Find the Latest Status about मी चाललो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मी चाललो.
अल्पेश सोलकर
एकला मी चाललो होतो... वाटेत ती उभी होती ... प्रलंबित होकार तिचा.. मला देऊन चालली होती.. परत मागे येऊन ...कोणाला न सांगण्याची शपथ घालून गेली होती...! एकला मी चाललो होतो...✍️🤗 #marathiquotes #मराठीकविता #marathikavita #marathicharolya
Pratik Patil Patu
शोध भुताचा...👻👻 धम्माल विनोदी🤣 संवादात्मक😂 लघु नाट्य ©pratik pramod patil. A/P ichalkaranji, tal:hatkanangle, dist:kolhapur. Contact info:8208423930 पात्र 1 = भूत👻 पात्र 2 = नरकेश्वर भूतन
Vilas Bhoir
चाललो ज्या वाटेवरी सोबत कुणाची नाही तव सावली स्वतःची घुटमळे माझ्या पायी दुर दुर जाते वाट शोध जगण्याचा घेत चालताना दिसे मज आठवांचा एक श्वेत नीरव शांत किनारी सांज गहिवरलेली पाणावले डोळे माझे पापण्यांना नीज आली तिथे विसावले मन स्वप्नात रंगूनी गेलो एक दिवस मी माझा आज सागराचा झालो पहाटेचा जल स्वर सागरी सनसनाट लाट लाटांवर येता सुरू होते तीच वाट ~ विलास भोईर ( चाललो ज्या वाटेवरी ) ©Vilas Bhoir चाललो ज्या वाटेवरी #footsteps
अल्पेश सोलकर
चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्यासाठी... कुजबुज होत होती...मला डावलण्यासाठी.. कित्येक नियोजन फिकी होती.. मला रोखण्यासाठी.. चाललो मी कुठे..?...आणि ...कोणासाठी.. चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्
अल्पेश सोलकर
कुठे मी रावण जाळायला चाललो होतो.. माझ्यातच दडलेला ' नकारार्थी मन ' रावण होता.. कुठे मी रावण जाळायला चाललो होतो.. माझ्यातच दडलेला ' नकारार्थी मन ' रावण होता.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #bestmarathiquotes #रावण #र
somnath gawade
कामातल्या व्यस्त रुटीनला थोडा विसावा द्यावा. थोडेसे निवांत होऊन एक दीर्घ श्वास घ्यावा. व्यस्त मी मस्त मी
Sana inamdar
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं.... मी ...आणि फक्त मी
गजेंद्र
*असेन मी नसेन मी* असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी घाव झाले पुन्हा जरी नव्याने ते सोसेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ// जन्म मरण हे कुणा टळले मला तरी हे कसे टळेल गर्दीत इथे माणसांच्या भावना माझ्या कुणा कळेल भावना माझ्या कुणा कळेल दुख माझे भोगेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१// सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी इथे कोण सांगा सुटले आहे, जन्मास येऊन सत्कर्म करणे एवढेच मजला कळले आहे एवढेच मजला कळले आहे स्मरणांत इथल्या उरेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२// *©️ गजेंद्र ढवळापुरीकर* *दि.२८/७/२०२० मंगळवार* *मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी