Nojoto: Largest Storytelling Platform

New देणार आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देणार आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देणार आहे.

Stories related to देणार आहे

    LatestPopularVideo

arrey.oh.chachu

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे. तुला प्रेम कसे दाखवू.. #तुलाप्रेम हा विषय Vin's Ban #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
When your Eyes wants to see only what you want to see सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे.
तुला प्रेम कसे दाखवू..
#तुलाप्रेम
हा विषय Vin's Ban

Abhishek Panchal

सुप्रभात सुप्रभात मित्रानों आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे, आजचा विषय आहे फार काही न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नकोय #फारकाही

read more
मी बघतो तुझ्याकडे
पण नजर चुकवतेस तू
तेव्हा जमलं तर फक्त एकदा
थोडंसं हसून नजर मिळव
ती नजर आणि ते हसू
इतकंच दे आज
फार काही नकोय

कधीतरी तू ही बोल
निदान कवितांबद्दल तरी
नुसतं वाचून मन नको भरुस
माझ्यासाठी नाही
निदान कवितेखातर तरी
तुझे शब्द कानी येऊ दे
इतकंच दे आज
फार काही नकोय
 सुप्रभात सुप्रभात मित्रानों
आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे,
आजचा विषय आहे
फार काही न

Rashmi Hule

सुप्रभात सुप्रभात मित्रानों आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे, आजचा विषय आहे फार काही न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नकोय #रस्त्यावरचे #फारकाही

read more
फार काही नकोय मला
 फक्त सुखी ठेव सर्वांना 
हाथ नको आखडता माझा
 कोणाला काही देताना 
क्लेश  होतो मनाला 
रस्त्यावरचे दुःख 
दारिद्र पाहताना 
फुटपाथवर  झोपलेले अणि
 पावसात भिजलेले बघताना 
नसशील देऊ शकत
 त्यांना दोन घास 
तर विचार कर देवा 
जन्माला घालताना 
फार काही नको देवा 
फक्त ठेव सुखी सर्वाना 
 सुप्रभात सुप्रभात मित्रानों
आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे,
आजचा विषय आहे
फार काही न

Mrunalini Velankar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे. तुला प्रेम कसे दाखवू.. #तुलाप्रेम हा विषय Vin's Ban #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
समजून घे तुझेच तू
डोळ्यात वाच माझ्या
प्रेमाची ही गुफ़्तगू सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे.
तुला प्रेम कसे दाखवू..
#तुलाप्रेम
हा विषय Vin's Ban

Kunal Salve

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे. तुला प्रेम कसे दाखवू.. #तुलाप्रेम हा विषय Vin's Ban #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुला प्रेम कसे दाखवू 
का तो सागरी किनारा होऊन,
तुझं अस्तित्व जपवू ! सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे.
तुला प्रेम कसे दाखवू..
#तुलाप्रेम
हा विषय Vin's Ban

yogesh atmaram ambawale

सोबत अशीच कायम राहावी... #yqmarathi #मराठीलेखणी #आयुष्याचाप्रवास #yqtaai #नवराबायको #जोडीतुझीमाझी म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,

read more
म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,
ऋतू असो कुठलाही,सहवास नेहमी तुझाच असावा.
आज पर्यंत जशी साथ लाभली आहे,तशीच कायम असावी,
माझ्या शेवटच्या घटिकेला देखील,समोर मला तूच दिसावी.
असावा हात हातात असाच नेहमी,भले कसे ही दिवस यावे,
चूक जरी झाली कधी कुणाची,एकमेकांना सांभाळून घ्यावे.
वयाचे काय ते तर असेच वाढत जाणार आहे,
काही भरवसा पुढच्या आयुष्याचा,कोण सोबत देणार आहे. सोबत अशीच कायम राहावी...
#yqmarathi #मराठीलेखणी #आयुष्याचाप्रवास #yqtaai #नवराबायको #जोडीतुझीमाझी 
म्हातारपणी काठीचा नव्हे,तुझाच आधार असावा,

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे. तुला प्रेम कसे दाखवू.. #तुलाप्रेम हा विषय Vin's Ban #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीप्रेमकविता

read more
प्रेम माझे इतके तुझ्यावरी,
झोपेतही तुझेच नाव बडबडतो.
आठवतो जेव्हा तुला,एकटाच मी हसतो,
पाहुनी असे मला,लोकांस मी वेडा वाटतो.
डोळे सतत तुलाच पाहण्या आतुर असतात,
हृदयाचे स्पंदने ही तुझ्याचसाठी धडधडतात.
लिहितो जेव्हा कविता,वर्णन तुझेच करत असतो,
भेटण्यासाठी तुला,मी सतत झुरत असतो.
विश्वास नसेल तर सांग तुला प्रेम कसे दाखवू,
फक्त तुझ्यावरच प्रेम आहे माझे,हे कसे पटवू. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही दिलेल्या विषयापैकी एक विषय आज मी देणार आहे.
तुला प्रेम कसे दाखवू..
#तुलाप्रेम
हा विषय Vin's Ban

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? दिवाळी जवळ येत आहे आजचा विषय आहे आली आली दिवाळी आली.. #आलीआलीदिवाळीआली चला तर मग लिहु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आली आली दिवाळी आली
मला ही फराळ घेऊन या म्हणत
ताई ने सकाळची सुंदर सुरुवात केली.
फराळ म्हणून सकाळीच एक चारोळी दिली
आवडली तर ठीक नाही तर कविता म्हणून दुसरा पदार्थ देईल.
समोर तर कधी ताई भेटणार नाही तरी ही भाऊबीज ही होणार आहे,
भाऊबीज भेट म्हणून ताईला YQ टेस्टीमोनिअल देणार आहे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
दिवाळी जवळ येत आहे
आजचा विषय आहे
आली आली दिवाळी आली..
#आलीआलीदिवाळीआली
चला तर मग लिहु

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो काल आपण YQ आणि माझं नातं यावर भरभरून लिहिलं, आज मला तुमच्या या लेखन प्रवासाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. आज #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #YQवरचामाझाप्रवास

read more
YQ वरचा माझा प्रवास तोपर्यंत चालू राहणार आहे,
जोपर्यंत YQ मला सोबत देणार आहे.
गेली चार वर्षे हा प्रवास अविरत चालू आहे,
परंतु कुठेही थकव्याची ना जाणीव आहे.
कोरोना काळात तर सर्व दुरावलेले असताना,
ह्या YQ ची सोबत खूप मोलाची होती.
बाहेर पोलीस,डॉक्टर हे उत्तम रित्या आपले काम बजावत असता,
घरात YQ ची सोबत अंगी नवी ऊर्जा निर्माण करत होती.
कुठे तरी मी थांबलो होतो लिहिण्याची आवड असताना,
आवड ही पुन्हा मनी रुजू झाली YQ ला पाहिले असताना.
प्रवास हा YQ सोबत चा कायम असाच चालू राहणार,
कितीही लांबला प्रवास तरी सोबत ही कायम राहणार. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
काल आपण YQ आणि माझं नातं यावर भरभरून लिहिलं,
आज मला तुमच्या या लेखन प्रवासाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.
आज

Secret Quotes

जेवढा त्रास मी तिला देणार आहेत त्या पेक्षा जास्त मलाही मिळणार आहेत, जागाची फिकीर नाही मला नाही आता तिची पण सगळे मार्ग तिला दिले असताना पण ति

read more
प्रेमात मान संन्मान विश्वास हा
हवा असतो,
बाकी काही असो या नसो मग
सोबती पण नसेल तरीही प्रेमाला
एक आधार त्याची एक कडा तयार
होते,
सगळ्याच नात्यांमध्ये भरगच्च नातं
प्रेमाचं तयार होत असत,
पण माझ्या बाबतीत अस नाही घडलं
जिच्याशी प्रामाणिक होतो जिच्यासाठी
सगळं काही सहन केलं शेवटी तिनेच
माझी इज्जत मान संन्मान विश्वास या
सोबत एकटीच नाही तर सगळे सोबत 
घेऊन डावं मांडूण भावनांशी खेळ केला,
जे मी दिलं तिला ती तिने कधीच परत
दिले नाहीत आता ती कर्जदार आहेत,
प्रेमाचं कर्ज भावनांच व्याज इज्जतीचा
दंड तिला स्वतःची लायकी काढत भरावी 
लागेल आनंद नसेल मला त्या गोष्टीचा पण
तिला सगळं काही आता भोगावे लागेल..
   AS Patil✍️ जेवढा त्रास मी तिला देणार आहेत त्या पेक्षा जास्त
मलाही मिळणार आहेत, जागाची फिकीर नाही मला
नाही आता तिची पण सगळे मार्ग तिला दिले असताना
पण ति
loader
Home
Explore
Events
Notification
Profile