितेरी ', प्रयागराज

एक क़लमकार को क़लम और डायरी की आवश्यकता आजीवन पड़ती है । १५/३/२००२४ , शुक्रवार , ११:५५ पूर्वाह्न, #विचार

read more
mute video

sandy

'महात्मा फुले आणि बळीराजा' बळी राजाची कथा सर्वांना ठाऊक आहे. कारण बालपणापासून आपण ती ऐकत आलो आहेत. तथापि वाढत्या वयाप्रमाणे या #story #nojotophoto

read more
 'महात्मा फुले आणि बळीराजा'

             बळी राजाची कथा सर्वांना ठाऊक आहे. कारण बालपणापासून आपण ती ऐकत आलो आहेत. तथापि वाढत्या वयाप्रमाणे या

vaishali

प्रतियोगिता – ५५ विषय – मराठी कविता शुभसंध्या मित्रहो 😊, सर्वांना शुभेच्छा!💐 प्रतियोगिता नियम बायोमध्ये. #प्रतियोगिता_55_मराठी #मराठीकविता #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #marathipoems #marathiwriter

read more
आपल्या मनाचे पान 
लिहावे तितके थोडे
मरेपर्यंत सुटत नाही
मनाला पडलेले मनाचे कोडे

सुखदुःखांची बेरीज 
वजाबाकी चालूच राहते
मन मात्र कायम
मृगजळाच्या मागे धावते

कधी कधी मन 
सैरावैरा फिरते
कोणाच्या विरहात 
कधी दिनरात झुरते

भरकटणाऱ्या मनाला 
घालता येत नाही लगाम
म्हणूनच आपण होतो
आपल्याच मनाचे गुलाम प्रतियोगिता – ५५ विषय – मराठी कविता शुभसंध्या मित्रहो 😊, सर्वांना शुभेच्छा!💐 प्रतियोगिता नियम बायोमध्ये.
#प्रतियोगिता_55_मराठी #मराठीकविता

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने आजचा विषय आहे मनाचे आरोग्य... #मनाचेआरोग्य माणसाचे मानसिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाचे आरोग्य उत्तम असेल 
तर शरीरही उत्तम राहते
आणि त्यासाठीच योगा 
करणे जरुरी असते.......... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने 
आजचा विषय आहे 
मनाचे आरोग्य...
#मनाचेआरोग्य
माणसाचे मानसिक

अल्पेश सोलकर

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने आजचा विषय आहे मनाचे आरोग्य... #मनाचेआरोग्य माणसाचे मानसिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #350thquote #alpeshsolkar

read more
शरीर सुदृढ असायलाच हवे,
परंतु मनही तितकेच सुदृढ हवे. 
शरीर दणकट असूनही कधी कधी मन दुबळे पडते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने 
आजचा विषय आहे 
मनाचे आरोग्य...
#मनाचेआरोग्य
माणसाचे मानसिक

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने आजचा विषय आहे मनाचे आरोग्य... #मनाचेआरोग्य माणसाचे मानसिक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाचे आरोग्य।
ठेऊनिया छान।
मनी समाधान।
                   असू द्या हो।।
वाटेल मनाला।
वाईट जराही।
असले कधीही।
                    वागू नये।।
मनाचे पावित्र्य।
मनाने जपावे।
गालात हसावे।
                     नेहमीच।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन आहे त्यानिमित्याने 
आजचा विषय आहे 
मनाचे आरोग्य...
#मनाचेआरोग्य
माणसाचे मानसिक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile